Current Affairs 21st December 2022 : चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 21st December 2022

Daily Current Affairs (Date – 21st December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 December 2022. Find Current General Knowledge 21st December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२२: Current Affairs December 21, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

१) “सामाजिक प्रगती सूचकांक” मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?

(१)आसाम

(२) पुडुचेरी

(३) दिल्ली

(४) मिझोरम

उत्तर:(२) पुडुचेरी

२) भारतीय रेल्वेने कोठे सर्वात लांब ”एस्केपटनेल” खोलली आहे?

(१) उत्तराखंड

(२) हिमाचल प्रदेश

(३) जम्मू काश्मीर

(४) आसाम

उत्तर:(३) जम्मू काश्मीर

३) चर्चेत असलेली “सेला दर्रा सुरंग” कोठे आहे?

(१) लद्दाख

(२) अरुणाचल प्रदेश

(३) जम्मू काश्मीर

(४)हिमाचल प्रदेश

उत्तर:(२) अरुणाचल प्रदेश

४) ऑनलाईन जुगार रोकण्यासाठी कोणत्या राज्याने “टास्क फोर्स” गठीत केली आहे?

(१) आसाम

(२) उत्तराखंड

(३) मध्यप्रदेश

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) मध्यप्रदेश

५) भारतीय नौसेनेमध्ये सामील झालेली ५ वी स्कोर्पीयन शेणी ची पानडूब्बी चे नाव काय आहे?

(१) INS करंज

(२) INS वागीर

(३) INS वागशीर

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) INS वागीर

६) कोणत्या राज्याने त्यांच्या सर्व योजनासाठी “आधारकार्ड” सक्तीचे केले आहे?

(१) हरियाना

(२) तामिळनाडू

(३) गुजरात

(४) कर्नाटक

उत्तर:(२) तामिळनाडू

७) भारतीय नौसेनेमध्ये सामील P15B स्तील्थ गायडेड मिसाईल चे नाव काय आहे?

(१) INS त्रीकंद

(२) INS मोरमुगाओ

(३) INS सम्राट

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) INS मोरमुगाओ

८) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी“अर्बन G२० लोगो, वेबसाईट आणि सोशल मेडिया” चे अनावरण केले आहे?

(१) आसाम

(२) महाराष्ट्र

(३) गुजरात

(४) हरियाना

उत्तर:(३) गुजरात

९) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी ५०० रु. प्रती सिलेंडर च्या दराने वर्षाला १२ सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) हरियाना

(४) राजस्थान

उत्तर:(४) राजस्थान

१०) कोणत्या देशाच्या फुटबॉलर “करीम बेंजेमा” यांनी आंतरराष्ट्रीयफुटबॉल मधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

(१) स्पेन

(२) आर्जेन्टिना

(३) फ्रांस

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) फ्रांस

११) दक्षिण आफ्रिका मध्ये आयोजित “केप टू रियो रेस” च्या ५० व्या भागात भारताचे कोणते जहाज सामील झाले आहे?

(१) तारिणी

(२) कार्मोटा

(३) मोरमुगाओ

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) तारिणी

१२) कोणत्या देश द्वारे “सम लैंगिक विवाहाला” संमती दिली आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) चिन

(३) अमेरिका

(४) आईसलंड

उत्तर:(३) अमेरिका

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT