एमपीएससी तयारी: Balbharti 9th Std History All Chapter Short Questions Answers

MPSC Exam Preparation Balbharti 9th Standard History:

Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exams (Maharashtra Public Service Commission).

Balbharti textbooks are one of the important study materials when it comes to preparation of MPSC Competitive Exam (Preliminary) / Recruitment Exam. Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exam (Competitive / Recruitment Exam / Departmental Exam).

In this article, We are providing Balbharti 9th Standard History study material in Marathi for MPSC Exams 2020. These study material will be very helpful for those candidates who are preparing for MPSC Exam.

या लेखात, आम्ही एमपीसीसी परीक्षा २०२० चा थेट डाउनलोड लिंक विनामूल्य Balbharti कक्षा IX इतिहास अभ्यास साहित्य देत आहोत. एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही अभ्यास सामग्री खूप उपयुक्त ठरेल.

 

HISTORY AND POLITICAL SCIENCE Class – IX

इतिहासाची साधन

(१) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ………. येथे आहे.

(अ) पुणे

(ब) नवी दिल्ली

(क) कोलकता

(ड) हैदराबाद

उत्तर:- (ब) नवी दिल्ली

एमपीएससी तयारी: Balbharti 10th Std History All Chapter Short Questions Answers CLICK HERE

(२) दृक्-श्राव्य साधनांमध्ये………. या साधनाचा समावेश होतो.

(अ) वृत्तपत्र

(ब) दूरदर्शन

(क) आकाशवाणी

(ड) नियतकालिके

उत्तर:- (ब) दूरदर्शन

(३) भौतिक साधनांमध्ये ………. चा समावेश होत नाही.

(अ) नाणी

(ब) अलंकार

(क) इमारती

(ड) म्हणी

उत्तर:- (ड) म्हणी

भारत : १९६० नंतरच्या घडामोड

(१) श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री …………. होते.

(अ) राजीव गांधी

(ब) श्रीमती इंदिरा गांधी

(क) एच.डी.देवेगौडा

(ड) पी.व्ही.नरसिंहराव

उत्तर:- (अ) राजीव गांधी

(२) भारतीय हरितक्रांतीचे जनक ………… होत.

(अ) डॉ. वर्गीस कुरीयन

(ब) डॉ.होमी भाभा

(क) डॉ. एम. एस.स्वामीनाथन

(ड) डॉ. नॉमेन बोरलॉग

उत्तर:- (क) डॉ. एम. एस.स्वामीनाथन

आर्थिक विकास

(१) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख ……….. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

(अ) १२

(ब) १४

(क) १६

(ड) १८

उत्तर:- (ब) १४

(२) वीस कलमी कार्यक्रमाची…………. यांनी घोषणा केली.

(अ) पं.नेहरू

(ब) लालबहादूर शास्त्री

(क) इंदिरा गांधी

(ड) पी.व्ही.नरसिंहराव

उत्तर:- (क) इंदिरा गांधी

शैक्षणिक वाटचाल

(१) परम-८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ –

(अ) डॉ.विजय भटकर

(ब) डॉ.आर.एच.दवे

(क) पी.पार्थसारखी

(ड) वरीलपैकी कोणीही नाही.

उत्तर:- (अ) डॉ.विजय भटकर

(२) जीवन शिक्षण हे मासिक …….. या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.

(अ) बालभारती

(ब) विद्या प्राधिकरण

(क) विद्यापीठ शिक्षण आयोग

(ड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

उत्तर:- (ड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

(३) आय.आय.टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

(अ) कृषी

(ब) वैद्यकीय

(क) कुशल दर्जाचे

व्यवस्थापक

(ड) अभियांत्रिकी

उत्तर:- (ड) अभियांत्रिकी

महिला व अन्य दु र्बल घटकांचे सक्षमीकरण

(१) इ.स.१९९२ मध्ये ……. या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.

(अ) महाराष्ट्र

(ब) गुजरात

(क) आंध्र प्रदेश

(ड) उत्तराखंड

उत्तर:- (क) आंध्र प्रदेश

(२) भारत सरकारने १९७५ मध्ये …….. यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.

(अ) डॉ.फुलरेणू गुहा

(ब) उमा भारती

(क) वसुंधरा राजे

(ड) प्रमिला दंडवत

उत्तर:- (अ) डॉ.फुलरेणू गुहा

विज्ञान तंत्रज्ञान

(१) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ……….. यांची नेमणूक झाली.

(अ) डॉ.होमी भाभा

(ब) डॉ.होमी सेठना

(क) डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

(ड) डॉ.राजा रामण्णा

उत्तर:- (अ) डॉ.होमी भाभा

(२) इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ………हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.

(अ) आर्यभट्ट

(ब) इन्सॅट १ बी

(क) रोहिणी-७५

(ड) ॲपल

उत्तर:- (अ) आर्यभट्ट

उद्योग व्यापार

(१) १९४८ मध्ये………. या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.

(अ) औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा.

(ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

(क) रोजगार निर्मिती व्हावी.

(ड) तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी.

उत्तर:- (ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

(२) भारतातील …….. उद्योगाला ‘सनराईज क्षेत्रम्हटले जाते.

(अ) ताग

(ब) वाहन

(क) सिमेंट

(ड) खादी व ग्रामोद्योग

उत्तर:- (ब) वाहन

(३) वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम …… हे आहे.

(अ) कापड उत्पादन करणे.

(ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.

(क) कापड निर्यात करणे.

(ड) लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

उत्तर:- (ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.

(४) सायकल उत्पादनात …….. हे भारतातील प्रमुख शहर आहे.

(अ) मुंबई

(ब) लुधियाना

(क) कोचीन

(ड) कोलकता

उत्तर:- (ब) लुधियाना

बदलते जीवन : भाग

(१) डॉ.एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ……… या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

(अ) चेन्नई

(ब) वेल्लूर

(क) हैदराबाद

(ड) मुंबई

उत्तर:- (ब) वेल्लूर

(२) ‘जयपूर फूटचे जनक म्हणून ……… यांना ओळखले जाते.

(अ) डॉ. एन.गोपीनाथ

(ब) डॉ. प्रमोद सेठी

(क) डॉ. मोहन राव

(ड) यांपैकी नाही

उत्तर:- (ब) डॉ. प्रमोद सेठी

बदलते जीवन : भाग २

(१) भारताने ……… च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

(अ) सुनील गावसकर

(ब) कपिल देव

(क) सय्यद किरमाणी

(ड) संदीप पाटील

उत्तर:- (ब) कपिल देव

(२) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात……… भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

(अ) पंजाबी

(ब) फ्रेंच

(क) इंग्रजी

(ड) हिंद

उत्तर:- (क) इंग्रजी

राज्यशास्त

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी

(१) स्वतंत्र सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था –

(अ) राजकीय व्यवस्था

(ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

(क) सामाजिक व्यवस्था

(ड) यांपैकी नाही

उत्तर:- (ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

(२) राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी –

(अ) युद्ध टाळणे

(ब) वसाहतींचे स्वातंत्र्य

(क) राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे

(ड) नि:शस्त्रीकरण करण

उत्तर:- (अ) युद्ध टाळणे

एमपीएससी तयारी: Balbharti 10th Std History All Chapter Short Questions Answers CLICK HERE

(३) शीतयुद्ध ……….. या घटनेमुळे संपले.

(अ) संयुक्त राष्ट्रांची स्थापना

(ब) सोव्हिएत युनियनचे विघटन

(क) लष्करी संघटनांची निर्मिती

(ड) क्यूबाचा संघर

उत्तर:- (ब) सोव्हिएत युनियनचे विघटन

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

(१) अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश……….. हा होता.

(अ) लष्करी क्षमता निर्माण करणे

(ब) अणुचाचणी करण

(क) अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे

(ड) ऊर्जेची निर्मिती

उत्तर:-

(२) जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्‌दिष्ट …….. बनले आहे.

(अ) आण्विक विकास

(ब) आर्थिक विकास

(क) अणुचाचणी

(ड) सुरक्षा व्यवस्था

उत्तर:-

(३) भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.

(अ) मुक्त आर्थिक धोरण

(ब) परस्परावलंबन

(क) अलिप्ततावाद

(ड) आण्विक विकास

उत्तर:- परस्परावलंबन

(४) इ.स.१९७४ साली भारताने……….. या ठिकाणी अणुचाचणी केली.

(अ) श्रीहरीकोटा

(ब) थुंबा

(क) पोखरण

(ड) जैतापूर

उत्तर:- (ब) थुंबा

भारताची सुरक्षा व्यवस्

(१) भारताचे …….. हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

(अ) प्रधानमंत्री

(ब) राष्ट्रपती

(क) संरक्षण मंत्री

(ड) राज्यपाल

उत्तर:- (ब) राष्ट्रपती

(२) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल –

(अ) भूदल

(ब) तटरक्षक दल

(क) सीमा सुरक्षा दल

(ड) जलद कृतिदल

उत्तर:- (ब) तटरक्षक दल

(३) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी …….. ची स्थापना करण्यात आली.

(अ) बी.एस.एफ.

(ब) सी.आर.पी.एफ.

(क) एन.सी.सी.

(ड) आर.ए.एफ.

उत्तर:- (क) एन.सी.सी.

(१) पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही?

(अ) अमेरिका

(ब) रशिया

(क) जर्मनी

(ड) चीन

उत्तर:- (क) जर्मनी

(२) भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था.

(अ) युनिसेफ

(ब) युनेस्को

(क) विश्वस्त मंडळ

(ड) रेडक्रॉस

उत्तर:- (अ) युनिसेफ

(३) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या –

(अ) १९०

(ब) १९३

(क) १९८

(ड) १९९

उत्तर:- (ब) १९३

भारत अन्य देश

(१) भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश –

(अ) पाकिस्तान

(ब) बांग्लादेश

(क) नेपाळ

(ड) म्यानमार

उत्तर:- (क) नेपाळ

(२) भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश –

(अ) पाकिस्तान व चीन

(ब) नेपाळ व भूटान

(क) म्यानमार व मालदीव

(ड) अफगाणिस्तान व अमेरिका

उत्तर:- (अ) पाकिस्तान चीन

(३) भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी –

(अ)दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक

(ब) काश्मीर समस्या

(क) अण्वस्त्रविषयक संघर्ष

(ड) वरील सर्व समस्

उत्तर:- (ड) वरील सर्व समस्

एमपीएससी तयारी: Balbharti 10th Std History All Chapter Short Questions Answers CLICK HERE

आंतरराष्ट्रीय समस्

(१) पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.

(अ) रोजगाराचा अधिकार

(ब) माहितीचा अधिकार

(क) बालकांचे अधिकार

(ड) समान कामासाठी समान वेतन

उत्तर:- (ब) माहितीचा अधिकार

(२) पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ?

(अ) शिक्षक दिन

(ब) बालदिन

(क) वसुंधरा दिन

(ड) ध्वजदिन

उत्तर:- (क) वसुंधरा दिन

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या mahasarkar@whatsapp दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).