NCERT Class 11 Geography Chapter 08 “COMPOSITION AND STRUCTURE OF ATMOSPHERE” MCQ for MPSC
अध्याय 8
वातावरणाची रचना आणि रचना
एकाधिक निवड प्रश्न-
1. वायुमंडल कशाचे मिश्रण आहे?
a. गॅसेसे
b. वायु
c. पाणी
d. माती
Answer: गॅसेसे
2. वायु कसा असतो?
a. रंगहीन व गंधहीन
b. पांढरा
c. पिवळा
d. पातळ
Answer: रंगहीन व गंधहीन
3. वायु मंडळ कशाने बनला आहे?
a. जल वाष्प धूळकण
b. वायु
c. गंध
d. माती
Answer: जलवाष्प धूळकण
4. कार्बन डाईऑक्साइड आणि जलवाष्प पृथ्वी पासून किती किमी उंच पर्यतच मिळून जातो?
a. 90 किमी उंच
b. 9 किमी उंच
c. 1 किमी उंच
d. 2 किमी उंच
Answer: 90 किमी उंच
5. ग्रीन हाऊस प्रभाव साठी पूर्ण पणे कोण जबाबदार आहे?
a. गॅस
b. ईधन
c. वायु
d. माती
Answer: गॅस
6. जीवाश्म ईधन जाळल्या मूळे कशाची वृद्धी होत आहे?
a. कार्बन डाय-ऑक्साइड
b. वायू
c. गॅस
d. नायट्रोजन
Answer: कार्बन डाय-ऑक्साइड
7. वायुमंडल च्या दुसरा महत्त्वपूर्ण घटक कोणता?
a. ओंजोन वायूमंडल
b. पृथ्वी
c. गॅस
d. कार्बन
Answer: ओंजोन वायूमंडल
8. ओजोन पृथ्वीच्या वर किती किमी अंतरवर मिळू शकतो?
a. 10 ते 50 किमी
b. 1 ते 5 किमी
c. 50 ते 1 किमी
d. 3 ते 7 किमी
Answer: 10 ते 50 किमी
9. ओजोन चे कार्य काय?
a. सूर्यापासून निघणारे पराबैगनीकिरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू न देणे
b. अनुपस्थिती
c. काही नाही
d. ऑक्सिजन देणे
Answer: सूर्यापासून निघणारे पराबैगनीकिरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू न देणे
10. धूलकण प्राय कुठे असतात?
a. वायुमंडल च्या थरावर
b. शीतोष्ण प्रदेशात
c. उष्णप्रदेशात
d. मातीत
Answer: वायुमंडल च्या थरावर
11. धूलकणो चा सर्वात जास्त जमाव कोणत्या कारणामुळे होतो?
a. उपोषण आणि सितोशन प्रदेशात कोरड्या हवा मुळे
b. विषुवत
c. जलबाष्प
d. वायुमंडळ
Answer: उपोषण आणि सितोशन प्रदेशात कोरड्या हवा मुळे
12. पृथ्वी च्या सतह सर्वात जास्त प्रमाणात काय असतो?
a. घनत्व
b. जलबाष्प
c. वायू
d. शीतोष्ण
Answer: घनत्व
13. तापमान च्या स्थितीला वायूमंडळात कोणत्या पाच स्थरावर वाटले आहे?
a. क्षोभमंडळ समताप मंडळ
b. पाणि
c. माती
d. जमिन
Answer: क्षोभमंडळ समताप मंडळ
14. क्षोभमंडळ काय आहे?
a. वायूमंडल चा सगळ्यात खालचा स्तर
b. वरचा स्तर
c. मध्यम
d. बरोवर
Answer: वायूमंडल चा सगळ्यात खालचा स्तर
15. कोणता वायू मंडळ धुव्रच्या जवळ 8 किमी व विषुवृत्त वर 18 किमी उंच आहे?
a. क्षोभमंडल वायुमंडल
b. समतापमडल
c. मध्यमंडल
d. बाह्य
Answer: क्षोभमंडल वायुमंडल
16. क्षोभसीमा कोणाला म्हणतात?
a. शोभमंडल आणि समतापमंडल ला वेगळे करणारे भागाला
b. समतापमंडल
c. मध्यमंडल
d. पराबैगनी
Answer: शोभमंडल आणि समतापमंडल ला वेगळे करणारे भागाला
17. समतापमंडल मध्ये महत्वाचे लक्षण कोणते असतात?
a. ओजोन परत असते
b. कार्बन
c. ऑक्सीजन
d. हनितत्व
Answer: ओजोन परत असते
18. मध्यमेडल समतापमंडलाच्या किती कि. मी उंच पसरेला असतो?
a. 80 कि. मी उंच
b. 10 किमी उंच
c. 5 किमी उंच
d. 8 किमी उंच
Answer: 80 कि. मी उंच
19. मध्यसीमा कोणास म्हणतात?
a. मध्यमंडल च्या वरच्या परतला
b. ओजोन
c. ऑक्सीजन
d. कार्बन
Answer: मध्यमंडल च्या वरच्या परतला
20. आयन मंडल काठे स्थित असतो?
a. मध्यमंडल च्या वर 80 ते 400 किमी
b. मध्यमंडल च्या वर 8 ते 4 किमी
c. मध्यमंडल च्या व 90 ते 100 किमी
d. मध्यमंडल च्या 5 किमी
Answer: मध्यमंडल च्या वर 80 ते 400 किमी
21. ताप दाब हवा आर्द्रता बादल वर्षा कशाचे महत्व पूर्ण तत्व आहेत?
a. वायूमंडलाचे
b. पृथ्वी चे
c. पाण्याचे
d. वायूचे
Answer: वायूमंडलाचे
22. निम्नलिखित मधून कोणती गॅस वायुमंडल मध्ये सगळ्यात अधिक प्रमाणात आहे?
a. ऑक्सिजन
b. आर्गन
c. कार्बन डाय-ऑक्साइड
d. नायट्रोजन
Answer: ऑक्सिजन
Others Important Links:
Maharashtra GK Current Affairs | महाराष्ट्र चालू घडामोडी: Click Here
ASTITVA ACADEMY / Direct requirement / Police Bharti Important Notes by Lakhan Agarwal. MPSC/ UPSC/ PSI/ STI/ ASO/ Banking Notes: Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2022.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |