Handicapped (Divyang) – PWD Job Recruitments 2023 : दिव्यांग उमेदवार करीता नोकरीच्या संधी २०२३

Handicapped (Divyang) Jobs in Maharashtra State:-

PWD Job Recruitments 2023/Physically Handicapped Jobs/दिव्यांग उमेदवार करीता नोकरीच्या संधी २०२३:

Handicapped Jobs: 75 व्य स्वतंत्र दिन अमृत महोत्सव चे निमित्ताने महाराष्ट्र सरकारने नुकतीच 75,000 मेगा भरती करण्याचे आदेश पारित केले होते. आणि त्यानुसार अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. 2022-2023 हे वर्ष नोकर भरती किंवा सरळसेवा भरतीचे म्हणून ओळखले जाईल असे आपण म्हणू शकतो. यात पवित्र पोर्टल शिक्षक भरती, तलाठी भरती, ZP भरती, NP भरती, आरोग्य विभाग भरती, MIDC भरती, वन विभाग भरती या आणि अशा अनेक सरळसेवा भरती करीता परीक्षा झाल्या आहेत तर काहींचे वेळापत्रक आले आहे. या प्रतेक विभागाच्या परीक्षेत दीव्यांग उमेदवार यांना विशेष संरक्षण, सवलत दिली जाते. आणि याचा पुरेपूर फायदा सुद्धा ते करून घेतात हे आपण सांगू शकतो.

आपण जर दिव्यांग गटात मोडत असाल तर आपल्यासाठी आम्ही सुवर्ण संधी आणली आहे. विविध क्षेत्रातील रिक्त पदांचा अहवाल आणि जात, प्रवर्ग तसेच आरक्षण नुसार आम्ही वेळोवेळी उपलब्ध करून देत च असतो. तरीही त्यासाठी तुम्ही आमच्या www.mahasarkar.co.in या अधिकृत संकेतस्थळ वर नियमित भेट देण्यास विसरू नका.

तसेच वेळोवेळी अचानक निघणाऱ्या परिपत्रक, तसेच जाहिराती यांची योग्य आणि संपूर्ण माहिती साठी नक्कीच आमच्या Mahasarkar telegram channel ल follow करा.

We all know that, on the occasion of 75th independence day Maharashtra government and central government also announced the various departmental recruitment and for that exams has been conducted. Now this is the real time to struggle and achieve your goals. So in each departmental recruitment government gave some reservations to the handicapped candidates and also some facilities while attending exam. To know about all the government, semi government and private sector job opportunities for PWD candidates please follow our link www.mahasarkar.co.in and also follow our mahasarkar telegram channel. Where you will get all the current news, current recruitments, announcements, vaccancy details, and so on. So be connected with us through this platform.

Mainly this webpage will provide you the upcoming job opportunities for handicapped candidates or PWD candidates. Now a days we can see inborn handicapped candidates percentage is less as compared to accidental handicapped candidates. But don’t worry, be aware and selfly find your job opportunities through this links. To fill the applications in time, to know the detailed information of exams and all the advertisement please share this links with your handicapped friends also. Government giving reservation to PWD candidates to make them self dependent, so try to be self dependent physically and economically also. Go through the following links provided here and check where you are eligible according to your educational qualification.

Divyang Bharti 2023 : दिव्यांग उमेदवार करीता उपलब्ध संधी: 

  • आज महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार यांनी प्रतेक विभागात दिव्यांग उमेदवार करीता त्यांच्या आरक्षण नुसार राखीव जागा ठेवल्या आहेत. आणि या जागांवर फक्त आणि फक्त दिव्यांग लोकांचा च हक्क असतो.
  • संविधान मधे नमूद केल्या प्रमणे प्रतेकाला त्याच्या जात आणि प्रवर्ग नुसार समांतर आरक्षण दिले जाते आणि त्याचे पालन प्रतेक सरळसेवा पद भरती मधे होताना दिसून येते.
  • वनविभाग भरती, पोलिस भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती, जिल्हा परिषद भरती, नगर परिषद भरती, MIDC भरती, एमपीएससी, यूपीएससी, पोस्ट ऑफीस भरती या आणि अशा अनेक भरती मधे त्यांना विशिष्ट जागा दिल्या जातात आणि त्यानुसार त्यांना नियुक्ती दिली जाते.
  • मुख्य म्हणजे दिव्यांग उमेदवार यांना त्यांच्या disability टक्केवारी वरून त्यांना आरक्षण दिले जाते आणि तसेच परीक्षा देताना साठी चे सवलत जसे की जास्तीचा वेळ, लेखनिक अशा सवलती दिल्या जातात. म्हणून हे वर्ष दिव्यांग उमेदवार करीता सोनेरी वर्ष असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
  • ज्या अर्थी दिव्यांग उमेदवार यांना सवलती दिल्या जातात त्या अर्थी त्यांचे जीवनमान ऊंचावे, त्यांना सुद्धा स्वतःची क्षमता सिध्द करण्याची संधी मिळावी, समाजसेवा करण्याची संधी मिळावी, ते आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावेत हा यामागचा हेतू असतो.
  • एकंदरीत सर्व सरळ भरती मधे व्यक्तीच्या बुद्धीचा आणि त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेचा विचार होतो हे आपण नक्कीच सांगू शकतो.
  • आम्ही या लिंक वर आपणास विविध क्षेत्रात/विभागात होणाऱ्या भरती मधे दिव्यांग उमेदवार यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत.

अधिकृत आणि valid माहिती करिता या लिंक नक्कीच फॉलो करा.

Golden Opportunity for Handicapped Candidates/ दिव्यांग उमेदवारांकरीता सुवर्ण संधी /Handicapped Job Recruitments 2023/ Jobs For Handicapped (Divyang)

अशा आणि अनेक विभागातील भरती, योजना, मेळावे, सुविधा, संधी, सरकारी व निमसरकारी तसेच खाजगी क्षेत्रात दिव्यांग उमेदवार करीता त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार उपलब्ध नोकरीच्या संधी यासाठी आमच्या mahasarkar.co.in या अधिकृत संकेतस्थळ वर नियमित भेट देत राहा आणि संपर्क मधे राहा.

जेणेकरून त्वरित माहिती मिळून त्यानुसार दिलेल्या मुदत मधे आपण आपल्या हक्कच्या नोकरी साठी योगदान द्याल.

Not only job opportunities but also Rojgar Melava, Mofat Yojana has been conducted in our state, so try to take benifit of your own side. Be aware and make your career safe through this platform. All types of job opportunities like teaching field, medical field, civil services, private sector job opportunities and all recruitment notice of 2023 you will confirm get here within a time. Thus, to safe your future and family be connected with us for upcoming handicapped job opportunities and PWD recruitments 2023.

🔥💯 For more current and latest updates follow our telegram channel💯🔥
👇🏻👇🏻👇🏻
mahasarkar.co.in – telegram channel Link- Click Here

💯🔥 For more latest and current updates follow our WhatsApp channel🔥💯
👇🏻👇🏻👇🏻

mahasarkar.co.in – WhatsApp channel Link- Click Here


Maharashtra Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2023: Maharashtra Divyang Divyang Kalyan Ayuktalay (Maharashtra Commissionerate of Disability Welfare) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Administrative Officer. Eligible candidates are directed to submit their application online through https://sjsa.maharashtra.gov.in/ this Website. Total 01 Vacant Posts have been announced by Maharashtra Divyang Kalyan Ayuktalay (Maharashtra Commissionerate of Disability Welfare) Recruitment Board, Pune in the advertisement June 2023. Last date to submit application is 5th July 2023.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.co.in to get latest updates of Maharashtra Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2023/ Maharashtra Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Maharashtra Commissionerate of Disability Welfare Recruitments are updated here https://mahasarkar.co.in/divyang-bharti/

महाराष्ट्र दिव्यांग कल्याण आयुक्तालय भरती २०२३.

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी.

एकूण रिक्त पदे: 01 पदे.

नोकरी ठिकाण: पुणे.

 वयाची अट: 58 ते 63 वर्षे.

आवेदन का तरीका: ऑनलाइन (ई-मेल).

आवेदन का अंतिम तारीख: 05 जुलै 2023.

आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]


अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

Organization Name

Maharashtra Divyang Kalyan Ayuktalay

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

Administrative Officer

Number of Posts (एकूण पदे)

01 Vacancy

Age Limit (वय मर्यादा)

58 to 63 Years

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://sjsa.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Offline/ Online By Email

Job Location (नोकरी ठिकाण)

Pune

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

5th July 2023

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) 

58 to 63 Years

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Interview

Application Fee (अर्ज शुल्क)

Email Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

Starting Date For Application

16th June 2023

Last Date For Online Application

Last Date For Application

5th July 2023

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT