Aurangabad Prison Police Bharti 2019 Exam Math Question Paper Solution

Maharashtra police constable salary 2024

Aurangabad Prison Police Bharti 2019 Exam Math Question Paper Solution

Aurangabad Prison Police Bharti Math exam question paper 2019 Solved by our expert

औरंगाबाद कारागृहपोलीस भरती २०१९

पोलीस भरती २०१९ गणित प्रश्न स्पष्टीकरणासोबत…..

१) एक नाटक सकाळी ९:४० ला सुरु झाले आणि १२:१५ ला संपले,तर ते नाटक किती तास चालले?

(१) २ तास २५ मिनिटे

(२) ३ तास २५ मिनिटे

(३) २ तास ३५ मिनिटे

(४)३ तास ३५ मिनिटे

उत्तर:(३) २ तास ३५ मिनिटे

 

२) ३६२,११७ व २४४ ची सरासरी किती?

(१) ११७

(२) २४१

(३) ३७१

(४)२६१

उत्तर:(२) २४१

 

३) ६९ x २५ + २५ x ३१

(१) १५००

(२)३४००

(३) ७८००

(४) २५००

उत्तर:(४) २५००

 

४) राजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले, इतिहासात भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले,मराठी व गणितातील गुण समान आहे, तर त्याला कोणत्या विषयात कमी गुण मिळाले?

(१)गणित

(२) भूगोल

(३) मराठी

(४) इतिहास

उत्तर:(४) इतिहास

 

५) एका शेतामध्ये ५ कोंबड्या,२ डझन बदके, व १० गाई आहेत,तर त्या शेतामधील कोंबड्या बदके व गाई यांच्या “डोके व पाय” यांची एकूण बेरीज किती?

(१) ९८

(२) ३९

(३) ११७

(४) १३७

उत्तर:(४) १३७

 

६)A+ ५= १३ तर A =?

(१) १०

(२) ११

(३) १२

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) १२

 

७) एका गावाची लोकसंख्या ४००० आहे ती दरवर्षी १०% वाढते, तर २ वर्षांनी गावाची लोकसंख्या किती?

(१)४८४०

(२)५०००

(३) ४८००

(४) ४४००

उत्तर:(१)४८४०

 

८)१३,२६,७८,३१२,१५६०,?

(१)९१६०

(२)२२६०

(३) ९३६०

(४) २४६०

उत्तर:(३) ९३६०

 

९)०.४७ x ५.३ x ०.०६

(१)१४.९४६

(२)१४९.६

(३) ०.१४९४६

(४) ०.१९४४६

उत्तर:(३) ०.१४९४६

 

१०) ७००० रु. रकमेची द.सा.द.शे ७ या दराने सरलव्याजाने ९४५०रु. रास होण्यासाठी किती वर्षे लागतील?

(१)३ वर्षे

(२)५वर्षे

(३) २वर्षे

(४) ४वर्षे

उत्तर:(२)५ वर्षे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT