Current Affairs 13th December 2022 : चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 13th December 2022

Daily Current Affairs (Date – 13th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 13 December 2022. Find Current General Knowledge 13th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२२: Current Affairs December 13, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) सुखविंदर सिंग सुखु यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे?

(१)गुजरात

(२) हिमाचल प्रदेश

(३) महाराष्ट्र

(४) कर्नाटक

उत्तर:(२) हिमाचल प्रदेश

 

२) भूपेंद्र पटेलयांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे?

(१) गुजरात

(२) हिमाचल प्रदेश

(३) महाराष्ट्र

(४) कर्नाटक

उत्तर:(१) गुजरात

 

३) कोणत्या राज्याची “शिशुपाल पहाडी” ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे?

(१) हरियाना

(२) झारखंड

(३) छातीसगड

(४) आसाम

उत्तर:(३) छातीसगड

 

४) “जलवायू परिवर्तन मिशन” सुरु करणारे पहिले राज्य कोणते आहे?

(१) तामिळनाडू

(२) तेलंगाना

(३) आंध्रप्रदेश

(४) आसाम

उत्तर:(१) तामिळनाडू

 

५) कोणत्या देशाने महिलांच्या स्वाक्षरी च्या बँक नोट छापल्या आहे?

(१) अमेरिका

(२) इटली

(३) सिंगापूर

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) अमेरिका

 

६) कोणत्याराज्याच्या बीज फार्म ला “देशातील पहिले कार्बन तटस्थ फार्म” घोषित केले आहे?

(१) केरळ

(२) महाराष्ट्र

(३) आसाम

(४) कर्नाटक

उत्तर:(१) केरळ

 

७) कोठे २१ द्वीपांचे नाव “परमवीर चक्र” विजेतांच्या नावावर ठेवणार आहे?

(१) लक्ष्यद्वीप

(२) अंदमान व निकोबार

(३) दमन व दिव

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) अंदमान व निकोबार

 

८) G20 विकास मंत्री यांची बैठक कोठे आयोजित होणार आहे?

(१) पुणे

(२) वाराणसी

(३) मुंबई

(४) भोपाळ

उत्तर:(२) वाराणसी

 

९) “आयुषमान भारत ID जनरेशन” मध्येप्रथम पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) उत्तरप्रदेश

(२) गुजरात

(३) जम्मूकाश्मीर

(४) आसाम

उत्तर:(३) जम्मूकाश्मीर

 

१०)कोणत्या देशाने चांद्रयान मिशन “राशीद” रोवर चे प्रक्षेपण केले आहे?

(१) सौदी अरब

(२) संयुक्त अरब अमिरात

(३) इजराईल

(४) इराण

उत्तर:(२) संयुक्त अरब अमिरात

 

११) ISRO ने कोणत्या इंजिन चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१) क्रायोजेनिक इंजिन

(२) स्क्रेमजेट इंजिन

(३) रैमजेट इंजिन

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) स्क्रेमजेट इंजिन

 

१२) दिल्ली नगर निगम ची पहिली महिला ट्रान्स जेन्डर पार्षद कोण बनली आहे?

(१) ज्योती मोंडल

(२) पृथ्वीका याशिनी

(३) बॉब्बी किन्नर

(४) शबनम मौसी

उत्तर:(३) बॉब्बी किन्नर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT