Current Affairs 17th December 2022 : चालू घडामोडी १७ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 17th December 2022

Daily Current Affairs (Date – 17th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 17 December 2022. Find Current General Knowledge 17th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ डिसेंबर २०२२: Current Affairs December 17, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणत्या राज्य सरकारने “अरुणोदय २.०” योजना सुरु केली आहे?

(१)अरुणाचलप्रदेश

(२) आसाम

(३) तेलंगाना

(४) कर्नाटक

उत्तर:(२) आसाम

 

२) कोणत्या राज्य सरकारने “ओपन एयर संग्रहालय” विकसित करण्याची घोषणा केली आहे?

(१) पंजाब

(२) कर्नाटक

(३) हिमाचल प्रदेश

(४) आसाम

उत्तर:(२) कर्नाटक

 

३) कोणता देश “संयुक्त राष्ट्र महिला समर्थन आयोग” मधून आहेर पडला आहे?

(१) इराण

(२) सौदी अरेबिया

(३) अफगाणिस्तान

(४) इराक

उत्तर:(१) इराण

 

४) “साटेलाइट स्पेक्ट्रम” चा लिलाव करणारा पहिला देश कोण बनला आहे?

(१) चीन

(२) भारत

(३) जपान

(४) अमेरिका

उत्तर:(२) भारत

 

५) २०३२ च्या ओलम्पिक आयोजन समिती चे CEO कोणाला नियुक्त केले आहे?

(१) पीसी रथ

(२) सिंडी हुक

(३) जेरेमी फरार

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) सिंडी हुक

 

६) भारताने“अग्नी-५” मिसाईल चे प्रक्षेपण कोठे केले आहे?

(१) ओडिशा

(२) केरळ

(३) कर्नाटक

(४) तामिळनाडू

उत्तर:(१) ओडिशा

 

७) “मेटे फ्रेडरीक्सन” कोणत्या देशाचे पुन्हा प्रधानमंत्री बनले आहे?

(१) सुदान

(२) इथीओपिया

(३) डेनमार्क

(४) जपान

उत्तर:(३) डेनमार्क

 

८) भारताच्या नेतृत्वात गठीत केलेले “मित्रांचा समूह” चे सह अध्यक्ष देश कोणते आहे?

(१) नेपाळ

(२) फ्रांस

(३) मोरक्को

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर:(४) वरीलपैकी सर्व

 

९) हावर्ड युनिवर्सिटी ने नियुक्त केलेली “पहिली कृष्णवर्णीय व दुसरी महिला अध्यक्ष” कोण बनली आहे?

(१) कमला हैरीस

(२) केतनजी ब्राउन जैक्सन

(३) माया एंजेलो

(४) क्लाऊडीन गे

उत्तर:(४) क्लाऊडीन गे

 

१०) अंतरीक्ष यात्रेसाठी सुरु केलेली “डियरमून योजनेसाठी” कोणते एकमात्र भारतीय निवडले आहे?

(१) आलीया भट्ट

(२) देव जोशी

(३) रजनीकांत

(४) सलमान खान

उत्तर:(२) देव जोशी

 

११) टेस्ट क्रिकेट मध्ये ५० विकेट व १०,००० धावा करणारे जगातील ३ रे खेळाडू कोण बनले आहे?

(१) जोरूट

(२) बाबर आजम

(३) बेन स्टोक्स

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) जोरूट

 

१२) गती शक्ती विश्व विद्यालय, बडोदा चे पहिले चान्सलर कोणाला नियुक्त केले आहे?

(१) मनोज चौधरी

(२) अश्विनी वैष्णव

(३) सुनीत शर्मा

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) अश्विनी वैष्णव

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT