Current Affairs 15th December 2022 : चालू घडामोडी १५ डिसेंबर २०२२

Current Affairs 15th December 2022

Daily Current Affairs (Date – 15th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 15 December 2022. Find Current General Knowledge 15th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ डिसेंबर २०२२: Current Affairs December 15, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “राष्ट्रीय उर्जा संरक्षण दिन” कधी साजरा केला जातो?

(१)१२ डिसेंबर

(२) १३डिसेंबर

(३) १४डिसेंबर

(४) १५डिसेंबर

उत्तर:(३) १४ डिसेंबर

 

२) कोठे“भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोस्तव” आयोजित होणार आहे?

(१) गोवा

(२) भोपाळ

(३) मुंबई

(४) पुणे

उत्तर:(२) भोपाळ

 

३) किती“हिमालयीन औषधी” ला IUCN रेड लिस्ट मध्ये समाविष्ट केले आहे?

(१) २

(२) ३

(३) ४

(४) ५

उत्तर:(२) ३

 

४) केंद्रीय संस्कृती मंत्रालय भारतात किती “प्रादेशिक सांस्कृतिक केंद्र” स्थापन करणार आहे?

(१) ३

(२) ५

(३) ७

(४) ९

उत्तर:(३) ७

 

५) सिंगापूर मध्ये “ILO”ची कितवी एशिया पासिफिक क्षेत्रीय बैठक आयोजित केली आहे?

(१) १५

(२) २६

(३) १७

(४) १८

उत्तर:(३) १७

 

६) भारत आणि चीन सैनिकांमध्ये कोठे झडप झाली आहे?

(१) तवांग

(२) डोकलाम

(३) लद्दाख

(४) गलवान

उत्तर:(१) तवांग

 

७) एशिया चे पहिले “ड्रोन डिलिवरीकेंद्र व नेटवर्क” कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे?

(१) त्रिपुरा

(२) मेघालय

(३) मिझोरम

(४) आसाम

उत्तर:(२) मेघालय

 

) नेशनल सेंटर फॉर गुड गवर्नेंस मध्ये कोणत्या देशातील “लोकसेवक क्षमता निर्माण कार्यक्रम”चे आयोजन केले आहे?

(१) मालदीव

(२) बांग्लादेश

(३) वरील दोन्ही

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) वरील दोन्ही

 

९) दिल्ली मध्ये आयोजित ७ वे “भारत जल प्रभाव शिखर संमेलन” चे उद्घाटन कोणी केले आहे?

(१) द्रोपदी मुर्मू

(२) पियुष गोयल

(३) नरेंद्र मोदी

(४) गजेंद्र शेखावत

उत्तर:(४) गजेंद्र शेखावत

 

१०) नेपाल मध्ये आयोजित “एशिया रग्बी सेवन्स turnament मध्ये “अंडर १८” मध्ये भारतीय महिलांनी कोणते पदक जिंकले आहे?

(१) सुवर्णपदक

(२) कांस्यपदक

(३) रजतपदक

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) रजतपदक

 

११) “एशिया पैसिफिक ब्रॉडकास्टिंगयुनियन” चे उपाध्यक्ष कोणाला निवडले आहे?

(१) किम उई चूल

(२) माशागकी शातोरू

(३) सुनील

(४) जावेद मोट्टाघी

उत्तर:(३) सुनील

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT