NCERT Class 11 Geography Chapter 2 MCQ for MPSC

NCERT Class 11 Geography Chapter 02 “THE EARTH” MCQ for MPSC

अध्याय 2

पृथ्वीची उत्पत्ती आणि उत्क्रांती

एकाधिक निवड प्रश्न-

1. आपल्या सौर मंडल मध्ये किती ग्रह आहेत?
a. आठ ग्रह
b. सात ग्रह
c. नऊ ग्रह
d. अकरा ग्रह
Answer: आठ ग्रह

2. सौरमंडल चा जनक कोण?
a. निहारिका
b. ग्रह
c. आकाश
d. सूर्य
Answer: निहारिका

3. निहारिका व क्रोड ची सुरुवात किती वर्ष जुनी आहे?
a. 5 ते 5.6 अरब वर्ष
b. 1 ते 4 अरब वर्ष
c. 3 ते 9 अरब वर्ष
d. 6 ते 2 अरब वर्ष
Answer: 5 ते 5.6 अरब वर्ष

4. ग्रह कधी बनले?
a. 4.6 ते 4.56 अरब वर्ष
b. 4.1 ते 8.0 अरब वर्ष
c. 6 ते 56 अरब वर्ष
d. 6 ते 6 अरब वर्ष
Answer: 4.6 ते 4.56 अरब वर्ष

5. आपल्या सौरमंडल मध्ये किती उपग्रह आहेत?
a. 63 उपग्रह
b. 50 उपग्रह
c. 30 उपग्रह
d. 35 उपग्रह
Answer: 63 उपग्रह

6. आठ ग्रह पैकी मध्य ग्रह कोणास म्हणतात?
a. मंगल, सूर्य, चंद्र आहेत
b. बुद्ध, शुक्र, पृथ्वी व मंगल आहेत
c. सूर्य आहे
d. पृथ्वी आहे
Answer: बुद्ध, शुक्र, पृथ्वी व मंगल आहेत

7. कोणते चार ग्रह बाहेर ग्रह आहेत?
a. गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून
b. बुद्ध, शुक्र, पृथ्वी, मंगळ
c. मंगळ बुध
d. शुक्र शनि
Answer: गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून

8. जोवियान चा अर्थ काय?
a. सूर्य
b. पृथ्वी
c. मंगळ
d. बृहस्पति
Answer: बृहस्पति

9. पूर्ण ग्रहाचे निर्माण कधी झाले?
a. 4.6 अरब वर्ष पूर्व
b. 2.2 अरब वर्ष पूर्व
c. अरब वर्ष पूर्व
d. 5.0 अरब वर्ष पूर्व
Answer: 4.6 अरब वर्ष पूर्व

10. खगोलीय पिंड किंवा ला काय म्हणतात?
a. वायुमंडल
b. ज्युपिटर
c. बोनेग्रह
d. पृथ्वी
Answer: बोनेग्रह

11. पृथ्वीचा प्राकृतिक उपग्रह कोण?
a. चंद्र
b. आकाश
c. चांदण्या
d. सूर्य
Answer: चंद्र

12. प्रारंभी पृथ्वी चंद्र हे पिंड होते असे कोण म्हणतात?
a. हॉयलन
b. सर जॉर्ज डार्विन
c. जेम्स जीस
d. हॅरोल्ह जेफरी
Answer: सर जॉर्ज डार्विन

13. जॉर्ज डार्विन यांनी इ.स कधी म्हणाले की पृथ्वी व चंद्र वेगाने फिरणारे एक पिंड होते?
a. सन1835 इ
b. सन1930 इ
c. सन1730 इ
d. सन1520 इ
Answer: सन1835 इ

14. द बिग स्प्लैट कोणाला म्हणतात?
a. पृथ्वी
b. सूर्य
c. चंद्र
d. आकाशगंगा
Answer: चंद्र

15. वैज्ञिकांच्या मते चंद्राची उत्पत्ती केव्हा झाली?
a. 4.4 अरब वर्ष अगोदर
b. 2.3 अरब वर्ष अगोदर
c. 5 अरब वर्ष अगोदर
d. 4.4 अरब वर्ष अगोदर
Answer: 4.4 अरब वर्ष अगोदर

17. घनत्व हलके आणि जड या प्रयोगाला काय म्हणतात?
a. उत्पत्ती
b. विभेदन
c. चंद्रमा
d. संघट्ट
Answer: विभेदन

18. पृथ्वीच्या वर्तमान संरचना प्रमुखांनी कोणाला खोगदान देते?
a. हेलियन
b. कार्बन
c. नायट्रोजन आणि ऑक्सिजन
d. हायड्रोजन
Answer: नायट्रोजन आणि ऑक्सिजन

19. वर्तमान माय मंडळाचे प्रमुख तीन आवस्था कोणते?
a. आधिकारिक वायुमंडलीय गॅस,
b. वर्तमान वायुमंडल
c. पृथ्वी व जमीन
d. संरचना
Answer: आधिकारिक वायुमंडलीय गॅस

20. पृथ्वी मधून जमिनीवर जी गॅस आली त्याला काय म्हणतात?
a. उत्सर्जन
b. भूकंप
c. हायड्रोजन
d. ज्वाला
Answer: उत्सर्जन

21. महासागर किती वर्ष जुने आहेत?
a. 400 करोड वर्ष जुने
b. 100 करोड वर्ष जुने
c. 5 करोड वर्ष जुने
d. 4 करोड वर्ष जुने
Answer: 400 करोड वर्ष जुने

22. आकाशगंगे ला काय म्हणतात?
a. प्रकाश
b. संचयन
c. निहारिका
d. गॅस
Answer: निहारिका

23. ग्रह ताऱ्याचे निर्माण किती वर्ष पूर्व झाले?
a. 5 ते 6 अरब वर्ष
b. 2 ते 6 अरब वर्ष
c. 1 ते 2 अरब वर्ष
d. 4 ते 8 अरब वर्ष
Answer: 5 ते 6 अरब वर्ष

24. एका आकाशगंगा चे निर्माण कसे होते?
a. नायट्रोजन
b. ऑक्सिजन
c. कार्बन डाय-ऑक्साइड
d. हायड्रोजन गॅस संचयन
Answer: हायड्रोजन गॅस संचयन

25. प्रकाशाची गती किती आहे?
a. 3 लाख कि. मी प्रतिसेकेड
b. 2 लाख कि. म प्रति मि
c. 1 लाख कि. म प्रति ता
d. 2 लाख कि. म प्रति सें
Answer: 3 लाख कि. मी प्रतिसेकेड

26. एक प्रकाश वर्ष कधी ठरेल?
a. 9.46×10¹² कि. मी
b. 8.63×8² कि. मी
c. 5.33×2² कि. मी
d. 8×45×1° कि. मी
Answer: 9.46×10¹² कि. मी

27. पृथ्वी व सूर्याची दुरी किती आहे?
a. 14 करोड 95 लाख 98 हजार किमी
b. 5 करोड 9 लाख 8 हजार किमी
c. 1 करोड 1 लाख 1 हजार किमी
d. 14 करोड 9 लाख 9 हजार कि. मी
Answer: 14 करोड 95 लाख 98 हजार किमी

28. तारे व निहारिका मध्ये कशाची गुंथित झुड आहे?
a. गॅस
b. पेट्रोल
c. पाणी
d. कण
Answer: गॅस

29. फिरती बशी कशी तयार झाली?
a. गेस क्रोड धूलीकण
b. ढग गंगा
c. गुंथित झुंड
d. कण
Answer: गेस क्रोड धूलीकण

30. ग्रहाणुओ मध्ये कोण विकसित झाले?
a. क्रोड ला झाकणारा लहान पदार्थ
b. गॅस धूलीकण
c. गुथित
d. कण
Answer: क्रोड ला झाकणारा लहान पदार्थ

31. जेंट्स जेसी आणि नंतर हॅरोल्ड जेफरी कोणत्या गोष्टीचे समर्थन केले?
a. सूर्यापासून बाहेर निघालेला तत्व हळूहळू फिरुन ग्रह बनला
b. सूर्य नसतोय
c. फक्त चांदणी असतात
d. आकाशात काही नाही भ्रम आहे
Answer: सूर्यापासून बाहेर निघालेला तत्व हळूहळू फिरुन ग्रह बनला

32. तर्क कोणत्या सिंद्धाताने ओळखतो?
a. द्वेतारक सिद्धांत
b. एक तारक सिद्धांत
c. तिन तारक सिद्धांत
d. चार तारक सिद्धांत
Answer: द्वेतारक सिद्धांत

33. कोणत्या संशोधकांनी सांगितले की सूर्य हे मुख्यतः हायड्रोजन हीलियम आणि धूलिकणा ने बनले आहे?
a. ऑटो शिमिड कार्ल वाइजास्कर
b. जेम्स जीस
c. हरोल्ड जैफरी
d. कार्ल
Answer: ऑटो शिमिड कार्ल वाइजास्कर

34. आधुनिक काळाच्या ब्रम्हांड संबंधि सिद्धांत कोणता?
a. बिग बँग सिद्धांत
b. निहारिका
c. हायड्रोजन
d. हीलियम
Answer: बिग बँग सिद्धांत

35. बिग बँग सिद्धांत ला अजून कोणत्या नावाने ओळखले जातात?
a. विस्तारित ब्रम्हांड परिकल्पना
b. ब्रह्मांड उत्पत्ती
c. निहारिका
d. पृथ्वी
Answer: विस्तारित ब्रम्हांड परिकल्पना

36. लहानपणापासून आम्हाला रात्री आकाशात पाहिले असता कोणत्या गोष्टीचे आकर्षण होते?
a. आकाश
b. सूर्य
c. चांदनी
d. ढग
Answer: चांदनी

37. आकाशात पाहून तुम्हाला कोण कोणते प्रश्न पडतात?
a. आकाशात किती तारे असतील किंवा तारे कोणी बनवले किंवा आकाशातील शेवटी कोठे संपतो
b. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार
c. रात्री का होते
d. दिवस कसे उगवते
Answer: आकाशात किती तारे असतील किंवा तारे कोणी बनवले किंवा आकाशातील शेवटी कोठे संपतो

38. निहारिका परिकल्पना ह्या नावाने ओळखणारे गणितज्ञ संशोधक कोण?
a. जर्मन दार्शनिक इमॅन्युएल कान्ट
b. लाप्लेस
c. मोल्टन
d. कान्ट
Answer: लाप्लेस

39. 1900. ई. मध्ये चेंबर लेन आणि मोल्टन संशोधक ब्रह्मांड मध्ये काय वेगळे सिद्ध केले?
a. भ्रमणशील तारा सूर्याच्या जवळून गेला
b. युवा अवस्था
c. सावकाश गती पदार्थ
d. चंद्र किती व तारे किती
Answer: भ्रमणशील तारा सूर्याच्या जवळून गेला

40. स्थिर अवस्था संकल्पना कोण प्रस्तुत केला?
a. हॉयल
b. बँग
c. जेम्स जीस
d. हॅरोल्ड औफरी
Answer: हॉयल

41. ब्रह्मांड मध्ये अगोदर कशाचे वितरण सन्मान नव्हते?
a. ऊर्जा व पदार्थ
b. बल
c. पाणी
d. वारा
Answer: ऊर्जा व पदार्थ

42. आकाश गंगा च्या विकासात कोणत्या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या?
a. गुरुत्वाकर्षण बला मध्ये भिन्नता
b. गुरुत्वाकर्षण
c. ऊर्जा
d. पदार्थ
Answer: गुरुत्वाकर्षण बला मध्ये भिन्नता

43. असंख्य तार्या मुळे काय मापली जाऊ शकते आकाशगंगेत?
a. हजारो प्रकाश वर्षाची दूरी
b. गुरुत्वाकर्षण
c. विस्तार
d. ऊर्जा
Answer: हजारो प्रकाश वर्षाची दूरी

44. एकट्या एक आकाशगंगेच्या व्यास किती?
a. 80 हजार ते 1 लाख 50 हजार प्रकाशवर्ष
b. 2 हजार ते 2 लाख हजार प्रकाश वर्ष
c. 10 हजार ते 5 लाख हजार प्रकाश वर्ष
d. 8 हजार ते 10 लाख 50 हजार प्रकाशवर्ष
Answer: 80 हजार ते 1 लाख 50 हजार प्रकाशवर्ष

45. 1920 मध्ये कोणते संशोधकांनी ब्रह्मांड विस्तार असे प्रमाण दिला?
a. एडविन हबल
b. लाप्लेस
c. मोल्टन
d. कान्ट
Answer: एडविन हबल

46. फुग्याचे उदाहरण देऊन कोणत्या संशोधकांनी ब्रह्मांड विस्तार आहे व आकाशगंगा याच्या मधील द्वारा वाढत आहे असे समजून त्याने प्रयत्न केला?
a. मोल्टन
b. एडविन हबल
c. लाप्लेस
d. द्वेतारक
Answer: एडविन हबल

47. बिग बँग सिद्धांत नुसार ब्रम्हांड चे विस्तार अवस्थेत आहेत?
a. निम्न
b. पूर्ण
c. अर्धा
d. वेगळ्या
Answer: निम्न

48. विज्ञानिकाच्या म्हणण्यानुसार बिग बेंग घटना किती वर्ष जुनी आहे?
a. 13.7 अरब वर्षे
b. 200 अरब वर्ष
c. 10.5 अरब वर्ष
d. 1.7 अर वर्ष
Answer: 13.7 अरब वर्षे

49. वैज्ञानिक दृष्ट्या परमाणवीय पदार्थाचे निर्माण कधी झाले?
a. तापमान 4500° केल्विन खाली उतरले तेव्हा
b. तापमान 0° केलविन
c. तापमान 400° केलविन उतरले
d. तापमान 500° केल्विन उतरले
Answer: तापमान 4500° केल्विन खाली उतरले तेव्हा

 

Others Important Links:

Maharashtra GK Current Affairs | महाराष्ट्र चालू घडामोडी: Click Here

ASTITVA ACADEMY / Direct requirement / Police Bharti Important Notes by Lakhan Agarwal. MPSC/ UPSC/ PSI/ STI/ ASO/ Banking Notes: Click Here


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT