How to fill OMR SHEET for Maharashtra Police bharti Exam? महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी ओएमआर शीट कशी भरावी?

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी ओएमआर शीट (OMR SHEET) कशी भरावी?

महाराष्ट्र शासनातील पोलीस भरती परीक्षांच्या परीक्षा या OMR SHEET आधारित होत असतात. या OMR SHEET कॉम्प्युटर मध्येतपासल्या जात असल्याने त्या व्यवस्थित भरायला हव्या. तर या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहेकी, OMR SHEET योग्य प्रकारे कशी भरावी.

सर्वप्रथम आपणास पोलीस भरती परीक्षा HALL मध्ये जी OMR SHEET उत्तरपत्रिका भेटते ती व्यवस्थित बघून घ्यावी.OMR SHEET उत्तरपत्रिका वरील माहिती काही खाडाखोड न होता व्यवस्थित काळजीपूर्वक भरावी लागते. तर खालील प्रमाणे आपण OMR SHEET व्यवस्थित पणे भरू शकतो.

१) पोलीस भरती परीक्षेसाठी जो पेन आपणास वापरण्यास सागितला असेल (BLACK,BLUE पेन) तो परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जाऊन OMR SHEET भरावी.

२) आपला पोलीस भरती परीक्षा केंद्रामधील बैठक क्रमांक व्यवस्थित पणे OMR SHEET वर भरून त्याखालील वर्तुळे गोल करावी.

३) OMR SHEET वरील वर्तुळे पूर्णपणे गोल करावीत. अर्धे गोल रंगवू नये.

4) OMR SHEET वर आपल्याला जो प्रश्नपत्रिका क्रमांक (TEST BOOKLET NO.) भरावा लागतो.

५) आपणास जो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच कोड (TEST BOOKLET CODE) मिळला आहे तो व्यवस्तीत बघून त्याचे वर्तुळ रंगवावे.

६) OMR SHEET मध्ये स्वाक्षरी या मध्येपरीक्षार्थीने स्वतःची स्वाक्षरी करावी.

७) महाराष्ट्र पोलीस भरती परीशार्थीने आपला परीक्षा केंद्र कोड व्यवस्थित भरावा.

८) महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये आपल्याला १०० प्रश्नाचे उत्तरे गोल करून रंगवावे लागतात. त्यासाठी आपणाला ९० मिनिटे वेळ दिलेला असतो.वर्तुळे रंगवण्याची योग्य पद्धत म्हणजे आपल्याला एकावेळी फक्त एकच वर्तुळ गोल करावे लागते.

९) सर्व माहिती भरून झाल्यावर व्यवस्थित पाने सर्व माहिती तपासून पहावी. अशाप्रकारे आपण OMR SHEET उत्तरपत्रिका भरावी.


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT