ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 22 Topic:- “Quadratic Equations”

ZP Bharti Study Material 22 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 22 Topic:- “Quadratic Equations”

१.) x2 – 22x + 105=0
y2 – 12y + 35 = 0
असेल तर खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे?
a) x < y
b) x >= y
c) x > y
d) x <= y
e) x = y किंवा कोणतीच तुलना काढू शकत नाही

उत्तर : b) x>=y

स्पष्टीकरण:

x2 -22x + 105=0
x2 -15x -7x +105=0
x(x-15) – 7(x-15)= 0
(x -7) (x – 15) = 0
x = 7, x =15

आता,
y2 -12y +35=0
y2 -7y -5y +35=0
y(y-7) -5(y-7) = 0
(y -5)(y-7)= 0
y = 5, y=7
म्हणून
x >=y

२.) 4×2 – 25x + 36= 0
2y2 -25y + 72 = 0
असेल तर खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे?
a) x < y
b) x >= y
c) x > y
d) x <= y
e) x = y किंवा कोणतीच तुलना करू शकत नाही

उत्तर: a) x < y

स्पष्टीकरण:

4×2 -25x +36=0
4×2 -16x -9x +36=0
4x(x-4) – 9(x -4) = 0
(4x – 9) (x – 4) = 0
x = 2.25, 4

आता,
2y2 – 25y +72=0
2y2 -16y -9y +72=0
2y(y-8) -9(y-8) =0
(2y -9) (y-8) = 0
y= 4.5,8
म्हणून,
x<y

३.) 3×2 -3x -36=0
4y2 +20y +24=0
असेल तर खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे?
a) x<y
b) x>=y
c) x>y
d) x<=y
e) x=y किंवा कोणतीच तुलना करू शकत नाही

उत्तर: e) x=y किंवा कोणतीच तुलना करू शकत नाही

स्पष्टीकरण:

3×2 – 3x -36=0
3×2 -12x +9x -36=0
3x(x-4) +9(x-4)=0
(3x+9)(x-4)=0
x = -3,4

आता,
4y2 +20y +24=0
4y2 +8y +12y +24=0
4y(y+2) +12(y+2) = 0
(4y +12) (y+2) =0
y= -3,-2

म्हणून x=y किंवा त्यांची तुलना आपण करू शकत नाही.

४.) x2 -22x +105=0
y2 -21y +108=0
असेल तर खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे?
a) x<y
b) x>=y
c) x>y
d) x<=y
e) x=y किंवा कोणतीच तुलना करू शकत नाही

उत्तर: e) x=y or तुलना करू शकत नाही

स्पष्टीकरण:

x2 -22x +108=0
(x-7) (x-15)=0
x=7,15

आता,
y2 -21y +108=0
(y-9)(y-12)=0
y=12,9

आपण x आणि y यांची तुलना करू शकत नाही.

५.) x2 +2x -120=0
y2 -12y +20=0
असेल तर खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे?
a) x<y
b) x>=y
c) x>y
d) x<=y
e) x=y किंवा कोणतीच तुलना करू शकत नाही

उत्तर: e) x=y किंवा कोणतीच तुलना करू शकत नाही

स्पष्टीकरण:

x2 +2x -120=0
x2 +12x -10x -120=0
x(x+12) -10(x +12) = 0
(x -10) (x+12) = 0

आता,
y2 -12y +20=0
y2 -10y -2y +20=0
y(y-10) -2(y-10) = 0
(y-10)(y-2)=0
y= 2,10
म्हणून
x=y किंवा तुलना करू शकत नाही.

६.) 8×2 +5x -42=0
7y2 +43y +60=0
असेल तर खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे?
a) x<y
b) x>=y
c) x>y
d) x<=y
e) कोणतेच relation सांगू शकत नाही.

उत्तर: e) कोणतेच relation सांगू शकत नाही.

स्पष्टीकरण:

8×2 +5x -42=0
8×2 -16x +21x -42=0
8x(x-2) +21(x-2)=0
(8x+21)(x-2)=0
x = -21/8, 2 = -2.625, 2

आता,
7y2 +43y +60=0
7y2 +28y +15y +60=0
7y(y+4) +15(y+4)=0
(7y +15) (y+4) = 0
y = -15/7, -4 = -2.14, -4
म्हणून,
x आणि y यांची तुलना करू शकत नाही.

७.) x2 -2x -3=0
y2 +18y +72=0
असेल तर खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे?
a) x<y
b) x>=y
c) x>y
d) x<=y
e) x=y किंवा कोणतीच तुलना करू शकत नाही

उत्तर: c) x>y

स्पष्टीकरण:

x2 -2x -3=0
x2 -3x +x -3=0
x(x-3) +1(x-3)=0
(x+1) (x-3)=0
x = -1,3

आता,
y2 +18y +72=0
y2 +12y +6y +72=0
y(y+12) +6(y+12) =0
(y+6) (y+12) = 0
y = -6, -12
म्हणून,
x>y

८.) x2 -31x +228=0 या वर्ग समीकरणाची मुळे a आणि b असतील तर (a +b) आणि ab ची अनुक्रमे किंमत किती?
a) 31,228
b) 228,31
c) 31/228, 228
d) 228, 31/228

उत्तर: a) 31, 228

स्पष्टीकरण:

दिलेले वर्ग समीकरण,
x2 -31x +228=0
म्हणून,
a+b = 31, ab = 228

९.) y2 -12y +20=0 या वर्ग समीकरणाची मुळे कोणती असतील?
a) real and equal
b) real and unequal
c) not real
d) none

उत्तर: b) real and unequal

स्पष्टीकरण:

y2-12य+20=0
a= 1, b= -12, c= 20
म्हणून,
D = b2-4ac
D = 144-4*1*28
= 144-80=64
म्हणून
D=64>0
म्हणून मुळे real and unequal

10.) जर (a+b)=12 आणि ab=35 असेल तर a, b ही मुळे असणारे खालील पैकी वर्ग समीकरण कोणते?
a) x2+35x-12=0
b) x2-35x+12=0
c) x2+12x+35=0
d) x2-12x+35=0

उत्तर: d) x2-12x+35=0

स्पष्टीकरण:

X2-(a+b)x +ab =0
म्हणून
x2-12x+35=0


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT