महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये नवीन 759 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

Krushi Vibhag Maharashtra Recruitment 2023

Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023: Krushi Vibhag Maharashtra (Maharashtra Agriculture Department) announces new Recruitment to FullFill the Vacancies For the posts Agricultural Supervisor (Group C). Eligible candidates are directed to submit their application Online through www.krishi.maharashtra.gov.in this Website. Total 759 Vacant Post have been announced by Krushi Vibhag Maharashtra (Maharashtra Agriculture Department) Recruitment Board, Amravati, Latur, Nashik, Aurangabad, Thane, Nagpur, Pune, Kolhapur in the advertisement January 2023. Last date to submit application is 28th January 2023.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.co.in to get latest updates of Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023 / Krushi Vibhag Maharashtra Recruitment 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Interview test and all other necessary information regarding Maharashtra Agriculture Department Recruitments are updated here https://mahasarkar.co.in/krushi-vibhag-maharashtra-bharti/

महाराष्ट्र कृषी विभाग भरती २०२३.

पदाचे नाव: कृषि पर्यवेक्षक (गट- क).

रिक्त पदे: 759 पदे.

नोकरी ठिकाण: अमरावती, लातूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, पुणे.

पात्रता1.) महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती. स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील :I. नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून,II. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.2.) कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती,3. )शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती; आणि

4. ) एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

 वेतन: 35,400 रुपये – ते 1,12,400 पर्यंत.

आवेदन का तरीका: ऑनलाइन.

आवेदन का अंतिम तारीख: 28 जानेवारी 2023.


Organization Name

Krushi Vibhag Maharashtra (Maharashtra Agriculture Department)

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

Agricultural Supervisor (Group C)

Number of Posts (एकूण पदे)

759 Vacancies

Age Limit (वय मर्यादा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

http://krishi.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Amravati, Latur, Nashik, Aurangabad, Thane, Nagpur, Pune, Kolhapur

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

28th January 2023

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Below.

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

वरील भारतीकरिता उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे करण्यात येईल. कृषि पर्यवेक्षक (गट- क) या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करून, करण्यात येतील.

Application Fee (अर्ज शुल्क)

Application Fee (अर्ज शुल्क)

Rs. 650/-

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

Starting Date For Offline Application

Last Date For Online Application

Last Date For Online Application

28th January 2023

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा (Amravati)

येथे क्लिक करा (Latur)

येथे क्लिक करा (Nashik)

येथे क्लिक करा (Aurangabad)

येथे क्लिक करा (Thane)

येथे क्लिक करा (Nagpur

येथे क्लिक करा (Pune)

येथे क्लिक करा (Kolhapur)

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा


Important Links:


राज्यात कृषी खात्याची आठ हजारांहून अधिक पदे रिक्त: Updated on 6th October 2020

कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा दावा प्रत्येक राज्य सरकार करीत असले तरी त्यासाठी लागणारे मनुष्यबळ देण्याबाबत मात्र त्यांचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. सध्या राज्यात कृषी खात्यात सर्व प्रकारची एकूण ८,७९० पदे रिक्त आहेत.

राज्यात कृषी खात्यात एकूण मंजूर पदांची संख्या २७,४५३ असून  जुलै २०१९ पर्यंत एकूण ८,७०९ पदे रिक्त आहेत. यात पदोन्नतीने भरावयाची १,७७७ (२७ टक्के), तर नामनिर्देशाद्वारे भरावयाची ६,९३२ (३३ टक्के) पदांचा समावेश आहे.

ही स्थिती मागील अनेक वर्षांपासून आहे. वर्ग -२ तांत्रिक अधिकाऱ्यांची  सुमारे ४० अधिकाऱ्यांची पदे नामनिर्देशाने भरण्यात आलेली नाहीत. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात कृषीपदवीधर बाहेर पडतात. मात्र त्यांना नोक ऱ्यांची संधी उपलब्ध नाही. पदोन्नतीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे.

रिक्तपदांमुळे कृषी खात्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांवर कामाचा  भार वाढला आहे. लिपिक वर्गाची ४० टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा फटका प्रशासकीय कामांना बसला आहे. रिक्तपदे तातडीने भरण्यासंदर्भात वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ, पुणेचे अध्यक्ष मुकुंद पालटकर यांनी सांगितले.

विभाग- रिक्तपदे

  • आयुक्तालय- ४२७
  • अमरावती विभाग- ९,२६२
  • नागपूर विभाग-१,४४७
  • पुणे विभाग –११८
  • कोल्हापूर- ८६३
  • ठाणे विभाग-  १,१२२
  • नाशिक विभाग- ५९७
  • औरंगाबाद विभाग- ६३७
  • लातूर विभाग- ८०६

रिक्तपदे भरली नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. सरकारने याची दखल घ्यावी.

Source: https://www.loksatta.com/


Krushi Vibhag Maharashtra Bharti 2020 announces new Recruitment to FullFill the Vacancies For the posts District Mission Manager. Eligible candidates are directed to submit their application Offline through www.krishi.maharashtra.gov.in this Website. Total 06 Vacant Post have been announced by Krushi Vibhag Maharashtra (Maharashtra Agriculture Department) Recruitment Board, Maharashtra in the advertisement March 2020. Last date to submit application is 17th March 2020.

Willing Candidates are advised to Follow our Website Mahasarkar.co.in to get latest updates of Krushi Vibhag Maharashtra Bharti, Maharashtra 2020 Krushi Vibhag Maharashtra Recruitment. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Maharashtra Agriculture Department Recruitments are updated here https://mahasarkar.co.in/krushi-vibhag-maharashtra-bharti/

महाराष्ट्र कृषी विभाग भरती २०२०.

पदाचे नाव: जिल्हा मिशन व्यवस्थापक.

रिक्त पदे: 06 पदे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

आवेदन का तरीका: ऑनलाईन (ई-मेल), ऑफलाईन.

अंतिम तिथि: 17 मार्च 2020.

आवेदन का पता: प्रकल्प संचालक,  डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती , प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (पीएमयू) राजग्रीहा, गेट क्रमांक -5, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीकेव्ही) अकोला -44410/ [email protected]

Organization Name

Krushi Vibhag Maharashtra

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

District Mission Manager

Number of Posts (एकूण पदे)

06 Vacancies

Age Limit (वय मर्यादा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

http://krishi.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Offline

Job Location (नोकरी ठिकाण)

Maharashtra

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

17th March 2020

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Bachelor of Science in Agriculture or equivalent degree .

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Test and/or Interview.

Application Fee (अर्ज शुल्क)

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

प्रकल्प संचालक, डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती , प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (पीएमयू) राजग्रीहा, गेट क्रमांक -5, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीकेव्ही) अकोला -44410

 [email protected]

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

Starting Date For Offline Application

Last Date For Online Application

Last Date For Offline Application

17th March 2020

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा


♦जिल्हा नुसार जाहिराती (District Wise Jobs)♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

♦शिक्षणानुसार जाहिराती (Education Wise Jobs)♦

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी बीबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).