Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 10th June 2022 – चालू घडामोडी १० जून २०२२

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 10th June 2022

Daily Current Affairs (Date – 10th June 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 June 2022. Find Current General Knowledge 10th June 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 10 जून 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० जून २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “जागतिक नेत्रदान दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)७ जून

(२) ८ जून

(३) ९ जून

(४)१० जून

उत्तर:(४)१० जून

२)क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रान्किंग २०२३ नुसार कोणत पहिल्या क्रमांकावर आहे?

(१) काम्ब्रीज युनिव्हर्सिटी

(२)MASTUSETS INSTITUTE ऑफ TECHNOLOGY

(३) OXFORD युनिव्हर्सिटी

(४) स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटी

उत्तर:(२) MASTUSETS INSTITUTE ऑफ TECHNOLOGY

३)१६वी राष्ट्रपती निवडणूक किती तारखेला आयोजित केली आहे?

(१) १५ जुलै

(२) १७जुलै

(३) १८जुलै

(४)२०जुलै

उत्तर:(३) १८ जुलै

४) कोणत्या ठिकाणी “खीर भवानी मेला” आयोजित झाला आहे?

(१) केरळ

(२) आसाम

(३) जम्मू काश्मीर

(४)लद्दाख

उत्तर:(३) जम्मू काश्मीर

५)कोणी“CiSS APP” सुरु केले आहे?

(१) नीती आयोग

(२) राष्ट्रीय महिला आयोग

(३) राष्ट्रीय बाल अधिकारसंरक्षण आयोग

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) राष्ट्रीय बाल अधिकारसंरक्षण आयोग

६)“बैखो उत्सव’ कोणत्या राज्यात साजरी केला जातो?

(१) नागालंड

(२) झारखंड

(३) आसाम

(४)ओडिशा

उत्तर:(३) आसाम

७) पंगोग सरोवर च्या ठिकाणी कोणी 4G सेवा सुरु केली आहे?

(१) BSNL

(२) JIO

(३) AIRTEL

(४)VI

उत्तर:(२) JIO

८)राष्ट्रपती निवडणुकीसाठी कोणाची “पीठासीन अधिकारी” म्हणून निवड झाली आहे?

(१) लोकसभा महासचिव

(२) राज्यसभामहासचिव

(३) उपराष्ट्रपती

(४) मुख्य निवडणूक आयुक्त

उत्तर:(२) राज्यसभा महासचिव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा