Current Affairs 14th December 2022 : चालू घडामोडी १४ डिसेंबर २०२२

Current Affairs 14th December 2022

Daily Current Affairs (Date – 14th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 14 December 2022. Find Current General Knowledge 14th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ डिसेंबर २०२२: Current Affairs December 14, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “स्टेन्डींग विथ युक्रेनीयन पिपल” वर कोणता देश आंतरराष्ट्रीय संमेलन घेणार आहे?

(१)चिन

(२) जपान

(३) रशिया

(४) फ्रांस

उत्तर:(४) फ्रांस

 

२) कोणत्या देशाच्या “आईस्पेस” ने जगातील पहिला “कमर्शियल मून लांडर” लौंच केले आहे?

(१) सिंगापूर

(२) जपान

(३) अमेरिका

(४) रशिया

उत्तर:(२) जपान

 

३) कोणत्या राज्याला “टीबी नियंत्रण कार्यक्रमासाठी” सन्मानित करण्यात आले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) मेघालय

(४) कर्नाटक

उत्तर:(३) मेघालय

 

४) “जोस बट्लर” व कोणाला नोव्हेंबर महिन्याचे प्लेयर ऑफ द मंथ” घोषित केले आहे?

(१) निदा डार

(२) सिदरा अमीन

(३) हरमनप्रीत कौर

(४) यापैकीनाही

उत्तर:(२) सिदरा अमीन

 

५) कोठे“महाकवी सुब्रामण्यम भरथीयार” च्या पुतळ्याचे अनावरण केले आहे?

(१) लखनऊ

(२) वाराणसी

(३) हैदराबाद

(४) भोपाळ

उत्तर:(२) वाराणसी

 

६) “टेनिस प्रेमीअर लीग २०२२” चे चाम्पीअन कोण बनले आहे?

(१) राजस्थान टायगर्स

(२) मुंबई लिओन आर्मी

(३) हैदराबादस्टयकर्स

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) हैदराबादस्टयकर्स

 

७) महाराष्ट्राचे नवीन अधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(१) दीपांकर दत्ता

(२) आशुतोष कुंभकोणी

(३) बिरेंद्र सराफ

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) बिरेंद्र सराफ

 

८) कोणत्या देशाने “सिगरेट खरेदी” वरप्रतिबंध लावला आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) न्यूझीलंड

(३) कॅनडा

(४) नॉर्वे

उत्तर:(२) न्यूझीलंड

 

९) “हुरून ग्लोबल ५०० कंपनी सूची” मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?

(१) ५ व्या

(२) ६व्या

(३) ७व्या

(४) ८व्या

उत्तर:(१) ५ व्या

 

१०) दुबई मध्ये आयोजित पहिल्या “इंडिया ग्लोबल फोरम” चा प्रारंभ कधी झाला आहे?

(१) १० डिसेंबर

(२) ११डिसेंबर

(३) १२डिसेंबर

(४) १३डिसेंबर

उत्तर:(३) १२ डिसेंबर

 

११) केरळ मध्ये आयोजित २७ वा अंतरराष्ट्रीय फिल्म महोस्तव मध्ये “फोकस कंट्री” कोणती आहे?

(१) जर्मनी

(२) सर्बिया

(३) फ्रांस

(४) जपान

उत्तर:(२) सर्बिया

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT