NCERT Class 11 Geography Chapter 4 MCQ for MPSC

NCERT Class 11 Geography Chapter 04 “DISTRIBUTION OF OCEANS AND CONTINENTS” MCQ for MPSC

अध्याय 4

महासागर आणि खंडांचे वितरण

एकाधिक निवड प्रश्न-

1. खाऱ्या पाण्यात राहणारी जीव कोणते?
a. मेसोसारस रंगाळणारे जीव
b. लेमुरिय
c. माशी
d. मासा
Answer: मेसोसारस रेगाळणारे जीव

2. दक्षिण आफ्रिका व ब्राझील एकमेकापासून किती अंतर दूरी आहेत?
a. 4800 कि. मी
b. 3800 कि. मी
c. 2800 कि. मी
d. 1800 कि. मी
Answer: 4800 कि. मी

3. वेगनर यांच्या अनुसार महाद्वीप विस्थापन चे कारण
a. पोलार ध्रुवीय प्लीइंग बल
b. ज्वारीय बल
c. मेसोसारस
d. लेमूरिया जीवाश्मो
Answer: पोलार ध्रुवीय प्लीइंग बल

4. सर्वप्रथम मेंटल भागात संवहन धारा चा प्रभाव कोणी सिद्ध केला?
a. आर्थर होम्स
b. अब्राहम
c. पिंडोलारेशिया
d. जल्फ्रेड
Answer: आर्थर होम्स

5. मेंटलभागात संवहन धारा चा प्रभाव कोणत्या दशक मध्ये व्यक्त केला?
a. १९३० दशक
b. २०१० दशक
c. १९२० दशक
d. १९१५ दशक
Answer: १९३० दशक

6. महासागरीय तळ चे तीन प्रमुख भाग
a. महाद्विपीय सीमा, खोलसमुद्र बेसिन, मध्य महासागरीय कटक
b. ढाल समुद्रतल
c. औसत गहराई
d. महाद्वीप
Answer: महाद्विपीय सीमा, खोलसमुद्र बेसिन, मध्य महासागरीय कटक

7. महाद्वीपीय मग्नतर महाद्विपीय ढाल महाद्विपीय उभार आणि खोलवर महासागरी काही सर्व कशात मिळाली आहे?
a. समुद्री बेसिन मध्ये
b. ढाल समुद्र
c. महाद्वीप
d. महासागर
Answer: समुद्री बेसिन मध्ये

8. प्रशांत महासागर च्या तटावर सक्रिय ज्वालामुखी क्षेत्र आहे त्यास काय म्हणतात?
a. रिंग ऑफ फायर
b. रिंग ऑफ पृथ्वी
c. रिंग ऑफ समुद्र
d. रिंग ऑफ महासागर
Answer: रिंग ऑफ फायर

9. सागरीय अधरलल विस्तार चे विश्लेषण कोण केले?
a. हेस
b. अब्राहम
c. हेन्री
d. थॉमस
Answer: हेस

10. 1961 मध्ये हेस यांनी काय परिकल्पना केली?
a. महासागरीच कटक च्या दोन्ही बाजू चुंबकीय गुण
b. महासागरी जंतू
c. पाणी
d. पृथ्वी गोल नाही
Answer: महासागरीच कटक च्या दोन्ही बाजू चुंबकीय गुण

11. १९६७ मध्यकोणी स्वतंत्र उपलब्ध विचारणा अवधारण प्रस्तुत केली?
a. मेक्केन्ञी पारकर आणि मॉर्गन
b. ज्वान डी
c. न्यूटन
d. अगस्था
Answer: मेक्केन्ञी पारकर आणि मॉर्गन
12. प्लेट विवर्तानिका म्हणजे काय?
a. उपलब्ध विचारणा समन्वितकरून अवधारणा प्रस्तुत करणे
b. म्हणणे पटवणे
c. सर्व गोष्ट
d. सत्य
Answer: उपलब्ध विचारणा समन्वितकरून अवधारणा प्रस्तुत करणे

13. युरेशियन प्लेट कोणास म्हणतात?
a. महाद्विपीय प्लेट
b. विवर्तनिकी
c. ज्वानडी
d. में क्कैन्जी
Answer: महाद्विपीय प्लेट

14. प्रशांत प्लेट म्हणजे?
a. महासागरिया प्लेट
b. महाद्वीपीय प्लेट
c. विवर्तनिकी
d. समुद्र
Answer: महासागरिया प्लेट

15.कोकोस प्लेट कोठे स्थित आहेत?
a. अमेरिका व प्रशांत महासागरी प्लेटच्या मध्ये भागी
b. महाद्वीपीय प्लेट मध्ये
c. महासागरी प्लेल
d. विवर्तनिकी मध्ये
Answer: अमेरिका व प्रशांत महासागरी प्लेटच्या मध्ये भागी
16. नजका का प्लेट कोठे स्थित आहे?
a. अमेरिका व प्रशांत महासागरीया प्लेटच्या मध्ये
b. अरब प्रायद्वीप मध्ये
c. एशिया महाद्वीप मध्ये
d. फिलिपियन मध्ये
Answer: अमेरिका व प्रशांत महासागरीया प्लेटच्या मध्ये

17. फिलिपियन प्लेट कोठे असतात?
a. एशिया महादेव आणि प्रशांत महासागरीया प्लेटच्या मध्ये
b. अरब प्रायद्वीप मध्ये
c. एशिया महाद्वीप मध्ये
d. फिलिपियन मध्ये
Answer: एशिया महादेव आणि प्रशांत महासागरीया प्लेटच्या मध्ये

18. कैरोलिन प्लेट कोठे स्थित आहे?
a. न्यूगिनी च्या उत्तर फिलिपियन व इंडियन प्लेटच्या मध्ये
b. उत्तर पूर्व स्थित
c. अरब प्रायद्वीप मध्ये
d. एशिया महाद्वीप मध्ये
Answer: न्यूगिनी च्या उत्तर फिलिपियन व इंडियन प्लेटच्या मध्ये

19. फ्यूजी प्लेट कोठे स्थित आहे?
a. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरपूर्व स्थित आहे
b. उत्तर पूर्व स्थित
c. अरब प्रायद्वीप मध्ये
d. एशिया महाद्वीप मध्ये
Answer: ऑस्ट्रेलियाच्या उत्तरपूर्व स्थित आहे
20. भारत काय होता?
a. वृहत द्वीप
b. सागर
c. महासागर
d. पृथ्वी
Answer: वृहत द्वीप

21. भारत कोठे स्थित होता?
a. ऑस्ट्रेलिया टाटा पासून एका विशाल महासागरात स्थित होता
b. वृहतद्वीव मधे
c. पाण्यात
d. महासागर
Answer: ऑस्ट्रेलिया टाटा पासून एका विशाल महासागरात स्थित होता

22. हिमालय पर्वत च्या उत्थान कसे झाले असे वैज्ञानिक सांगतात?
a. चार ते पाच करोड वर्ष अगोदर भारत एशियाला टकरवले व हिमालया पर्वत उथान झाले
b. ऑस्ट्रेलिया टाटापासून
c. महासागर मुळे
d. पाण्यामुळे
Answer: चार ते पाच करोड वर्ष अगोदर भारत एशियाला टकरवले व हिमालया पर्वत उथान झाले

23. पैथालासा चा अर्थ काय आहे?
a. पाणी पाणी आहे
b. माती च माती
c. समुद्र
d. महासागर
Answer: पाणी पाणी आहे
24. वेगनर यांच्या तर्कानुसार महाद्वीप पैजिया चा विभाजन केव्हा पासून आरंभ झाला?
a. वीस वर्ष करोड अगोदर
b. दोन करोड वर्ष
c. चार करोड वर्ष
d. एक करोड वर्ष
Answer: वीस वर्ष करोड अगोदर

25. लारेशिया व गोंडवानालैड काय आहेत?
a. महाद्वीपिय पिंड
b. जल
c. माती
d. महासागर
Answer: महाद्वीपिय पिंड

26. कोणत्या दोन तटरेखा वरती त्रुटी रहती समय दिसतो?
a. दक्षिण अमेरिका व आफ्रिका समोरासमोरील
b. भारत मध्य प्रदेश
c. साउथ अमेरिका
d. इराक व इराण
Answer: दक्षिण अमेरिका व आफ्रिका समोरासमोरील

27. बुलड ने ई. स केव्हा कम्प्युटर प्रोग्रॅम च्या साह्याने अटलांटिक तट जोडणारे मानचित्र तयार केला होता?
a. १९६४ ई.स
b. १९२० ई.स
c. १९१० ई.स
d. १९४६ ई.स
Answer: १९६४ ई.स
28. रेडीयोमिट्रिक काल काय आहे?
a. महाद्वीप वरील चटणी कसे निर्माण होतात ते जाणणे
b. चट्टानांची ची आयुष्य
c. महासागर
d. अटलांटिक
Answer: महाद्वीप वरील चटणी कसे निर्माण होतात ते जाणणे

29. कोणत्या दोन पट्ट्या एकमेकास मिळतात?
a. ब्राझील तट व पश्चिम आफ्रिका तट
b. अमेरिका व बंगाल
c. भारत व चीन
d. दक्षिण आफ्रिका
Answer: ब्राझील तट व पश्चिम आफ्रिका तट

30. दक्षिण अमेरिका व आफ्रिका च्या तटावर अंतरिक समुद्र निक्षेपा कधीचे आहेत?
a. जुरासिक काळाचे
b. आधुनिक
c. वर्तमान
d. भविष्य
Answer: जुरासिक काळाचे

31. हिमानी निक्षेपणा पासून काय तयार होतात?
a. टीलाईट चट्टाने अवसादी
b. जुरासिक
c. प्लेसर
d. घाट
Answer: टीलाईट चट्टाने अवसादी
32. कोणत्यात सहा खेळात गोंडवानी श्रेणी स्पष्ट दिसतो?
a. भारत, आफ्रिका, फॉकलेड द्वीप भैडागास्कर, अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया
b. चीन भारत पाकिस्तान
c. जम्मू कश्मीर
d. इराक बंगाल
Answer: भारत, आफ्रिका, फॉकलेड द्वीप भैडागास्कर, अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया

33. कोणत्या तटावर सोने मिळते?
a. घाना तट
b. हिमानी
c. स्थलखंड
d. टिलाइट
Answer: घाना तट

34. सोनायुक्त शिराऍ कोठे मिळते?
a. ब्राझील
b. आफ्रिका
c. अमेरिका
d. इराक
Answer: ब्राझील

35. पृथ्वीच्या किती प्रतिशत भागावर महाद्वीप पसरलेला आहे?
a. 29 प्र भाग
b. 2 प्र भाग
c. 9 प्र भाग
d. 30 प्र भाग
Answer: 29 प्र भाग
36. वैज्ञानिकांनी कोणत्या कारण मुळे असे व्यक्त केला की दक्षिण उत्तर व अमेरिका किंवा युरोप व आफ्रिका एकत्र जोडले आहेत?
a. अटलांटिक महासागरीय तटरेषा
b. सममिती आहेत म्हणून
c. मान चित्रावरून
d. विद्यानिकानुरूप
Answer: अटलांटिक महासागरीय तटरेषा

37. सर्वप्रथम कोणत्या वैज्ञानिकांनी असे व्यक्त केले होते की तीन महाद्वीप एकत्र आहेत?
a. अब्राहम ऑरटेलियस
b. पिंडोलारेशिया
c. पैथालास
d. अल्फ्रेड
Answer: अब्राहम ऑरटेलियस

38. एन्टोनियो पैलेग्रीनी ने कोणता मानचित्र बनवला?
a. तीन महाद्वीप ला एकत्र दाखवणे
b. महाद्वीपीय सिद्धांत
c. आधारभूत संकल्पना
d. भूखंड
Answer: तीन महाद्वीप ला एकत्र दाखवणे

39. महाद्विपीय सिद्धांत कधी प्रस्थापित केले?
a. सन 1912
b. सन 1910
c. सन 1911
d. सन 1908
Answer: सन 1912
40. कोणी महाद्वीपिय विस्थापन सिद्धांत प्रस्थापित केले?
a. जर्मन मौसमविद अल्फ्रेड वेगानर
b. पैजिया
c. एन्टोनियो
d. अब्राहम
Answer: जर्मन मौसमविद अल्फ्रेड वेगानर

41. महाद्विपीय विस्थापन सिद्धांत ची संकल्पना काय होती?
a. सर्व महाद्वीप एकाच भूखंड मध्ये जोडले आहेत
b. आधारभूत संकल्पना
c. एका मोठ्या महासागर बद्दल
d. भूखंड
Answer: सर्व महाद्वीप एकाच भूखंड मध्ये जोडले आहेत

42. पैजिया नाव कोण दिले?
a. वेगनर
b. एन्टोनियो
c. अब्राहम
d. लारेशिया
Answer: वेगनर

43. पैजिया कोणाला दिले होते?
a. मोठ्या महाद्वीप ला
b. सर्वात लहान महाद्वीप ला
c. महासागर ला
d. महाद्वीपीय विस्थापन
Answer: मोठ्या महाद्वीप ला

44. पैंजिया चा अर्थ काय?
a. संपूर्ण पृथ्वी
b. संपूर्ण सागर
c. संपूर्ण महासागर
d. संपूर्ण विश्व
Answer: संपूर्ण पृथ्वी

45. विशाल महासागर ला काय म्हणतात?
a. पैथालासा
b. पैजिया
c. संपूर्ण पृथ्वी
d. संपूर्ण महासागर
Answer: पैथालासा

46. खालीलपैकी कोणती छोटी प्लेट नाही?
a. नजका
b. फिलिपिन
c. अरब
d. अंटार्क्टिक
Answer: अंटार्क्टिक

Others Important Links:

Maharashtra GK Current Affairs | महाराष्ट्र चालू घडामोडी: Click Here

ASTITVA ACADEMY / Direct requirement / Police Bharti Important Notes by Lakhan Agarwal. MPSC/ UPSC/ PSI/ STI/ ASO/ Banking Notes: Click Here


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT