Buldhana Arogya Sevak Question Paper 2015: बुलढाणा आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका २०१५

Buldhana Arogya Sevak Question Paper 2015

Jilha Nivad Samiti Buldhana Arogya Sevak (Health Worker) Bharti exam question paper has been released. Buldhana Arogya Sevak Bharti Exam Previous Years Question Papers Download. Arogya Sevak (Health Worker) Previous year set available now for eligible candidates. Arogya Sevak (Health Worker) question papers set of available with pdf format. Buldhana Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 has been update on this post. Check Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 given below.

बुलढाणा आरोग्यसेवक पेपर २०१५

1) ग.ल. ठोकळ यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली नाही?

1) गावगुंड

2) टेंभा

3) ठिणगी

4) श्रावणमेघ

उत्तर:4) श्रावणमेघ

 

2) खालील वाक्यात आलेले विरामचिन्ह पर्यायातून ओळखा.

‘समोर वाळवंट पसरंल होतं – क्षितिजापर्यंत.

1) संयोगचिन्ह

2) अपूर्णविराम

3) अर्धविराम

4) अपसरण चिन्ह

उत्तर:4) अपसरण चिन्ह

 

3) खालीलपैकी पर्यायी शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा.

1) देखणे – दृष्टी

2) गोरटे – उजळ

3) तरुण – जवान

4) तर्क – कल्पना

उत्तर:2) गोरटे – उजळ

 

 

4) खालीलपैकी वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा.

‘तारे तोडणे’

1) वेड्यासारखे बोलणे

2) खूप कष्ट करणे

(3) नाहक आरडाओरड

4) शक्ती बाहेरची गोष्ट करुन पाहणे

उत्तर:1) वेड्यासारखे बोलणे

 

5) उच्चाराप्रमाणे गटात न बसणारा शब्द कोणता?

1) घंटा

2) थंडी

3) संरक्षण

4) पांढरा

उत्तर: 3) संरक्षण

 

6) खालील अर्थाची म्हण ओळखा.

‘एपतीप्रमाणे खर्च करावा.

1) थेंब थेंब तळे साचे.

2) अंथरूण पाहून पाय पसरावे

3) कोल्हा काकडीला राजी

4) झाकली मूठ सव्वा लाखाची

उत्तर:2) अंथरूण पाहून पाय पसरावे

 

7) खालीलप्रमाणे तद्भव शब्द ओळखा.

1) पृथ्वी

2) कान

3) जल

4) ग्रंथ

उत्तर: 2) कान

 

8) खालीलपैकी अचूक संधिविग्रह असलेला पर्याय ओळखा.

1) स्व+अल्प

2) धनु:+विद्या

3) अध+मुख

4) मनो + रंजक

उत्तर:2) धनु:+विद्या

 

9) पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता?

1) गाणी

(2) नाणी

3) राणी

4) खाणी

उत्तर:3) राणी

 

10) पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

1) अपभ्रंश

2) सूर्योदय

3) कस्तूरीमृग

4) अपरिहार्य

उत्तर:3) कस्तूरीमृग

11) खालील उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे?

‘काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायण आधीमग झाला जानकीवर.’

1) पर्यायोक्त

2) अन्योक्ती

3) दृष्टान्त

4) अतिशययोक्ती

उत्तर: 4) अतिशययोक्ती

 

12) पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते?

1) विद्यार्थ्यांनी हात जोडावेत.

2) केव्हा आलात?

(3) किती गोड आहे हा पेढा!

4) देवा, सर्वांना चांगली बुद्धी दे

उत्तर:4) देवा, सर्वांना चांगली बुद्धी दे

 

13) खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते?

1) महादेव

2) घनःश्याम

3) नीळकंठ

4) रक्तचंदन

उत्तर:3) नीळकंठ

 

(14) खालीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दांचा अचूक जोड्या कोणत्या?

1) कृपण x उधळ्या

2) अनुदूगार x उदार

3) ग्राह्य x त्याज्य

4) प्राचीन x मध्ययुगीन

1) फक्त 1

2) फक्त 2

3) 1 आणि 3

4) 3 आणि 4

उत्तर:3) 1 आणि 3

 

15) खालीलपैकी अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

‘विविध रंगांचे पतंग आकाशात विहरत होते.’

1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुंसकलिंग

4) उभयलिंग

उत्तर:1) पुल्लिंग

 

16) Find the correct synonym for – hostile

1) Modesty

2) Insolent

3) Inimical

4) Discreet

उत्तर:1) Modesty

 

17) Select the incorrectly spelt word:

1) Education

2) Grammer

3) Dissisgion

4) Stubborn

उत्तर:2) Grammer

 

18) Choose the correct alternative for the underlined word:

“He is well”

1) Good in power

2) Good in knowledge

3) Good in appearance

4) Good in health

उत्तर:4) Good in health

 

19) select the correct ‘Hardly sentence for the given sentence when used

“No sooner had the teacher entered the class than the students stood up”

1) Hardly had the teacher entered the class when the students stood up.

2) Hardly the teacher had entered the class when the students stoods up.

3) Hardly the students stood up when the teacher had entered the class.

4) Hardly the students stoop up when the teacher entered the class.

उत्तर:1) Hardly had the teacher entered the class when the students stood up.

 

20) Use the appropriate auxiliary word:

“We eat so that we … live.’

1) did

2) may

3) have

4) leave

उत्तर:2) may

 

21) Choose the appropriate preposition:

“That day the temperature was …..200 C.”

1) into

2) for

3) below

4) with

उत्तर:3) below

 

22) Name the underlined punctuation mark in the given sentence:

The laws of most countries today are split into two kinds: Criminal law and Civil law.

1) hyphen

2) Semicolon

3) Colon

4) Comma

उत्तर:3) Colon

 

23) Name the correct living place of: “an owl”

1) Hive

2) Barn

3) Hutch

4) Web

उत्तर:2) Barn

 

24) Choose the correct passive sentence for the given sentence:

Who did this?

1) By whom did the do?

2) By whom was this done?

3) By whom was this did?

4) By whom this was done?

उत्तर:2) By whom was this done?

 

25) Convert the following negative sentence into affirmative.

“Nobody was absent.”

1) Everybody was present.

2) Everybody was absent.

3) Somebody was absent

4) None of them was present.

उत्तर:1) Everybody was present.

 

26) Choose the correct “Exclamatory sentence” for the given sentence:

He was a funny-looking man!

1) What a funny-looking man he is!

2) How a funny-looking man he was!

3) How a funny-looking man he is!

4) What a funny-looking he was!

उत्तर:4) What a funny-looking he was!

27) Add the correct question tag to the given sentence:

‘They will go home soon’

1) Willn’t they?

2) Aren’t they?

3) Wouldn’t they?

4) Won’t they?

उत्तर:4) Won’t they?

 

28) Choose the appropriate articles:

We had —- very nice lunch in— hotel Taj.

1) a, a

2) an, the

3) a, the

4) an, a

उत्तर:3) a, the

 

29) Choose the correct Indirect Speech of the given sentence:

‘Call the next witness, said the judge.

1) The judge said that they called the next witness.

2) The judge commanded to call the next witness.

3) The judge ordered they called the next witness.

4) The judge told to called the next witness.

उत्तर:2) The judge commanded to call the next witness.

 

30) Name the correct figure of speech:

‘You are a pretty fellow’

1) Climax

2) Epigram

3) Irony

4) Interrogation

उत्तर:3) Irony

 

(31) सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?

1) पंतप्रधान

2) राष्ट्रपती

3) न्यायिक आयोग

4) मंत्रीमंडळ

उत्तर:2) राष्ट्रपती

 

(32) नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगमझाला आहे?

1) भीमा

2) कृष्णा

3) प्रवरा

4) गोदावरी

उत्तर:4) गोदावरी

 

(33) खालील पर्यायापैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणूकीत मतदान करत नाही?

1) लोकसभा सदस्य

2) राज्यसभा सदस्य

3) विधानसभेचे निवडून आलेले सदस्य

4) विधान परिषद सदस्य

उत्तर:4) विधान परिषद सदस्य

 

34) खतांच्या निर्मितीसाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो?

1) कार्बन डायऑक्साइड

2)नायट्रोजन

3) ओझोन

4) मिथेन

उत्तर:2) नायट्रोजन

 

35) अॅडम स्मिथ कोणत्या शास्त्राचे जनक आहेत?

1) भूगोल

2) अर्थशास्त्र

3) मानसशास्त्र

4) रसायनशास्त्र

उत्तर:2) अर्थशास्त्र

 

36) जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात?

1) सामुद्रधुनी

2) त्रिभुज प्रदेश

3) पुरमैदान

4) आखात

उत्तर:4) आखात

 

 

37) जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1) 1 डिसेंबर

2) 3 जानेवारी

3) 7 एप्रिल

4) 5 सप्टेंबर

उत्तर:3) 7 एप्रिल

 

(38) क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

1) तिसरा

2) दुसरा

3) सातवा

4) आठवा

उत्तर:3) सातवा

 

(39) सूर्यापासून येणारी काही किरणे जीवनसृष्टीला अपायकारक असतात. अशा किरणांपासून जीवसृष्टी संरक्षण कोणता वायू करतो?

1) ओझोन

2) ऑक्सिजन

3) कार्बन

4) नायट्रोजन

उत्तर:1) ओझोन

 

(40) समाजवादी अर्थव्यवस्था असलेला देश कोणता?

1) भारत

2) अमेरिकन संघराज्य

3) चीन

4) फ्रान्स

उत्तर:3) चीन

 

41) देशाच्या राज्यकारभाराची खरी सुत्रे कोणाकडे असतात?

1) पंतप्रधान व मंत्रीमंडळ

2) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती

3) लोकसभा

4) न्यायमंडळ

उत्तर:1) पंतप्रधान व मंत्रीमंडळ

 

42) संविधानानुसार राज्यकारभार चालतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे?

1) राष्ट्रपती

2) मंत्रीमंडळ

3) जनता

4) न्यायालय

उत्तर:1) राष्ट्रपती

 

43) शक्तीकांत दास कोणत्या बँकेचे गर्व्हनर आहेत?

1) आर. बी. आय

2) एस. बी. आय

3) एच.डी.एफ.सी.

4) आय.सी.आय.सी.आय

उत्तर:1) आर. बी. आय

 

44) शत्रुच्या मुलखातून वसूलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत, त्यास काय म्हणत असत?

(1) चौथाई

2) कर

3) वसुली

4) शिवाई

उत्तर:(1) चौथाई

 

45) महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात शेतकऱ्यांचे विदारकचित्र रेखाटले व शिक्षणा अभावी समाजाची स्थिती मांडली?

1) गुलामगिरी

2) शेतकऱ्यांचे आसूड

3) ब्राह्मणाचे कसब

(4) तृतीय रत्न

उत्तर:2) शेतकऱ्यांचे आसूड

 

46) 13824 या संख्येचे घनमूळ किती येईल?

1) 22

2) 24

3) 28

4) 38

उत्तर:2) 24

 

(47) खालील गटाशी जुळणारा योग्य शब्द पर्यायातून निवडा.

गाय, जिराफ, झेब्रा,—

1) हरीण

2) सिंह

3) कुत्रा

4) लांडगा

उत्तर:1) हरीण

 

(48) m4-256 चे अवयव खालीलपैकी कोणते?

1) (m-4) (m+4) (m²+16)

2) (m-4) (m+4) (m+8)

3) (m-4) (m²+8) (m²+8)

4) (m²-4) (m²-4)

उत्तर:1) (m-4) (m+4) (m²+16)

 

49) -4 / 5 x3 / 7 x15 / 16 x (-14 / 9)=?

1) 2

2)– 1/ 2

3) 1 / 2

4)-14 / 9

उत्तर:3) 1 / 2

 

50) एका विद्युत खांबाची उंची 14 मीटर असून त्याची सावली 10 मीटर आहे. जर झाडाची सावली 15 मीटर असल्यासत्याची उंची किती असेल?

1) 150 मी

2) 21 मी

3) 140 मी

4) 10 मी

उत्तर:2) 21 मी

 

51) सोबतची आकृती पाहून x ची किंमत किती येईल ते पर्यायातून निवडा.

1) 10°

2) 50°

3) 110°

4) 90°

उत्तर:3) 110°

 

(52) एका पेटीत 1 ते 25 संख्या लिहिलेली 25 कार्ड आहेत. त्यापेटीतून एक कार्ड काढले, तर कार्डवरची संख्या मूळ संख्या येण्याची संभाव्यता किती?

1) 25

2) 8/ 25

3) 6 / 25

4) 9 / 25

उत्तर:4) 9 / 25

 

 

(53) एका सांकेतिक भाषेत जर खुर्चीला कपाट म्हटले, कपाटालादप्तर म्हटले, दमराला पेन म्हटले पेनाला पुस्तक म्हटले, तर लिहण्यासाठी कशाचा वापर कराल?

1) दमर

2) पेन

3) कपाट

4) पुस्तक

उत्तर:4) पुस्तक

 

(54) पहिल्या दोन पदातील समानसंबंध ओळखून तिसऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा.

27: 81: 51: ?

(1) 102

2) 25

3) 36

4) 104

उत्तर:3) 36

 

 

55) जर p / q= 5 / 4 असेल तर3p+2q / 3p-2q =?

1) 1 / 23

2) 23 / 7

3)15 / 8

4) 8 / 15

उत्तर:2) 23 / 7

 

 

(56) रमेशला डॉक्टरांनी दर अर्ध्यातासाला एक गोळी घ्यावयास सांगितले, तर 4 गोळ्या घेण्यासाठी त्याला किती वेळ लागेल?

1) 4 तास

2) 2 तास

3) दीड तास

4) अडीच तास

उत्तर:3) दीड तास

 

57) 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत रोहितची चाचणी परीक्षा सुरु होती. इंग्रजीच्या पेपर नंतर कोणताही पेपर नव्हता. भाषेनंतर गणिताचा पेपर होता. इतिहासाच्या अगोदर विज्ञानाचा पेपर होता. 18 तारखेला भाषेचा पेपर नव्हता तर 19 तारखेला कोणता पेपर होता?

1) भाषा

2) गणित

3) इतिहास

4) इंग्रजी

उत्तर:3) इतिहास

 

58) 7897687879875787987 या अंकमालिकेत 7 नंतर 8 आहे, पण त्या 8 नंतर 7 नाही असे किती वेळा आले आहे?

1) एक वेळा

2) दोन वेळा

3) तीन वेळा

4) एकदाही नाही

उत्तर:1) एक वेळा

 

(59) एक फ्रॉकची छापील किंमत रु. 220 असून दुकानदाराने त्यावर 20% सूट देऊन रीनाला विकली तर तिला किती रुपये सूट मिळाली?

1) 44

2) 36

3) 12

4) 20

उत्तर:1) 44

 

60) अ पेक्षा व उंची आहे. क हा अ पेक्षा उंच नाही पण ड पेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण?

1) अ

2) ब

3) क

4) ड

उत्तर:2)

 

(61) मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात?

1) दोन

2) तीन

3) चार

4) पाच

उत्तर:3) चार

 

(62) खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे?

1) अ आणि ड

2) ब आणि क

3) ई

4) वरीलपैकी सर्व

उत्तर:2) ब आणि क

 

(63) सामान्यतः बालकांचे दुधाचे दात पडण्यास वयापासून सुरुवात होते.

1) पाच

2) सहा

3) सात

(4) आठ

उत्तर:3) सात

 

(64) हाडे मजबूत असण्यासाठी……या घटकाची आवश्यकताअसते.

1) कॅल्शियम

2) लोह

3) क्षार

4) कर्बोदके

उत्तर:1) कॅल्शियम

 

(65) सॅम आणि मॅम हे शब्द कशाशी संबंधित आहेत?

1) कुपोषित बालके

2) कुपोषित माता

3) जल प्रदुषण

4) वायु प्रदुषण

उत्तर:1) कुपोषित बालके

 

 

(66) सर्व आरोग्य विषयक सेवा देण्यासाठी गरोदर मातेची नोंदणी कशी करणे अपेक्षित आहे?

1) लवकरात लवकर

2) 20 आठवड्यांच्या आत

3) 24 आठवड्यांच्या आत

4) 26 आठवड्यांच्या आत

उत्तर:1) लवकरात लवकर

 

67) कोणत्या रोगाचा प्रसार हवे मार्फत होतो?

1) हिवताप

2) कॉलरा

3) क्षयरोग

4) काविळ

उत्तर:3) क्षयरोग

 

(68) जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे …. हा रोग होतो.

1) बेरीबेरी

2) रातांधळेपणा

3) मुडदूस

4) कावीळ

उत्तर:2) रातांधळेपणा

 

(69) धमणीकाठीण्यता होण्यासाठी… ह्या घटकांची वाढ कारणीभूतअसते.

1) हिमोग्लोबीन

2) कोलेस्टेरॉल

3) पित्त

4) रक्तर्शकरा

उत्तर:2) कोलेस्टेरॉल

 

(70) पल्स पोलिओ मोहिम ही …… वर्षे वयाखालील बालकांसाठी राबवली जाते.

1) एक

2) दोन

3) पाच

4) दहा

उत्तर:3) पाच

 

(71) रक्तगट या रक्तगटाचा सार्वत्रिक दाता असे म्हणतात.

1) A

(2) B

3) AB

4) O

उत्तर:4) O

 

72) जैव वैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि विघटन योग्य पद्धतीने केले नाही तर खालील रोगाचा प्रसार होवू शकतो?

1) एडस्

2) क्षयरोग

3) कावीळ

4) वरीलपैकी सर्व

उत्तर:4) वरीलपैकी सर्व

 

73) झिंग आणि क्षारसंजीवनी चा वापर कुठल्या रोगामध्ये केला जातो?

1) कावीळ

2) घटसर्प

3) न्युमोनिया

4) अतिसार

उत्तर:4) अतिसार

 

(74) कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो?

1) रेबीज

2)बेरीबेरी

3) कावीळ

4) डेंग्यू

उत्तर:1) रेबीज

 

(75) आम्लधर्मीय फळांमध्ये कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणात असते?

1) अ

2) ब

3) क

4) ड

उत्तर:3)

 

(76) रक्तशर्करा वाढणे हे कुठल्या रोगाचे लक्षण आहे?

1) हृदयरोग

2) धनुर्वात

3) हिवताप

4) मधुमेह

उत्तर:4) मधुमेह

 

(77) हिवतापाचा प्रसार….. ह्या डासामार्फत होतो?

1) क्युलेक्स

2) अॅनॉफिलीस

3) एडीस

4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर:2) अॅनॉफिलीस

 

78) ट्रीपल या लसीमध्ये ह्या रोगाच्या लसीचासमावेश नाही.

1) गोवर

2) धनुर्वात

3) डांग्या खोकला

4) घटसर्प

उत्तर:1) गोवर

 

79) धुम्रपानामुळे या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो.

1) यकृत

2) फुफ्फुस

3) हाडे

4) त्वचा

उत्तर:2) फुफ्फुस

 

 

80) लाळेमधील पाचकस्त्रावा मुळे या अन्न घटकाचे विघटन होते.

1) पिष्टमय पदार्थ

2) प्रथिने

3) क्षार

4) स्निग्ध पदार्थ

उत्तर:1) पिष्टमय पदार्थ

 

81) या आजारामध्ये डोळ्यातील भिंग अपारदर्शक होते?

1) रातांधळेपणा

2) रंगांधळेपणा

3) मोतीबिंदू

4) नासक

उत्तर:3) मोतीबिंदू

 

82) मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

1) कार्डीओलॉजी

(2) ऑन्कॉलॉजी

3) गायनॅकॉलॉजी

4) न्युरोलॉजी

उत्तर:1) कार्डीओलॉजी

 

83) शरीरात मूत्रनिर्मितीची प्रकिया या अवयवात होते?

1) मूत्राशय

2) यकृत

3)प्लीहा

4) वृक्क

उत्तर:4) वृक्क

 

84) जन्मनोंदणी ही जन्मानंतर…. दिवसांच्या आत करणे कायद्यानेबंधनकारक आहे.

1) सात

2) पंधरा

3) एकवीस

4) तीस

उत्तर:3) एकवीस

 

85) विडाल टेस्ट ही कोणत्या रोगाच्या निदानासाठी केली जाते?

1) कॅन्सर

2) एडस्

3) मलेरिया

4) टायफॉईड

उत्तर:4) टायफॉईड

 

86) जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला?

1) रॉबर्ट कॉक

2) पफ

3) मॅकहॅननन

4) लुईस पाश्चर

उत्तर:4) लुईस पाश्चर

 

87) —– या रोगाला कारणीभूत डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते?

1) हिवताप

2) डेंग्यू

3) हत्तीरोग

4) वरीलपैकी सर्व

उत्तर:1) हिवताप

 

(88) जागतिक लोकसंख्या दिन हा कधी साजरा करतात?

1) 7 एप्रिल

2) 15 ऑगस्ट

3) 14 नोव्हेंबर

4) 11 जुलै

उत्तर:4) 11 जुलै

 

(89) नवजात बाळाला जन्मानंतर लगेच काय द्यावे.

1) मध

2) आईचे दुध

3) साखर पाणी

4) गाईचे दुध

उत्तर:2) आईचे दुध

 

90) महाराष्ट्रात तातडीचर रुग्णवाहिका सेवा फोन केल्यास उपलब्ध होते.या नंबरवर

1) 100

2) 101

3) 103

4) 108

उत्तर:4) 108

 

91) पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व आढळून येते.

1) अ

2) ब

3) क

4) ड

उत्तर:1)

 

92) दुध आणि दुग्धजन्य पदार्थात ……. जास्त प्रमाणात असतात.

1) कार्बोदके

2) प्रथिने

3) जीवनसत्व

4) क्षार

उत्तर:1) कार्बोदके

 

93) भारतात जागतिक एडस् दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1) पाच सप्टेंबर

2) दोन ऑक्टोबर

3) चौदा नोव्हेंबर

4) एक डिसेंबर

उत्तर:4) एक डिसेंबर

 

94) बालक….. महिन्याचे झाल्यावर त्याला स्तनपानाबरोबरचपूरक आहार सुरु करावा.

1) चार

2) सहा

3) आठ

4) दहा

उत्तर:2) सहा

 

95) तंबाखू मधील…. या घातक द्रव्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

1) निकोटीन

2) सोडियम

3) मॅग्नेशियम

4) झिंक

उत्तर:1) निकोटीन

 

(96) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबी विषयक नियंत्रण जिल्हास्तरावर करतात.

1) जिल्हा आरोग्य अधिकारी

2) प्रशासक

3) उपसंचालक

4) जिल्हा हिवताप अधिकारी

उत्तर:1) जिल्हा आरोग्य अधिकारी

 

97) या घटकाच्या कमतरतेमुळे गलगण्ड हा रोग होतो?

1) कॅल्शियम

2) लोह

3) आयोडीन

4) सोडियम

उत्तर:3) आयोडीन

 

98) PCPNDT कायदा हा ——— शी संबंधित आहे.

1) जन्मदर

2) मृत्युदर

3) बालमृत्युदर

4) गर्भपात चाचणी

उत्तर:4) गर्भपात चाचणी

 

99) हत्तीरोगाचा प्रसार कशामुळे होतो?

1) हवा

2) दूषित अन्न व पाणी

3) डास

4) हत्ती

उत्तर:3) डास

 

100) हिवतापाचे निदान हे…. द्वारे केले जाते.

1) रक्त तपासणी

2) लघवी तपासणी

3) क्ष-किरण तपासणी

4) सोनोग्राफी

उत्तर:1) रक्त तपासणी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT