ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 18 Topic:- अंकगणितीय कोडे:

ZP Bharti Study Material 18 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 18 Topic:- अंकगणितीय कोडे:

प्रश्न १) खाली दिलेल्या आकृती मधे ? चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 153
b) 205
c) 189
d) 122

उत्तर: a) 153

स्पष्टीकरण:

7^2 + 5^2 = 49+25=74
15^2 + 9^2 = 225+81=306
12^2 + 3^2 = 144+9=153
म्हणून आपले योग्य उत्तर 153 असेल.

प्रश्न 2.) खाली दिलेल्या आकृती मधे ? चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 19
b) 12
c) 15
d) 14

उत्तर: b) 12

स्पष्टीकरण:

(3*5)+15=15+15=30
(3*4)+56=12+56=68
(7*2)+78=14+78=92
(1*7)+?= 19
?= 19-7=12
म्हणून आपले योग्य उत्तर 12 असेल.

प्रश्न 3.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 56
b) 28
c) 36
d) 42

उत्तर: d) 42

स्पष्टीकरण:

(3+5+7)*3=15*3=45
(4+10+11)*3=25*3=75
(12+6+9)*3=27*3=81
म्हणून आपले योग्य उत्तर 81 असेल.

प्रश्न 5.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 28
b) 30
c) 32
d) 36

उत्तर: b) 30

स्पष्टीकरण:

(3*6)+2+4=18+6=24
(1*9)+3+5=9+8=17
(7*4)+6+2=28+6=36
(8*3)+4+2=24+6=30
म्हणून आपले योग्य उत्तर 30 असेल.

प्रश्न 6.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 41
b) 52
c) 64
d) 66

उत्तर: b) 52

स्पष्टीकरण:

16*9=144, 144/2=72
21*6=126, 126/2=63
13*8=104, 104/2=52
म्हणून आपले योग्य उत्तर 52 असेल.

प्रश्न 7.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 12
b) 1
c) 7
d) 9

उत्तर: d) 9

स्पष्टीकरण:

4*5=20, 11+9=20
8*6=48, 38+10=48
9*3=27, 18+9=27
म्हणून आपले योग्य उत्तर 9 असेल.

प्रश्न 8.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 68
b) 34
c) 51
d) 20

उत्तर: c) 51

स्पष्टीकरण:

(21+4)*3=25*3=75
(15+5)*3=20*3=60
(10+7)*3=17*3=51
म्हणून आपले योग्य उत्तर 51 असेल.

प्रश्न 9.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 4
b) 7
c) 5
d) 6

उत्तर: c) 5

स्पष्टीकरण:

(6+11)-(7+8)=17-15=2
(4+7)-(3+2)=11-5=6
(9+5)-(8+1)=14-9=5
म्हणून आपले योग्य उत्तर 5 असेल.

प्रश्न 10.) खाली दिलेल्या आकृती मधे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
a) 95
b) 90
c) 85
d) 80

उत्तर: c) 85

स्पष्टीकरण:

(8*4)-7=40-7=33
(12*7)-9=84-9=75
(15*6)-5=90-5=85
म्हणून आपले योग्य उत्तर 85 असेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT