एमपीएससी तयारी: Balbharti 8th Std Geography All Chapter Short Questions Answers

MPSC Exam Preparation Balbharti 8th Standard Geography:

Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exams (Maharashtra Public Service Commission).

Balbharti textbooks are one of the important study materials when it comes to preparation of MPSC Competitive Exam (Preliminary) / Recruitment Exam. Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exam (Competitive / Recruitment Exam / Departmental Exam).

In this article, We are providing Balbharti 8th Standard Geography study material in Marathi for MPSC Exams 2020. These study material will be very helpful for those candidates who are preparing for MPSC Exam.

या लेखात, आम्ही एमपीसीसी परीक्षा २०२० चा थेट डाउनलोड लिंक विनामूल्य Balbharti कक्षा  VIII भूगोल अभ्यास साहित्य देत आहोत. एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही अभ्यास सामग्री खूप उपयुक्त ठरेल.


Geography Standard VIII

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ……………

(i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

(ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

(iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

(iv) २० रेखावृत्ते सूर्यासमाेरून जातात.

उत्तर:- (iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

एमपीएससी तयारी: Balbharti 10th Std Geography All Chapter Short Questions Answers

पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी ………..

(i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते.

(ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.

(iii)दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो.

(iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात.

उत्तर:- (ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.

कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ……….

(i) १५ मिनिटांचा फरक असतो.

(ii) ०४ मिनिटांचा फरक असतो.

(iii) ३० मिनिटांचा फरक असतो.

(iv) ६० मिनिटांचा फरक असतो.

उत्तर:- (ii) ०४ मिनिटांचा फरक असतो.

भूकवचाचे हे दोन थर आहेत.

(i) बाह्य व अंतर कवच

(ii) खंडीय व महासागरीय कवच

(iii) भूपृष्ठ व महासागरीय कवच

(iv) प्रावरण व गाभा

उत्तर:- (ii) खंडीय महासागरीय कवच

प्रावरण भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामाईक असतो.

(i) सिलिका

(ii) मॅग्नेशिअम

(iii) अॅल्युमिनिअम

(iv) लोह

उत्तर:- (i) सिलिका

एमपीएससी तयारी: Balbharti 8th Std History All Chapter Short Questions Answers

पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?

(i) लोह-मॅग्नेशिअम

(ii) मॅग्नेशिअम-निकेल

(iii) ॲल्युमिनिअम-लोह

(iv) लोह-निकेल

उत्तर:- (iv) लोह-निकेल

अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?

(i) वायुरूप

(ii) घनरूप

(iii) द्रवरूप

(iv) अर्ध घनरूप

उत्तर:- (ii) घनरूप

बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे?

(i) लोह

(ii) सोने

(iii) हायड्रोजन

(iv) ऑक्सिजन

उत्तर:- (i) लोह

आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?

(i) प्रावरण

(ii) गाभा

(iii) भूकवच

(iv) खंडीय कवच

उत्तर:- (iv) खंडीय कवच

कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात?

(i) प्राथमिक लहरी

(ii) द्‌वितीय लहरी

(iii) पृष्ठीय लहरी

(iv) सागरी लहरी

उत्तर:- (i) प्राथमिक लहरी

एमपीएससी तयारी: Balbharti 9th Std History All Chapter Short Questions Answers

पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.

उत्तर:- खरे

पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.

उत्तर:- खोटे

बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.

उत्तर:- खरे

खंडीय कवच हे सिलिका मॅग्नेशिअम यांचे बनले आहे.

उत्तर:- खोटे

 

 (क्युम्युलो निम्बस, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता)

हवेची ………………… हवेच्या तापमानावर अवलंबून असते.

उत्तर:- बाष्पधारण क्षमता

एका घनमीटर हवेमध्येकिती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून ………….. काढली जाते.

उत्तर:- सापेक्ष आर्द्रता

वाळवंटी प्रदेशात ………… कमी असल्याने हवा कोरडी असते.

उत्तर:- सांद्रीभवन

…………. प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.

उत्तर:- क्युम्युलो निम्बस

मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे ………. वातावरणातील धूलिकणांभोवती होते.

उत्तर:- सांद्रीभवन

जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण….

(i) पाण्याखाली जमीन आहे.

(ii) पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.

(iii) जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे.

(iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.

उत्तर:- (iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.

मानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने  वापरतो?

(i) भूखंडमंच

(ii) खंडान्त उतार

(iii) सागरी मैदान

(iv) सागरी डोह

उत्तर:- (i) भूखंडमंच

खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे?

(i) नद्या, हिमनद्या, प्राणी-वनस्पती अवशेष

(ii) ज्वालामुखीय राख, भूखंडमंच, प्राणी- वनस्पती अवशेष

(iii) ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण

(iv) ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी-वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदान

उत्तर:- (iii) ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण

लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे?

(i) पॅसिफिक

(iii) दक्षिण अटलांटिक

(ii) उत्तर अटलांटिक

(iv) हिंदी

उत्तर:- (ii) उत्तर अटलांटिक

खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे?

(i) पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह

(ii) पेरू प्रवाह

(iii) दक्षिण धृवीय प्रवाह

(iv) सोमाली प्रवाह

उत्तर:- (iv) सोमाली प्रवाह

सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही?

(i) पर्जन्य

(iii) तापमान

(ii) भूमीय वारे

(iv) क्षारता

उत्तर:- (iv) क्षारता

उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, त्या प्रदेशांत खालीलपैकी कशाची निर्मिती होते?

(i) दव

(iii) हिम

(ii) दहिवर

(iv) दाट धुके

उत्तर:- (iv) दाट धुके

उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते?

(i) उष्ण सागरी प्रवाह

(iii) पृष्ठीय सागरी प्रवाह

(ii) थंड सागरी प्रवाह

(iv) खोल सागरी प्रवाह

उत्तर:- (iii) पृष्ठीय सागरी प्रवाह

सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात.

उत्तर:- खरे

खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात.

उत्तर:- खोटे

पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते.

उत्तर:- खोटे

मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे.

उत्तर:- खरे

हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते.

उत्तर:- खोटे

ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते. याउलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते.

उत्तर:- खरे

एमपीएससी तयारी: Balbharti 9th Std Geography All Chapter Short Questions Answers

जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या……

(i) कमी होते.

(ii) वाढते.

(iii) स्थिर होते.

(iv) अतिरिक्त होते.

उत्तर:- (ii) वाढते.

………वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो.

(i) ० ते १४

(ii) १४ ते ६०

(iii) १५ ते ६०

(iv) १५ ते ५९

उत्तर:- (iii) १५ ते ६०

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार……….. घटकावर अधिक अवलंबून असतो.

(i) लिंग गुणोत्तर

(ii) जन्मदर

(iii) साक्षरता

(iv) स्थलांतर

उत्तर:- (iii) साक्षरता

औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही?

(i) पाणी

(ii) वीज

(iii) मजूर

(iv) हवा

उत्तर:- (iv) हवा

खालीलपैकी कोणता उद्योग हा लघुउद्योग आहे?

(i) यंत्रसामग्री उद्योग

(ii) पुस्तकबांधणी उद्योग

(iii) रेशीम उद्योग

(iv) साखर उद्योग

उत्तर:- (ii) पुस्तकबांधणी उद्योग

खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही?

(i) जुनी दिल्ली

(ii) नवी दिल्ली

(iii) नोएडा

(iv) बंगळूरू

उत्तर:- (i) जुनी दिल्ली

उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे?

(i) आयकर

(ii) उद्योगांचे सामाजिक दायित्व

(iii) वस्तूव सेवा कर

(iv) विक्री कर

उत्तर:- (ii) उद्योगांचे सामाजिक दायित्व

देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात.

उत्तर:- खोटे

देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे.

उत्तर:- खरे

औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे.

उत्तर:- खोटे

उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे.

उत्तर:- खरे

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या mahasarkar@whatsapp दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

 

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).