Current Affairs 20th May 2023: चालू घडामोडी २० मे २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 20th May 2023

Daily Current Affairs (Date – 20th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 May 2023. Find Current General Knowledge 20th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० मे २०२३ : Current Affairs May 20, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) किती रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय रिसर्व्ह बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे?
(A) २०००₹
(B) १०००₹
(C) ५००₹
(D) १००₹
Ans-(A) २०००₹

(Q२) ३१ मार्च २०२३ पर्यंत किती रुपये मुल्याच्या दोन हजाराच्या नोटा चलनात होत्या?
(A) ३.४० लाख कोटी
(B) ३.६२ लाख कोटी
(C) ३.५० लाख कोटी
(D) ३.२० लाख कोटी
Ans-(B) ३.६२ लाख कोटी

(Q३) ३१ मार्च २०२३ पर्यंत २००० रुपयाच्या नोटाचे प्रमाण चलनातील एकूण नोटाच्या किती टक्के होते?
(A) १५%
(B) १४%
(C) १०.८%
(D) ११%
Ans-(C) १०.८%

(Q४) ३१ मार्च २०१८ रोजी २००० रुपयाच्या किती मुल्याच्या नोटा चलनात होत्या?
(A) ६ लाख कोटी
(B) ५ लाख कोटी
(C) ४.५० लाख कोटी
(D) ६.७३ लाख कोटी
Ans-(D) ६.७३ लाख कोटी

(Q५) २००० रुपयाच्या नोटेला किती तारखेपर्यंत कायदेशीर मान्यता आहे असे RBI ने स्पष्ट केले आहे?
(A) ३० सप्टेंबर २०२३
(B) १ जून २०२३
(C) १ जुलै २०२३
(D) १ ऑगस्ट २०२३
Ans-(A) ३० सप्टेंबर २०२३

(Q६) RBI ने केंद्र सरकारला २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी किती कोटी रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ८८,५६७ कोटी
(B) ८७,४१६ कोटी
(C) ८६,५६७ कोटी
(D) ८५,७८६ कोटी
Ans-(B) ८७,४१६ कोटी

(Q७) केंद्र सरकारने अर्थसंकल्पात RBI कडून किती रुपये लाभांश चे लक्ष ठेवले होते?
(A) ४७,००० कोटी
(B) ४५,००० कोटी
(C) ४८,००० कोटी
(D) ५०,००० कोटी
Ans-(C) ४८,००० कोटी

(Q८) महाराष्ट्र राज्यात किती टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते?
(A) १३० लाख मेट्रिक टन
(B) १३५ लाख मेट्रिक टन
(C) १३८ लाख मेट्रिक टन
(D) १३६.६८ लाख मेट्रिक टन
Ans-(D) १३६.६८ लाख मेट्रिक टन

(Q९) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कोणत्या दोन मार्गा दरम्यान ई-शिवाई बस सुरु केली आहे?
(A) दादर ते पुणे
(B) मुंबई ते पुणे
(C) पुणे ते छत्रपती संभाजीनगर
(D) मुंबई ते नागपूर
Ans-(A) दादर ते पुणे

(Q१०) पहिली ई-शिवाई ठाणे ते पुणे बस कधी सुरु झाली होती?
(A) १ मार्च २०२३
(B) १ मे २०२३
(C) २६ जानेवारी २०२३
(D) १९ फेब्रुवारी २०२३
Ans-(B) १ मे २०२३

(Q११) कोणता कालखंड हा आतापर्यंत चा सर्वात उष्ण कालखंड ठरु शकतो असा अंदाज जागतिक हवामान संस्थेने वर्तविला आहे?
(A) २०२३ ते २०२५
(B) २०२३ ते २०२४
(C) २०२३ ते २०२७
(D) २०२४ ते २०३८
Ans-(C) २०२३ ते २०२७

(Q१२) अरब राष्ट्राची शिखर परिषद कोठे पार पडली?
(A) कुवेत
(B) दुबई
(C) सिंगापूर
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया

(Q१३) जागतिक मधमाशी दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
(A) २० मे
(B) १८ मे
(C) १९ मे
(D) २१ मे
Ans-(A) २० मे

(Q१४) चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज भारतीय उद्योग महासंघाने वर्तविला आहे?
(A) ६%
(B) ६.५ ते ७%
(C) ६ ते ७%
(D) ७%
Ans-(B) ६.५ ते ६%

(Q१५) भारत कोणत्या देशासोबत जेट इजिन, तोफांची संयुक्त निर्मिती करणार आहे?
(A) चीन
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(C) अमेरिका

(Q१६) डॉ. संजीव सोनवणे यांची महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाली आहे?
(A) पुणे विदयापीठ
(B) मुंबई विद्यापीठ
(C) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी
(D) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक
Ans-(D) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक

(Q१७) कोणत्या क्षेत्राशी संबंधित १७००० कोटी रुपयाच्या PLI २.० योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे?
(A) माहिती तंत्रज्ञान
(B) कृषी
(C) आरोग्य
(D) खेळ
Ans-(A) माहिती तंत्रज्ञान

(Q१८) जि-७ गटाची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
(A) पॅरिस
(B) हिरोशिमा
(C) लंडन
(D) न्यूयार्क
Ans-(B) हिरोशिमा

(Q१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरोशिमा शहराला भेट देणारे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
(A) पहिले
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) चौथे
Ans-(C) दुसरे

(Q२०) जपान मधील हिरोशिमा शहराला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
(A) इंदिरा गांधी
(B) डॉ. मनमोहन सिंह
(C) अटल बिहारी वाजपेयी
(D) पंडित जवाहरलाल नेहरू
Ans-(D) पंडित जवाहरलाल नेहरू

(Q२१) टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखर यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे?
(A) फ्रान्स
(B) सिंगापूर
(C) अमेरिका
(D) इंग्लंड
Ans-(A) फ्रान्स

(Q२२) डेबिट आणि क्रेडिट वर वार्षिक किती रुपया पर्यंतच्या अंतरराष्ट्रीय खर्चावर TDS लागू होणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे?
(A) ५ लाख
(B) ७ लाख
(C) ४ लाख
(D) ६ लाख
Ans-(B) ७ लाख

(Q२३) गट्स अमिडस्ट ब्लडबाथ हे पुस्तक कोणत्या माजी भारतीय क्रिकेट पटू चे आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) कपिल देव
(C) अंशुमन गायकवाड
(D) सुनील गावस्कर
Ans-(C) अंशुमन गायकवाड

(Q२४) निक्की एशिया या कोणत्या देशाच्या वर्तमान पत्राला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली आहे?
(A) अमेरिका
(B) जर्मनी
(C) ऑस्ट्रेलिया
(D) जपान
Ans-(D) जपान

(Q२५) किती वर्षावरील नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात यावी यासाठी एन्कोव्हॅक ही कोरोना प्रतिबंध लस उपलब्ध केली आहे?
(A) ६०
(B) ६६
(C) ६५
(D) ७०
Ans-(A) ६०

(Q२६) महाराष्ट्र राज्यातील रुग्णालयातील बांधकामासाठी कोणाकडून ५०० दशलक्ष डॉलर चा निधी मिळणार आहे?
(A) वर्ल्ड बँक
(B) आशियाई डेव्हलपमेंट बँक
(C) नाबार्ड
(D) WTO
Ans-(B) आशियाई डेव्हलपमेंट बँक

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT