NCERT Class 11 Geography Chapter 3 MCQ for MPSC

NCERT Class 11 Geography Chapter 03 “INTERIOR OF THE EARTH” MCQ for MPSC

अध्याय 3

पृथ्वीची अंतर्गत रचना

एकाधिक निवड प्रश्न-

1. मोठ्या बांध मुळे होणारा भूकंप काय म्हणतात?
a. बांध जनित भूकंप
b. ज्वालामुखीजन्य
c. नियत भूकंप
d. वीसफूट भूकंप
Answer: बांध जनित भूकंप

2. रिक्टर स्केल काय आहे?
a. भूकंप तीव्रता मापनी
b. नियात भूकंप
c. विस्फोट भूकंप
d. ज्वालामुखी
Answer: भूकंप तीव्रता मापनी

3. आघात चित्र घनता ला कोणत्या वैज्ञानिकाचे नावाने पण ओळखतात?
a. मरकैली इटली
b. हिलन
c. एडविन
d. मोल्टन
Answer: मरकैली इटली

4. सुनामी कधी होते?
a. भूकंप अधि केंद्र समुद्र असले तर
b. उष्णता मुळे
c. पावसामुळे
d. दुष्काळमुळे
Answer: भूकंप अधि केंद्र समुद्र असले तर

5. हिमालय पर्वत च्या खाली भूपर्पटी ची जाडी किती कि. मी आहे?
a. 70 किमी
b. 20 किमी
c. 40 किमी
d. 5 किमी
Answer: 70 किमी

6. मैटल कशास म्हणतात
a. भूगर्थात पर्पटी च्या खालच्या भागाला?
b. भूकंप
c. ज्वाल
d. मेंटल
Answer: भूगर्थात पर्पटी च्या खालच्या भागाला

7. काय 2.900 कि. मी खोल मिळतो.?
a. मेंटल
b. दुर्बल मंडल
c. एस्थेनो
d. ज्वालामुखी
Answer: मेंटल
8. मेंटल च्या वरती काय म्हणतात?
a. दुर्बलतामंडल
b. असातत्य
c. क्रोड
d. मेंटल
Answer: दुर्बलतामंडल

9. दुर्बलता शब्द चा अर्थ कोणत्या शब्दा पासून आहे?
a. एस्थेनो
b. दुर्बलता मंडळ
c. मेंटल
d. स्थलमंडल
Answer: एस्थेनो

10. क्रोड व मेटल ची सीमा किती खोलवर आहे
a. 2.900 कि. मी
b. 3.300 कि. मी
c. 8.234 कि. मी
d. 20 किमी
Answer: 2.900 कि. मी

11. तरल अवस्थेत कोणता करोड आहे?
a. बाह्य क्रोड
b. अंतरीय क्रोड
c. एस्थेनो
d. मेंटल
Answer: बाह्य क्रोड

12. करोड कोणत्या पदार्था पासून बनला आहे?
a. निकिल व लोह
b. लावा पृथ्वी
c. ज्वालामुखी
d. मेंटल
Answer: निकिल व लोह

13. निफे नावाने कोणाला ओळखतात?
a. क्रोड
b. निकिल
c. लोह
d. ज्वला
Answer: क्रोड

14. सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता आहे?
a. शिल्ड ज्वालामुखी
b. पृथ्वी
c. लावा
d. बेसाल्ट
Answer: शिल्ड ज्वालामुखी

15. कोणत्या कारणाने ज्वालामुखी विस्फोट होतात?
a. ड्रेन पाईपमधून पाणी आत गेल्यास
b. शील्ड ज्वालामुखी
c. बेसाल्ट
d. लावा
Answer: ड्रेन पाईपमधून पाणी आत गेल्यास

16. कोण निकास वर शंकु बनवतो?
a. लावा
b. शील्द
c. पृथ्वी
d. बेसाल्ट
Answer: लावा

17. लावा चे फवारे बाहेर येऊन शंकू बनवतात त्यांना काय म्हणतात?
a. सिंडर शंकु
b. शील्ट
c. लावा
d. बेसाल्ट
Answer: सिंडर शंकु

18. मिज्रितज्वालामुखी मुळे काय बाहेर येत पृथ्वी वर?
a. ज्वालाखंडाश्मी
b. सिंडर शकु
c. निका
d. ज्वालामूखि
Answer: ज्वालाखंडाश्मी

19. उंच ढगांचा बनवण्यापेक्षा स्वतः खाली होतो व जमिनीत गडे करतो त्या ज्वालामुखी ला काय म्हणतात?
a. ज्वालामुखी कुंड
b. शील्ड
c. बेसाल्ट
d. सिंडर शंकू
Answer: ज्वालामुखी कुंड

20. बेसाल्ट लावा प्रवाह क्षेत्र कुठे आहे?
a. भारत दक्कन ट्रैप महाराष्ट्र पठार
b. उ. प्रदेश
c. पं. बंगाले
d. द. उत्तर
Answer: भारत दक्कन ट्रैप महाराष्ट्र पठार

21. मध्य महासागरीय कटक जृंखल किती किमी लांबी ची आहे?
a. 70,000 कि. मी
b. 10,000 कि. मी
c. 8,000 कि. मी
d. 500 कि. मी
Answer: 70,000 कि. मी

22. आग्नेय शिळ कशी बनते?
a. लावा थंड होतो त्यामुळे
b. ज्वालामुखी मुळे
c. भूपटल
d. पातालीय
Answer: लावा थंड होतो त्यामुळे

23. गुंबद च्या आकारात कोण विकसित होतो?
a. मॅग्मा पिंड
b. भूपर्पटी
c. लेकोलिय
d. बैथोलिय
Answer: मॅग्मा पिंड

24. बैथोलिय कोणस म्हणतात?
a. ग्रेनाइड चे पिंड
b. मैग्मा पिंड
c. लैकोलिथ
d. बैथोलिथ
Answer: ग्रेनाइड चे पिंड

25. किस राज्य में गुबंदनुमा पहाडियाँ है?
a. कर्नाटक के पठार मे
b. महाराष्ट्र मे
c. उत्तर प्रदेश मे
d. दक्षिण पूर्व मे
Answer: कर्नाटक के पठार मे

26. जेव्हा लावा प्रवाह पृथ्वीवर सम कोण होतो व थंड होऊन एक भिंत तयार होते त्यास काय म्हणतात?
a. डाईक
b. चुंबकत्व
c. पृथ्वी
d. भूकंपिय
Answer: डाईक

27. पृथ्वीच्या खाली थंड होऊन जमतो तास काय म्हणतात?
a. पातालिया शैल
b. धरातल
c. आग्नेय शैल
d. ज्वालामुखी
Answer: पातालिया शैल

28. वर उडत लावाचा काही भाग वेगवेगळ्या दिशांमध्ये कमकुवत धरांमध्ये जातोव वेगवेगळ्या आकृतीमध्ये जमा होतो किंवा चकती च्या आकारात जमा होतो त्यास काय म्हणतात?
a. लैपोलिथ फैफोलिथव सील
b. पातालिया
c. धरातल
d. आग्नेय शैल
Answer: लैपोलिथ फैफोलिथव सील

29. दक्कन ट्रैप शैल समूह कोणत्या प्रकार च्या ज्वालामुखी उद्गार चा परिणाम आहे.?
a. शिल्ड
b. मिश्र
c. प्रवाह
d. कुंड
Answer: शिल्ड

30. भूकंप अधि केंद्र स्थिती कशाच्या साहाय्याने जाणतो?
a. कॉम्प्युटर मॉडल
b. शील्ड
c. मिश्र
d. कुड
Answer: कॉम्प्युटर मॉडल

31. किती रिश्टर स्केलवर भूकंप तीव्रता कमीच असते?
a. आठ पेक्षा अधिक
b. 9 पेक्षा अधिक
c. चार पेक्षा अधिक रिक्टर
d. तीन पेक्षा अधिक रिक्टर
Answer: आठ पेक्षा अधिक

32. पृथ्वीचे आकार कसे बदलत जात असते?
a. बहिर्जात व अंतर जात प्रक्रियेमुळे
b. पाण्यामुळे
c. भूकंप मुळे
d. मातीमुळे
Answer: बहिर्जात व अंतर जात प्रक्रियेमुळे

33. मानव जीवन मुख्यतः कोणत्या क्षेत्रीय शी प्रभावित होत असतो?
a. क्षेत्रीय भू आकृती
b. बहिर जात
c. आंतरजात
d. माती
Answer: क्षेत्रीय भू आकृती

34. पृथ्वीचे निर्माण करणारे पदार्थ कशा रूपात विभाजित आहेत?
a. थराच्या रुपात
b. दगडांच्या रूपात
c. मातीच्या रूपात
d. वारांच्या रुपात
Answer: परतो च्या रुपात

35. पृथ्वीची त्रिज्या किती किलोमीटर आहे?
a. 6.370 कि मी
b. 2.421 कि मी
c. 5.70 कि मी
d. 3.330 कि मी
Answer: 6.370 कि मी

36. आंतरिक संरचना विषय काय आहे?
a. अनुमान वर आधारित माहिती
b. भूगर्भ
c. आंतरिक संरचना
d. विश्लेषण
Answer: अनुमान वर आधारित माहिती

37. पृथ्वीपासून ठोस पदार्थ काय उपलब्ध होतो?
a. दगड
b. समुद्र
c. पदार्थ
d. जंगल
Answer: दगड

38. तीन ते चार किमी खोल सोन्याची खाण कुठे आहे?
a. दक्षिण आफ्रिका
b. अमेरिका
c. इराण
d. भारत
Answer: दक्षिण आफ्रिका

39. वैज्ञानिक कोणत्या दोन खोल समुद्र परियोजना वर काम करत आहे?
a. प्रवेधन परियोजना समणीवत महासागर प्रवेधन
b. आर्कीटिक महासागर वर
c. हिमालयावर
d. पृथ्वीच्या खाली
Answer: प्रवेधन परियोजना समणीवत महासागर प्रवेधन

40. आज पर्यंत सर्वात खोल प्रवेधन कोठे झाले?
a. आर्कटिक महासागर खोल
b. समुद्र
c. जमीन
d. महासागर
Answer: आर्कटिक महासागर खोल

41. पृथ्वीच्या काय प्रयोगशाळेसाठी प्रयोगाला महत्त्वाचे ठरते?
a. ज्वालामुखीतून निघणारे लावा
b. जुनी माती
c. वाळू
d. पाळे झाडे
Answer: ज्वालामुखीतून निघणारे लावा

42. पृथ्वीवर खनन केल्याने काय लक्षात येते?
a. पृथ्वीची खोलता व तापमान आणि दाबाची वृद्धी घनत्व
b. भूकंप केंद्र
c. पाणी किती
d. हिरे
Answer: पृथ्वीची खोलता व तापमान आणि दाबाची वृद्धी घनत्व

43. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल कुठे कमी असतो?
a. भूममध्यरेखा
b. ध्रुवो
c. भिन्न
d. पृथ्वी
Answer: भूममध्यरेखा

44. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल कोठे जास्त असतो?
a. ध्रुवो
b. भूमध्यरेखा
c. पृथ्वी
d. भिन्न
Answer: ध्रुवो

44. द्रव्यमान मुळे काय बदलतो?
a. गुरुतत्त्व मान
b. गुरुत्वाकर्षण
c. चुंबकीय क्षेत्र
d. पृथ्वी
Answer: गुरुतत्त्व मान

45. गुरुत्वाकर्षण भिन्नता ला काय म्हणतात?
a. गुरुतत्त्व विसंगती
b. भूमध्य रेखा
c. ध्रुव
d. धरातल
Answer: गुरुतत्त्व विसंगती

46. गुरुत्व विसंगती आपणास कोणती माहिती पुरवतो?
a. भूपर्पटी मध्ये पदार्थ द्रव्यमान वितरण
b. गुरुत्वाकर्षण
c. खोलता
d. गुरुत्वमान
Answer: भूपर्पटी मध्ये पदार्थ द्रव्यमान वितरण

47. भूकंप केंद्राला काय म्हणतात?
a. उद्गमकेंद्र, अवकेंद्र
b. नकाशा
c. हलणे
d. कोरडे जमीन
Answer: उद्गमकेंद्र, अवकेंद्र

48. आधी केंद्र म्हणजे?
a. उदगम केंद्र च्या जवळचा बिंदू
b. अवकेंद्र
c. उदगम केंद्र
d. भूकंप
Answer: उदगम केंद्र च्या जवळचा बिंदू

49. भूकंपाचे तरंग सर्वात अगोदर कोठे जाणवतात?
a. आधी केंद्र
b. अवकेंद्र
c. उदगम
d. पाणी
Answer: आधी केंद्र

50. आधी केंद्र उद्गम केंद्राच्या किती अंश कोण वर असतो?
a. 90° कोण
b. 60° कोण
c. 180° कोण
d. 40° कोण
Answer: 90° कोण

51. सगळ्या प्रकारचे भूकंप कोणत्या मंडळात येतात?
a. स्थल मंडल
b. 90°
c. अवकेंद्र
d. आधीकेंद्र
Answer: स्थल मंडल

52. स्टाईल मंडल हे पृथ्वीपासून किती किमी खोली आहे?
a. 200 किमी
b. 10 किमी
c. 500 किमी
d. 2 किमी
Answer: 200 किमी

53. भूकंप तरंगल मापणाऱ्या यंत्राचे नाव काय?
a. भूकंपमापी यंत्र
b. स्थल मंडल
c. वक्र
d. भूगर्भिक
Answer: भूकंपमापी यंत्र

54. दोन प्रकारचे भूकंप इयत्ता रंग कोणते?
a. भूगर्भिक तरंग, धरातलीय तरंग
b. वक्र
c. स्थळ मंडल
d. भूगर्भिक
Answer: भूगर्भिक तरंग, धरातलीय तरंग

55. भूगर्भिक तरंगे म्हणजे काय?
a. पृथ्वी मधून निघून सर्व दिशा मध्ये पसरतात
b. वरवर फिरतात
c. ऊर्जा मुळे निर्माण होतात
d. वेगवेगळे असतात
Answer: पृथ्वी मधून निघून सर्व दिशा मध्ये पसरतात

56. परावर्तन किंवा आवर्तन कधी होत असतो?
a. पदार्थामध्य घनत्व भिन्न होणे
b. तरंग वेगाने वाहने
c. भूगर्भिक तरंग
d. धरातलीय तरंग
Answer: पदार्थामध्य घनत्व भिन्न होणे

57. भूगर्भीयतरंगे ला काय नावाने ओळखले जातो?
a. P.S तरंग
b. P.M तरंग
c. M.D तरंग
d. C.D तरंग
Answer: P.S तरंग

58. प्राथमिक तरंगे कोणाला म्हणतात?
a. P तरंग
b. S तरंग
c. M तरंग
d. D तरंग
Answer: P तरंग

59. P तरंगे कशाप्रकारे असतात?
a. ध्वनी
b. वारा
c. पाणी
d. उष्ण
Answer: ध्वनी
60. द्वितीयक तरंग कोणास म्हणतात?
a. S तरंग
b. P तरंग
c. D तरंग
d. M तरंग
Answer: S तरंग

61. भूकंप लेखी यंत्र काय आहे?
a. दुरस्थ स्थाना पासून येणारी भूकंपिया तरंगे मोजणे
b. घरातलीय तरंगे मोजणे
c. ध्वनी मोजणे
d. वेळ मोजणे
Answer: दुरस्थ स्थाना पासून येणारी भूकंपिया तरंगे मोजणे

62. भूकंप छाया शेत्र कोणास म्हणतात?
a. जेथे भूकंपीय अंतरंग अभिलेख इत होत नाहीत
b. भूकंपिया क्षेत्र
c. विभिन्न भूकंप प्रकार
d. भूकंप कंपने
Answer: जेथे भूकंपीय अंतरंग अभिलेख इत होत नाहीत

63. वैज्ञानिकां च्या नुसार कोण शॉडो झोन आहेत?
a. आधी केंद्र 105° आणि 145° क्षेत्र
b. अभिलेखित क्षेत्र
c. भूकंपिय तरंग
d. विभिन्न प्रकार
Answer: आधी केंद्र 105° आणि 145° क्षेत्र

64. कोणता तरंग पट्टी प्रमाणे पृथ्वीच्या चारी बाजूने पसरलेला दिसतो?
a. P तरंग
b. S तरंग
c. M तरंग
d. B तरंग
Answer: P तरंग

65. पृथ्वीवर S तरंग किती शेत्र विस्तारला आहे?
a. 40 प्रतिशत
b. 4 प्रतिशत
c. 2 प्रतिशत
d. 400 प्रतिशत
Answer: 40 प्रतिशत

66. भूमी खनन मुळे भूकंपाचे हलके हलके झटके येतात त्यास काय म्हणतात?
a. नियत भूकंप
b. मोठे भूकंप
c. विस्फोट
d. ज्वालामुखीजन्य
Answer: नियत भूकंप

67. विस्फोट भूकंप कशास म्हणतात?
a. रासायनिक विस्फोट मुळे भूमी कपंनाला
b. नियत भूकंप
c. रासायनिक भूकंप
d. ज्वालामुखी
Answer: रासायनिक विस्फोट मुळे भूमी कपंनाला

Others Important Links:

Maharashtra GK Current Affairs | महाराष्ट्र चालू घडामोडी: Click Here

ASTITVA ACADEMY / Direct requirement / Police Bharti Important Notes by Lakhan Agarwal. MPSC/ UPSC/ PSI/ STI/ ASO/ Banking Notes: Click Here


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT