ZP Bharti Study Material 03

ZP Bharti Study Material 03 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 3 Topic:- घन ठोकला

१.) घन ठोकल्या मधे जे पृष्ठभाग लगतचे पृष्ठभाग असतात ते एकमेकांच्या कधीच विरुद्ध नसतात.

उदा.

P, N, L हे पृष्ठभाग कधीच एकमेकांना विरुद्ध नसतील कारण ते लगतचे पृष्ठभाग आहेत.

तसेच, O, Q, M हे पृष्ठभाग सुद्धा लगतचे पृष्ठभाग असल्याने ते एकमेकांना विरुद्ध नसतील.

२.) दिलेल्या दोन ठोकल्या वरील २ पृष्ठभाग सारखे असतील तर उरलेले तिसरे पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध असतात.

उदा.

आकृती मधे M आणि Q हे दोन पृष्ठभाग दोन्ही ठोकल्या वर सारखे आहेत, म्हणून उरलेला तिसरा पृष्ठभाग विरुद्ध असेल.

प्रश्न १.) खाली दिलेल्या अकृतींवरून ३ या पृष्ठभागाच्या विरुद्ध असणारा पृष्ठभाग कोणता?

a) २

b) ४

c) ५

d) ६

उत्तर: c) ५

प्रश्न २.) खाली दिलेल्या आकृती मधे १ या पृश्टभगाच्या विरुद्ध असणारा पृष्ठभाग कोणता?

a) २

b) ४

c) ५

d) ६

उत्तर: d) ६

प्रश्न ३.) खाली दिलेल्या आकृती मधे जर L हा पृष्ठभाग O यास विरुद्ध असेल तर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येईल?

a) P

b) N

c) Q

d) L

उत्तर: c) Q

प्रश्न ४.) खाली दिलेल्या आकृती मधे २ या पृष्ठभागाच्या विरुद्ध कोणता पृष्ठभाग असेल?

a) ३

b) ५

c) १

d) ६

उत्तर: d) ६

प्रश्न ५.) खाली दिलेल्या आकृती मधे २ या पृष्टभागच्या विरुद्ध कोणता पृष्ठभाग असेल?

a) २

b) ४

c) ५

d) १

उत्तर: b) ४

प्रश्न ६.) खाली दिलेल्या आकृती मधे ६ या पृष्ठभागाच्या विरुद्ध कोणता पृष्ठभाग असेल?

a) ३

b) ५

c) १

d) ६

उत्तर: a) ३

प्रश्न ७.) खाली दिलेल्या आकृती मधे २ या पृष्ठभागाच्या विरुद्ध कोणता पृष्ठभाग असेल?

a) ३

b) ५

c) १

d) ६

उत्तर: c) १

प्रश्न ८.) खाली दिलेल्या आकृती मधे ४ या पृष्टभगाच्या विरुद्ध

कोणता पृष्ठभाग असेल?

a) ३

b) ५

c) १

d) ६

उत्तर: d) ६

प्रश्न ९.) खाली दिलेल्या आकृती मधे ५ या पृष्ठभागाच्या विरुद्ध कोणता पृष्ठभाग असेल?

a) ३

b) ५

c) १

d) ६

उत्तर: c) १

प्रश्न १०.) खाली दिलेल्या आकृती मधे २ या पृष्ठभाग विरुद्ध कोणता पृष्ठभाग असेल?

a) ३

b) ५

c) १

d) ६

उत्तर: b) ५

Answers with Video Description:- (Topic:- घन ठोकला)

QS No. 01 to QS No. 05 Answer Video Description:-

QS No. 06 to QS No. 10 Answer Video Description:- will Uploaded soon

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT