Beed Arogya Sevak Question Paper 2015: बीड आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका २०१५

Beed Arogya Sevak Question Paper 2015

Jilha Nivad Samiti Beed Arogya Sevak (Health Worker) Bharti exam question paper has been released. Beed Arogya Sevak Bharti Exam Previous Years Question Papers Download. Arogya Sevak (Health Worker) Previous year set available now for eligible candidates. Arogya Sevak (Health Worker) question papers set of available with pdf format. Beed Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 has been update on this post. Check Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 given below.

बीड आरोग्यसेवक पेपर २०१५

) योग्य विधाने ओळखा.

(१)जमाव या शब्दातील ज हा वर्ण दंतमूलीय आहे.

(२)झरा या शब्दातील झ वर्ण दंततालव्य आहे.

(३)चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने तालव्य आहेत.

(४)जनाबाई व जावई यातील पहिली व्यंजने वर्त्स आहेत.

उत्तर:(४)जनाबाई व जावई यातील पहिली व्यंजने वर्त्स आहेत.

 

) अनुस्वाराच्या उच्चारांनुसार भिन्न असलेला शब्द कोणता?

(१) संशय

(२) संक्षिप्त

(३) संसार

(४) संवाद

उत्तर: (२) संक्षिप्त

 

) योग्य पर्याय निवडा.

(१) व्यंजन + स्वर = अक्षर

(२)स्वर + व्यंजन=संयुक्त स्वर

(३) व्यंजन + व्यंजन = स्वर

(४) स्वर +स्वर = जोडाक्षर

उत्तर: (१) व्यंजन + स्वर = अक्षर

 

४) मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

(१)पूर्वरुप संधी

(२) पररुप संधी

(३) व्यंजन संधी

(४) विसर्ग संधी

उत्तर: (४) विसर्ग संधी

 

५) खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केलेला नाही?

(१) आज आम्हालाप्रत्येक घराघरात शिवाजी हवेत.

(२) आमच्या शेजारच्या लक्ष्मी काकू म्हणजे आनंदीबाईच.

(३) आजकाल खिशात चार पैसे काय आले ; प्रत्येक जण स्वतःला बाजीराव समजू लागला.

(४) नेपोलियनची कूटनिती सर्व परिचित आहे.

उत्तर: (४) नेपोलियनची कूटनिती सर्व परिचित आहे.

 

६)खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्दशोधा.

(१)खोंडी

(२) खोंडिण

(३)गाय

(४) कालवड

उत्तर: (४) कालवड

 

७) मला मळमळते . अधोरेखित शब्दाचाप्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.

(१)द्वितीया

(२)षष्ठी

(३) चतुर्थी

(४)संबोधन

उत्तर: (१) द्वितीया

 

८) खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते?

(१) सर्व फुले

(२) चौपट फुले

(३) सुंदर फुले

(४) ती फुले

उत्तर:(४) ती फुले

 

९) गुरुजी आता शाळेत असतील.दिलेल्या वाक्याचा आख्यातविकार ओळखा.

(१) प्रथम – ताख्यात

(२) लाख्यात

(३) ई -लाख्यात

(४) ई – आख्यात

उत्तर: (३) ई -लाख्यात

 

१०) जाईच्या मांडवावर सुंदर फुले होती. या वाक्यात खालीलपैकी शब्दयोगी अव्ययअसणारा शब्द ओळखा?

(१) जाईच्या

(२) सुंदर

(३) फुले

(४) मांडवावर

उत्तर: (४) मांडवावर

 

११) पुढीलवाक्यातील प्रयोग ओळखा.

शिकाऱ्याने शिकार केली.

(१) अकर्मक कर्तरी प्रयोग

(२) कर्मणी प्रयोग

(३) भावे प्रयोग

(४) अकर्मक कर्तरी प्रयोग

उत्तर: (२) कर्मणी प्रयोग

 

१२) असला माणूस कामाचाअसतो का? नकारार्थी करा.

(१) असला माणूस कामाचा नसतो.

(२) असला माणूस कामकरेल.

(३) असला माणूस काम करणार असतो.

(४) असला माणूस कामाचा नसतो असेनाही.

उत्तर: (१) असला माणूस कामाचा नसतो.

 

१३) ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

(१) आवृती

(२) प्रक्षिप्त

(३) प्रकरण

(४) प्रहसन

उत्तर(२) प्रक्षिप्त

 

१४) बोधपर वचन याशब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

(१) सुभाषित

(२) सुविचार

(३) ब्रीदवाक्य

(४) वरील सर्व

उत्तर: (४) वरील सर्व

 

१५) कांदा पडला पेवात , पिसा हिंडे गावात या म्हणीचा अर्थ ओळखा.

(१) दुसऱ्याच्या कमाईवर आपण मौज करणे

(२) चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मुर्खपणा करणे

(३) वाईट माणसांशी संबंध ठेवणे

(४) जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्टघडणे

उत्तर: (२) चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मुर्खपणा करणे

 

१६) Choose the Correct alternative to fill in the blank .The judge…all matters and gave decision.

(१) goes through

(२) went through

(३) examined

(४) checked

उत्तर: (३) examined

 

१७) Choose the Correct passive voice of – A committee makes the selection of students.

(१) A selection of students ismade by the committee

(२) A committee is made for the selection of the student .

(३) The selection of the students ismade by a committee

(४) The students are selected by the committee

उत्तर(३) The selection of the students ismade by a committee

 

१८) Which one of the following sentences is the correct indirect speech of the sentences given below ?Don’t or say anything to make himangry,“said my friend him

(१) My friend to me , don’t or say anythingto make him angry.

(२) My friend told me not do or say anything to makehim angry .

(३) Don’t or say an think to make him angry , said my friend

(४) My friend warned me , to do or say anything to make him angry .

उत्तर:. (२) My friend told me not do or say anything to makehim angry .

 

१९) Choose the Correct indirect from the sentence :

The boys said,“Alas! We have lost the match.”

(१) The boys said they had lost the match.

(२) The boys exclaimed sorrowfully that they had lost the match.

(३) The boysexclaimed sorrowfully had that they have lost the match.

(४) The boysexclaimed Alas! We have lost the match.

उत्तर: (२) The boys exclaimed sorrowfully that they had lost the match.

 

२०) Pick out the sentence wherethe underlined word has been used as a Noun.

(१) With his name the mothers still the babes

(२) Still waters run deep

(३) Her sobs could beheared in the still of night.

(४) He is still in business .

उत्तर: (३) Her sobs could beheared in the still of night.

 

२१) Pick out the wrong matching from the following .

(१) Bunglow – Bunglows

(२) Brother – in – law

(३) Car – Cars

(४) Joke – Jokes

उत्तर: (२) Brother – in – law

 

२२) His work was highly commended. Which of the following suffixes can be added to the underlined word in the above sentence to make it an adjective.

(१) ness

(२) ment

(३) able

(४) ity

उत्तर: (३) able

 

२३) Courage is one the noblest human virtues. Change into positive degree.

(१) Courage is nobler human virtues

(२) Very few other human virtues are as noble as courage

(३)Nobler human virtue is courage

(४) Courage is the noblest virtue

उत्तर:(२) Very few other human virtues are as noble as courage

 

२४) If you ….. Her she would have come choose the apropriate option.

(१)Call

(२) Called

(३) had called

(४) would call

उत्तर: (३) had called

 

२५) Choose the proper question – tag for – stop that noise ……..?

(१) Stop that noise , will you?

(२) Stop that noise , can ; t you?

(३) Stop that noise , don’t you?

(४) Stop that noise , didn’t you?

उत्तर: (१) Stop that noise , will you?

 

२६) Fill in the blank with appropriate preposition We choosing from alternatives given below . And the wat broke…….

(१) up

(२) in

(३) out

(४) on

उत्तर: (३) out

 

२७) Change the following sentence into a complex onewithout changing the meaning . The story is too absurd to believe

(१) The Story is very absured to believe.

(२) The Story is absurd enough not be believe.

(३) As the story is absurd , it cannot to be believe.

(४) The Story is so absurd that is cannot be believed.

उत्तर: (४) The Story is so absurd that is cannot be believed

 

२८) Which one of the following sentence is correctly punctuated?

(१) “What a stupied he is ! “MutteredPandora.

(२) What a stupied boy he is ? Muttered Pandora,

(३) What a stupied boy he is muttered Pandora

(४) What a stupied boy he is muttered Pandora

उत्तर: (१) “What a stupied he is ! “MutteredPandora.

 

२९) Choose the correct one word substitution for the phrase :

A person who walks in sleep.

(१) Sleepwalker

(२) Somnambulism

(३) Lunatic

(४) Sensible

उत्तर: (२) Somnambulism

 

३०) Choose the Correct one word substitution for the phrase speaking too much of oneself.

(१) Equivocall

(२) Hypocrite

(३) Egotism

(४) Egoism

उत्तर: (४) Egoism

 

३१) प्रो . कबड्डी लिग 2015 मधील स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता?

(१) बंगाल वॉरियर्स

(२) दबंग दिल्ली

(३) बंगळुरु बुल्स

(४) पुणेरी पलटण

उत्तर: (३) बंगळुरु बुल्स

 

३२) जी -7 संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही?

(१) अमेरिका

(२) जर्मनी

(३) फ्रान्स

(४) भारत

उत्तर: (४) भारत

 

३३) सन 2014 ची सार्क परिषद कुठे पार पडली?

(१) थिंपू , भूतान

(२) काठमांडू , नेपाळ

(३) माले , मालदीव

(४) इस्लामाबाद , पाकिस्तान

उत्तर: (२) काठमांडू , नेपाळ

 

३४) जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(१) 20 जून

(२) 26 जून

(३) 21 जून

(४) 28 जुलै

उत्तर: (३) 21 जून

 

३५) भारताचे सध्याचे कृषीमंत्री कोण आहे?

(१) नरेंन्द्रसिंह तोमर

(२) श्रीपाद नाईक

(३) डॉ . जितेंन्द्रसिंह

(४) राधामोहन सिंह

उत्तर: (१) नरेंन्द्रसिंह तोमर

 

३६) संत ज्ञानेशर यांचे जन्मगाव कोणते?

(१) पैठण

(२) आळंदी

(३) आपेगाव

(४) शेवगांव

उत्तर: (३) आपेगाव

 

३७) अंबोली हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

(१) ) रत्नागिरी

(२) पुणे

(३) सातारा

(४) सिंधूदुर्ग

उत्तर: (४) सिंधूदुर्ग

 

३८) भारत व चिन या दोन देशादरम्यान कोणती आंतरराष्ट्रीय रेषा आहे.

(१) मॅकमोहन रेषा

(२) रँडक्लिफ रेषा

(३) ड्युरँड रेषा

(४) पाल्कन रेषा

उत्तर: (१) मॅकमोहन रेषा

 

३९) पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गचा क्रमांक किती?

(१) NH – 17

(२) NH – 56

(३) NH – 60

(४) NH – 55

उत्तर: (३) NH – 60

 

४०) कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण होते?

(१) म . ज्योतिबा फुले

(२) कर्मवीर भाऊराव पाटील

(३) राजर्षी शाहू महाराज

(४) नाना पाटील

उत्तर: (२) कर्मवीर भाऊराव पाटील

 

४१) जिवाणूंचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिक विषयाचे शास्त्रीय नाव काय आहे?

(१) बॉटनी

(२) झुलॉजी

(३) बायोलॉजी

(४) बॅक्टेरिऑलॉजी

उत्तर: (४) बॅक्टेरिऑलॉजी

 

४२) योगेशर दत्त हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) कुस्ती

(२) क्रिकेट

(३) खो – खो

(४) फुटबॉल

उत्तर: (१) कुस्ती

 

४३) भारतातील प्रसिद्ध काळाराममंदिर कोणत्या ठिकाणी आहे?

(१) मुंबई

(२) भुवनेश्वर

(३)नाशिक

(४) रामेश्वर

उत्तर: (३)नाशिक

 

४४) बार्डोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला?

(१) म . गांधी

(२) सुभाषचंद्र बोस

(३) लोकमान्य टिळक

(४) सरदार वल्लभभाई पटेल

उत्तर: (४) सरदार वल्लभभाई पटेल

 

४५) स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली?

(१) १८७३

(२) १८७५

(३) १८६६

(४) १८९७

उत्तर: (२) १८७५

 

४६) संख्यामालिकेत गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ते ओळखा.

2 , 9 , 28 , 65 , 126 , 217………..

(१) ३४८

(२) ३१८

(३) ३४४

(४) ३४५

उत्तर: (३) ३४४

 

४७) संख्यामालिकेत गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ते ओळखा.

510 , 478 , 438 ,……….334

(१) ४१९

(२) ३९०

(३) ३६८

(४) ३४८

उत्तर: (२) ३९०

 

४८) रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील?

hlle, gkkd , fjje, ….

(१) eibi

(२) ebii

(३) eiib

(४) iieb

उत्तर: (३) eiib

 

४९) खालील मालिका पूर्ण करा .

Aspt, 4096, Bqnr, 4356,Colp,4624……

(१) Dmjh , 4900

(२) Dnmj , 4906

(३) Djmn , 4916

(४) Jdmn , 4926

उत्तर: (१) Dmjh, 4900

 

५०) खालील मालिका पूर्ण करा

aabba,abbaa,bbaaa…..

(१) baaab

(२) abbab

(३) ababa

(४) abaab

उत्तर: (१) baaab

 

५१) एका सांकेतिक भाषेत GHAZALS = 6051534 आणि MUSIC = 27489 , तर SILICA =

(१) 487895

(२) 493985

(३) 483895

(४) 483859

उत्तर: (३) 483895

 

५२) शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली , ” त्याचे वडील माझ्या वडीलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत , ” तर स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय?

(१) सून सासरा

(२) सासू जावई

(३) नवरा – बायको

(४) बहीण – भाऊ

उत्तर: (३) नवरा – बायको

 

५३) तीन व्यक्तींची आजची वये अनुक्रमे 4 : 7 : 9 या प्रमाणात आहेत . आठ वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्षे होती . तर त्यांची आजची वये ( वर्षामध्ये ) किती?

(१) 8,20,28

(२) 16,28,36

(३) 20,35,45

(४) यापैकी एकही नाही

उत्तर: (२) 16,28,36

 

५४) माझा जन्म 11 ऑगस्टला झाला . प्रदीप माझ्यापेक्षा 11 दिवसांनी लहान आहे . यावर्षीचा स्वातंत्र्यदिन सोमवारी येतो ; तर प्रदीपचा वाढदिवस यावर्षी कोणत्या दिवशी येईल?

(१) मंगळवार

(२) बुधवार

(३) गुरुवार

(४) सोमवार

उत्तर: (४) सोमवार

 

५५) सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे . यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे तर स्वातीचा वाढदिवस यावर्षी कोणत्या दिवशी येईल?

(१) शुक्रवार

(२) गुरुवार

(३) सोमवार

(४) मंगळवार

उत्तर: (४) मंगळवार

 

५६) 60 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे . त्या वर्गात किरणचा गुणानुक्रम 17 वा आहे . जर किरणच्या पुढे 8 मुली असतील तर त्याच्या पाठीमागे किती मुले असतील?

(१) ३३

(२) ११

(३) १२

(४) १३

उत्तर: (२) ११

 

५७) एक घड्याळ सोमवारी दुपारी 12 वा . 1 मि . मागे होते , पुढील सोमवारी दुपारी 2 वा . ते 4 मि . 40 सेकंद पुढे होते .तर त्या घड्याळाचे बरोबर वेळ केव्हा दाखवेल?

(१) मंगळवार दुपारी2

(२) मंगळवार संध्या4

(३) गुरुवार दुपारी 3

(४) शुक्रवार दुपारी 1

उत्तर: (२) मंगळवार संध्या4

 

५८) एका हौदाला दोन तोट्या आहेत . त्या तोट्यांनी हा हौद अनुक्रमे 10 व 12 तासांनी पुर्ण भरु शकतो . तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद 20 तासांत पूर्ण रिकामा होतो . या तीनीही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या , तर हा हौद किती वेळात भरु शकेल?

(१) 8 तास

(२) साडे सात तास

(३) साडे आठ तास

(४) 9 तास

उत्तर: (२) साडे सात तास

 

५९) तीन संख्यांची बेरीज 68 आहे . पहिली व दुसरी संख्या यांचे गुणोत्तर 2 : 3 असून दुसरी व तिसरी यांचे गुणोत्तर 5 : 3 आहे , तर दुसरी संख्या कोणती?

(१) ३०

(२) १८

(३) २०

(४) ४०

उत्तर: (१) ३०

 

६०) टी.व्ही संचाची 10 % किंमत कमी केल्यामुळे त्याचा खप 20 % ने वाढला . तर उत्पन्नावर काय परिणाम होईल?

(१) 10 % वाढ

(२) 10 % घट

(३) 8 % वाढ

(४) 8 % घट

उत्तर: (३) 8 % वाढ

 

६१) रक्तक्षय म्हणजे काय?

(१) हिमोग्लोबीन कमी होणे

(२) रक्त कमी होणे

(३) वजन कमी होणे

(४) जीवन कमी होणे

उत्तर: (१) हिमोग्लोबीन कमी होणे

 

६२) बी 1‘ (थायमिन) जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?

(१) पेलाग्रा

(२) बेरी – बेरी

(३) अॅनिमिया

(४) रिकेट

उत्तर: (२) बेरी – बेरी

 

६३) बीसीजी व्हॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात.

(१) इन्ट्रा मसक्युलर

(२) सब कटनियस

(३)इन्ट्राडर्मल

(४) इब्रेव्हेनस

उत्तर: (३)इन्ट्राडर्मल

 

६४) गोवरची लस बालकाला किती महिन्याला द्यावयाची असते?

(१)अडीच ते साडेतीन

(२) जन्मल्यानंतर सहाव्या आठवड्याला

(३) 18 ते 24 महिने

(४) 09 ते 12 महिने

उत्तर: (४) 09 ते 12 महिने

 

६५) ……….ही तपासणी एच.आय.व्ही . एडस् च्या निदानामध्ये प्राथमिक चाचणी म्हणून वापरतात.

(१) वेस्टर्न ब्लॉट

(२) ईलीसा

(३) आयजीजी अॅन्टी बॉडी

(४) पर्याय 1 व 2 अचूक

उत्तर: (४) पर्याय 1 व 2 अचूक

 

६६) व्हॅक्सिन व्हॉयल मॉनिटरच्या………  अवस्थेतील लस परिणामकारता अत्युच्च असलेली असते.

(१) स्टेज 3 व 4

(२) स्टेज 2

(३) स्टेज 2 , 3 व 4

(४) यापैकी सर्व

उत्तर: (३) स्टेज 2 , 3 व 4

 

६७) स्वाईन फ्लू या आजाराचा कारक…. आहे.

(१) एच एन विषाणू

(२) एच 1 एन 1 विषाणू

(३) एच 1 एन जीवाणू

(४) मिक्झोव्हायरस

उत्तर: (२) एच 1 एन 1 विषाणू

 

६८) दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यात प्रसूता व्हावी | या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनर या कार्यक्रमातंर्गत कोणती योजना सुरु केली आहे?

(१) जननी सुरक्षा योजना

(२) बालिका समृद्धी योजना

(३) सुरक्षित जन्म योजना

(४) अस्पताल जन्म योजना

उत्तर: (१) जननी सुरक्षा योजना

 

६९) 16 व्या शतकात व्हसेलियस या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यसंबंधी कोणता ग्रंथ लिहिला?

(१) मानवी संरचना

(२) मानवी शरीररचना

(३) वैद्यकशास्त्र

(४) वैद्यकशास्त्र

उत्तर: (१) मानवी संरचना

 

७०) भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात कव्हा झाली?

(१) १९५०

(२) १९५५

(३) २०००

(४) १९६३

उत्तर: (२) १९५५

 

७१) मानवी मनगटात असणारी हाडांची संख्या किती?

(१) आठ

(२) सात

(३) पाच

(४) नाउ

उत्तर: (१) आठ

 

७२) रेडियो थेरेपी व केमो थेरेपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगावर उपचार पद्धती आहेत?

(१) एडस् पोलिओमुळे शरीराच्या

(२) कर्करोग

(३) मलेरिया

(४) न्युमोनिया वर

उत्तर: (२) कर्करोग

 

७३) पोलिओमुळे शरीराच्या……वर प्राधान्याने परिणाम होतो?

(१) हाडे

(२) त्वचा

(३) स्नायू

(४) मज्जासंस्था

उत्तर: (४) मज्जासंस्था

 

७४) इ.स. 1800 मध्ये लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला गेला . या शोधाचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते?

(१) सर हंफ्रे डेव्ही

(२) जॉर्ज इस्टमन

(३) हेन्री बेक्वेरेल

(४) रॉबर्ट कॉक

उत्तर: (१) सर हंफ्रे डेव्ही

 

७५) पेशींमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे ….होय?

(१) चय क्रिया

(२) पचनक्रिया

(३) पोषण

(४) पचनक्रिया

उत्तर:(२)पचनक्रिया

 

७६) ओझेन वायूच्या थरास विरळ करण्यास … हा वायू जबाबदार होतो .

(१) क्लोरोफ्लुरो कार्बन

(२) कार्बन – डाय – ऑक्साईड

(३) कार्बन मोनॉक्साईड

(४) नायट्रिक ऑक्साईड

उत्तर: (१) क्लोरोफ्लुरो कार्बन

 

७७) दुधाच्या पाश्चरायझिकरणाच्याप्रक्रियेत …. . या जीवनसत्वाचा नाश होतो?

(१) जीवनसत्व अ

(२) जीवनसत्व ब

(३) जीवनसत्व क

(४) जीवनसत्व इ

उत्तर: (२) जीवनसत्व ब

 

७८) चष्माच्या भिंगाची शक्ती…. मध्येमोजतात?

(१) वॅट

(२) डायॉप्टर

(३) डेसिबल

(४) ज्युल

उत्तर: (२) डायॉप्टर

 

७९) पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येईल?

(१) बेंझिन

(२) ईथर

(३) मिथेन

(४) इथेन

उत्तर: (२) ईथर

 

८०) वायुभारमापकामध्ये पुढीलपैकी कोणत्या पदार्थ वापरतात?

(१) पारा

(२) पाणी

(३) अॅसिटीन

(४) यापैकी सर्व

उत्तर: (१) पारा

 

८१) गोवर हा रोग ….. पासून होतो.

(१) जिवाणू

(२) विषाणू

(३) कवक

(४) डास

उत्तर: (२) विषाणू

 

८२) माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान…..असते.

(१) 36.9 अंश से

(२) 39.7 अंश से

(३) 32.9 अंश से

(४) 35.5 अंश से

उत्तर: (१) 36.9 अंश से

 

८३) त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात?

(१) हिरडा – आवळा – बेहडा

(२) आवळा -चिंच – बेहडा

(३) बेहडा – आवळा – खैर

(४) बेहडा – आवळा – शतावरी

उत्तर: (१) हिरडा – आवळा – बेहडा

 

८४) शरीरात अवयवरुपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी म्हणजे……….

(१) कंठस्थ ग्रंथी

(२) जनन ग्रंथी

(३) पियुषिका ग्रंथी

(४) वृक्करंथ ग्रंथी

उत्तर: (२) जनन ग्रंथी

 

८५) विसंगत जोडी ओळखा?

(१) डास – मलेरिया

(२) उंदीर – प्लेग

(३) ओझोन – कावीळ

(४) पाणी – टायफॉइड

उत्तर: (३) ओझोन – कावीळ

 

८६) पदार्थ द्रवामध्ये विरघळणे , हा कोणता बदल आहे?

(१) भौतिक

(२) रासायनिक

(३) आवर्ती

(४) अनावर्ती

उत्तर: (१) भौतिक

 

८७) आम्ले आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात?

(१) संप्लवन

(२) उदासिनीकरण

(३) ऑक्सिडीकरण

(४) रक्तवाहिन्या

उत्तर: (२) उदासिनीकरण

 

८८) मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीराभर फिरत असते?

(१) रसवाहिन्या

(२) जलवाहिन्या

(३) अन्नवाहिन्या

(४) रक्तवाहिन्या

उत्तर: (४) रक्तवाहिन्या

 

८९) शरीराच्या आंतरिद्रियांची माहिती कोणत्या तंत्राने घेतली जाते?

(१) आर्क इंडिकेटर

(२) अतिनील किरण

(३) क्ष – किरण

(४) गॅमा किरण

उत्तर: (३) क्ष – किरण

 

९०) सजिवांच्या शरीरात कोणती संस्था नसते?

(१) परिसंस्था

(२) पचनसंस्था

(३) श्वसनसंस्था

(४) उत्सर्जनसंस्था

उत्तर: (१) परिसंस्था

 

९१) समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास काय म्हणतात?

(१) ऊती

(२) संस्था

(३) इंद्रिय

(४) परिसंस्था

उत्तर: (१) ऊती

 

९२) यकृतात कोणता रस तयार होतो?

(१) आंत्ररस

(२) पित्तरस

(३) स्वादूरस

(४) लाळ

उत्तर: (२) पित्तरस

 

९३) कोणती पाचकरस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही?

(१) जठरस

(२) आंत्ररस

(३) पित्तरस

(४) स्वादुर

उत्तर: (१) जठरस

 

९४) खालीलपैकी कोणते कार्य रक्ताचे नाही?

(१) विद्राव्य अन्नघटक पेशींना पुरवणे

(२) कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरवणे

(३) विकर व आवश्यक रसायनांचा पेशींना पुरवठा करणे .

(४) पेशीतील टाकाऊ पदार्थ जमा करणे .

उत्तर: (२) कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरवणे

 

९५) खालीलपैकी कोणता घटक मानवी चेतासंस्थेचा नाही?

(१) मेंदु

(२) चेतारज्जु

(३) स्नायू

(४) चेतातंतू

उत्तर: (३) स्नायू

 

९६) हृदय आणि श्वासपटलातील सारखेपणा कोणता?

(१) दोन्ही स्नायूंनी बनलेले आहेत

(२) ) दोन्ही सतत स्नायूमय हालचाल दर्शवतात .

(३) दोन्ही शरीराच्या वरील भागात आढळतात

(४) सर्व पर्याय बरोबर आहेत .

उत्तर: (४) सर्व पर्याय बरोबर आहेत .

 

९७) विसंगत जोडी ओळखा

(१) जास्वंद फांदी – फुटणे

(२) पानफुटी – प्रकलिका

(३) बटाटा – मुकुल

(४) बुरशी – उपरोपिका

उत्तर: (४) बुरशी – उपरोपिका

 

९८) सर्व योग्य दाता असे कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तीला म्हटले जाते?

(१) ए

(२) बी

(३) एबी

(४) ओ

उत्तर: (४) ओ

 

९९) ॲसेटिक अॅसिडच्या विरल द्रावणाला…… म्हणतात

(१) इथिलीन

(२) पॅराफिन

(३) बेंझिन

(४) व्हिनेगार

उत्तर: (४) व्हिनेगार

 

१००) डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

(१) कारेनिया

(२) आयरीस

(३) प्युपील

(४) रेटीना

उत्तर: (२) आयरीस

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT