पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी विशेष पोलिसांच्या नेमणुकीचा पर्याय

पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी विशेष पोलिसांच्या नेमणुकीचा पर्याय

At present, police are required to carry out daily activities, investigation of crime, maintaining law and order and strict implementation of mobilization.

Corona outbreaks are increasing throughout the country. The number of patients is increasing day by day. Due to this, lockdowns have been carried out across the country and a ban has been imposed in Maharashtra. As a result, the police force has been under heavy pressure. Police have to work all night. To alleviate this strain on the police, some former police officers are demanding that special police personnel be appointed temporarily.

सध्या राज्यामध्ये सर्वत्र पोलिसांना दैनंदिन कामकाज, गुन्ह्यांचा तपास, आरोपपत्र तयार करण्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आणि जमावबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे काम करावे लागत आहे. मुळातच पोलीस ठाण्यांना अत्यंत कमी मनुष्यबळामध्ये काम करावे लागते. अनेक पोलिसांना रक्तदाब, मधूमेह, हृदयरोगासारखे आजार आहेत. अनेकांची शारीरिक स्थिती चांगली नाही. अनेकांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पोलिसांना आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.

‘ महाराष्ट्र पोलीस अधिनियमा’ मधील कलम २१ चा वापर करुन तात्पुरत्या स्वरुपात ‘ विशेष पोलिसां’ ची नेमणूक करण्यात येऊ शकते. कोणत्याही शहराचे पोलीस आयुक्त अथवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा दंडाधिकारी अशा तिघांनाही हे अधिकार आहेत. त्यांना आपल्या अधिकार क्षेत्रातील हद्दीमध्ये कोणताही दंगा, गंभीर स्वरुपाचा शांतता भंग होण्याची शक्यता वाटल्यास, किंवा पोलीस दल रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी व मालमत्तेच्या संरक्षणासाठी अपुरे पडत आहे असे वाटल्यास किंवा आपत्काल परिस्थितीमध्ये पोलीस दलाला मदत करण्यासाठी विशेष पोलिसांची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत. त्यांना योग्य वाटेल अशा १८ ते ५० वर्षे वयोगटातील धडधाकट पुरुषाची स्वत:च्या सही-शिक्क्यानिशी दिलेल्या प्रमाणपत्राद्वारे विशेष पोलीस अधिकारी म्हणून ठराविक कालावधीकरिता नेमणूक करता येऊ शकते.

Some retired police officers have expressed the need to implement this measure to temporarily appoint police as help from the good men in the community to reduce the stress on the police in case of an emergency. These special police have the rights and privileges of the original police officers. Also, the special police will have all the immunity, duties and responsibilities. They can also be appointed without pay or honorarium.

=======
काश्मिरमध्ये पोलिसांच्या मदतीकरिता अशा विशेष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीसह नक्षलग्रस्त भागात अशा प्रकारच्या नेमणूका केल्या जातात. परंतू, उर्वरीत महाराष्ट्रात या कलमाचा फारसा वापर झालेला नाही. किंबहुना तशी आवश्यकता यापुर्वी भासली नसावी.
– प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक
======
४१ सध्या नागरि क कोरोनाच्या भीतीखाली आहेत. लॉकडाऊनमुळे घरी बसून आहेत. परंतू, पोलीस रस्त्यावर आहेत. पोलिसांना त्यांच्या कुटुंबाला एरवीही वेळ देता येत नाही. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला एकमेकांकडून मानसिक आधाराची गरज असते. सद्यस्थितीमध्ये पोलिसांवरचा ताण कमालिचा वाढला असून त्यांना मानसिक थकवा आलेला आहे. यासोबतच फिल्डवर काम करीत असल्याने आजाराची भीती आहेच. आरोग्याच्या समस्या आहेत. पोलिसांवरील ताण कमी करण्याकरिता त्यांना सुट्या मिळण्याकरिता विशेष पोलीस अधिका-यांची नेमणूक केल्यास त्याचा फायदा होईल. यामधून एक चांगला प्रघात पडू शकतो.
– राजेंद्र भामरे, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त

Source: www.lokmat.com

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

  1. पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या
  2. महाराष्ट्र पोलिस ‘विधी अधिकारी‘ भरती
  3. Motor Vehicle Driving and Transport rules चाचणी प्रश्न संच (Marathi)
    Motor Vehicle Driving and Transport rules चाचणी प्रश्न संच (English)
  4. Maharashtra Police Constable Recruitment Exams Previous Question Papers Click Here
  5. Police Bharti 2016 Question Papers- Click Here
  6. MAHA Police Constable Syllabus 2019 Click Here 
  7. कशी असेल मैदानी चाचणी Maha Rajya Police Bharti 2019
  8. MAHA POLICE MOHA PORIKSHA MOCK TEST QUESTION PAPERS
  9. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती 
  10. कशी असेल मैदानी चाचणी Maha Rajya Police – Maha District Maha SRPF MahaRail Police Physical Test

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).