एमपीएससी तयारी: Balbharti 8th Std History All Chapter Short Questions Answers

MPSC Exam Preparation: Balbharti 8th Standard History

Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exams (Maharashtra Public Service Commission).

Balbharti textbooks are one of the important study materials when it comes to preparation of MPSC Competitive Exam (Preliminary) / Recruitment Exam. Balbharti Maharashtra Board books are considered as the most authentic source of information for the topics asked in the MPSC Exam (Competitive / Recruitment Exam / Departmental Exam).

In this article, We are providing Balbharti 8th Standard History study material in Marathi for MPSC Exams 2020. These study material will be very helpful for those candidates who are preparing for MPSC Exam.

या लेखात, आम्ही एमपीसीसी परीक्षा २०२० चा थेट डाउनलोड लिंक विनामूल्य Balbharti कक्षा  VIII इतिहास अभ्यास साहित्य देत आहोत. एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही अभ्यास सामग्री खूप उपयुक्त ठरेल.


इतिहासाची साधन

इतिहासाच्या साधनांमधील ………. साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

(अ) लिखित

(ब) मौखिक

(क) भौतिक

(ड) दृक्-श्राव्

उत्तर:- (ड) दृक्-श्राव्

एमपीएससी तयारी: Balbharti 9th Std History All Chapter Short Questions Answers 

 (२) पुण्यातील ………. या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.

(अ) आगाखान पॅलेस

(ब) साबरमती आश्रम

(क) सेल्युलर जेल

(ड) लक्ष्मी विलास पॅलेस

उत्तर:- (अ) आगाखान पॅलेस

विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ………. होय.

(अ) पोवाडा

(ब) छायाचित्र

(क) मुलाखती

(ड) चित्रपट

उत्तर:- (ब) छायाचित्र

युरोप आणि भारत

इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी …………. हे शहर जिंकून घेतले.

(अ) व्हेनिस

(ब) कॉन्स्टॅन्टिनोपल

(क) रोम

ड) पॅरिस

उत्तर:- (ब) कॉन्स्टॅन्टिनोपल

औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ……… मध्ये झाला.

(अ) इंग्लंड

(ब) फ्रान्स

(क) इटली

(ड) पोर्तुगाल

उत्तर:- (अ) इंग्लंड

इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ……….. याने केला.

(अ) सिराज उद्दौला

(ब) मीर कासीम

(क) मीर जाफर

(ड) शाहआलम

उत्तर:- (अ) सिराज उद्दौला

ब्रिटिश सत्तेचे परिणाम

पोर्तुगीज, ……….. , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.

(अ) ऑस्ट्रियन

(ब) डच

(क) जर्मन

(ड) स्वीडीश

उत्तर:-  (ब) डच

१८०२ मध्ये ……… पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.

(अ) थोरले बाजीराव

(ब) सवाई माधवराव

(क) पेशवे नानासाहेब

(ड) दुसरा बाजीराव

उत्तर:-  (ड) दुसरा बाजीराव

(३) जमशेदजी टाटा यांनी ……….. येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.

(अ) मुंबई

(ब) कोलकाता

(क) जमशेदपूर

(ड) दिल्ल

उत्तर:-  (क) जमशेदपूर

१८५७ चा स्वातंत्र्यलढा

(उमाजी नाईक, स्वातंत्र्यसमर, लॉर्ड डलहौसी,भारतमंत्री, तात्या टोपे)

(१) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला………. हे नाव दिले.

उत्तर:-  स्वातंत्र्यसमर

(२) रामोशी बांधवांना संघटित करून ………. यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.

उत्तर:- (उमाजी नाईक

(३) १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी ………. हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.

उत्तर:-   भारतमंत्री

(४) भारतातील संस्थाने ……….. या गव्हर्नर जनरलने खालसा केली.

उत्तर:- लॉर्ड डलहौसी

एमपीएससी तयारी: Balbharti 10th Std History All Chapter Short Questions Answers

समतेचा लढा सामाजिक धार्मिक प्रबोधन

(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)

(१) रामकृष्ण मिशनची स्थापना ………. यांनी केली.

उत्तर:- स्वामी विवेकानंद

(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना ………. यांनी केली.

उत्तर:- सय्यद अहमद खान

(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ………. यांनी केल

उत्तर:- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

(१) भारत सेवक समाजाची स्थापना ………. यांनी केली.

(अ) गणेश वासुदेव जोशी

(ब) भाऊ दाजी लाड

(क) म.गो.रानडे

(ड) गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर: -(ड) गोपाळ कृष्ण गोखले

(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ………. येथे भरवण्यात आले.

(अ) पुणे

(ब) मुंबई

(क) कोलकाता

(ड) लखनौ

उत्तर: -(ब) मुंबई

(३) गीतारहस्य हा ग्रंथ ………. यांनी लिहिला.

(अ) लोकमान्य टिळक

(ब) दादाभाई नौरोजी

(क) लाला लजपतराय

(ड) बिपीनचंद्र पाल

उत्तर:- (अ) लोकमान्य टिळक

७. असहकार चळवळ

(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ………. या देशातून केली.

(अ) भारत

(ब) इंग्लंड

(क) दक्षिण आफ्रिका

(ड) म्यानमार

उत्तर: -(क) दक्षिण आफ्रिका

(२) शेतकऱ्यांनी ………. जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.

(अ) गोरखपूर

(ब) खेडा

(क) सोलापूर

(ड) अमरावती

उत्तर: -(ब) खेडा

(३) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ………. या किताबाचा त्याग केला.

(अ) लॉर्ड

(ब) सर

(क) रावबहादूर

(ड) रावसाहेब

उत्तर:- (ब) सर

 

८. सविनय कायदेभंग चळवळ

(महात्मा गांधी, खुदा-इ-खिदमतगार, रॅम्से मॅक्डोनाल्ड,सरोजिनी नायडू)

(१) लंडनमध्ये ……… यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केलेहोते.

उत्तर:- रॅम्से मॅक्डोनाल्ड

(२) खान अब्दुल गफारखान यांनी ……… या संघटनेची स्थापना केली.

उत्तर:- खुदा-इ-खिदमतगार

(३) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ……… यांनी केले.

उत्तर:- महात्मा गांधी

(४) दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचेप्रतिनिधी म्हणून ……… उपस्थित होते.

उत्तर:- सरोजिनी नायडू

९. स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर

(अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे)

(१) वैयक्तिक सत्याग्रहाचे ………… हे पहिले सत्याग्रही होते.

उत्तर:- विनोबा भावे

(२) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ……….असे म्हटले जाते.

उत्तर:- ऑगस्ट क्रांती

(३) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने ……. बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

उत्तर:- अंदमान व निकोबार

१०. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

(पं.श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा, रामसिंह कुका)

(१) स्वा.सावरकर यांनी …… ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली.

उत्तर:- मित्रमेळा

(२) पंजाबमध्ये ….. यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले.

उत्तर:- रामसिंह कुका

(३) इंडिया हाउसची स्थापना ….. यांनी केली.

उत्तर:- पं.श्यामजी कृष्ण वर्मा

 

समतेचा लढा

(१) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ……… येथे होते.

(अ) मुंबई

(ब) नागपूर

(क) पुणे

(ड) औरंगाबाद

उत्तर:- (ब) नागपूर

(२) राज्यपालांची नियुक्ती ……… कडून होते.

(अ) मुख्यमंत्री

(ब) प्रधानमंत्री

(क) राष्ट्रपती

(ड) सरन्यायाधीश

उत्तर:- (क) राष्ट्रपती

(३) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार ……… यांना असतो.

(अ) मुख्यमंत्री

(ब) राज्यपाल

(क) राष्ट्रपती

(ड) सभापती

उत्तर:- (ब) राष्ट्रपती

संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते.

उत्तर:- योग्य

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात.

उत्तर:- चुकीचे

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या mahasarkar@whatsapp दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).