नाशिक कृषी विभाग मध्ये नवीन 96 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

Krushi Vibhag Nashik Recruitment 2023

Krushi Vibhag Nashik Bharti 2023: Krushi Vibhag Nashik (Maharashtra Agriculture Department, Nashik) announces new Recruitment to FullFill the Vacancies For the posts Agricultural Supervisor (Group C). Eligible candidates are directed to submit their application Online through www.krishi.maharashtra.gov.in this Website. Total 96 Vacant Post have been announced by Krushi Vibhag Nashik (Maharashtra Agriculture Department, Nashik) Recruitment Board, Nashik in the advertisement January 2023. Last date to submit application is 28th January 2023.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.co.in to get latest updates of Krushi Vibhag Nashik Bharti 2023 / Krushi Vibhag Nashik Recruitment 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Interview test and all other necessary information regarding Maharashtra Agriculture Department, Nashik Recruitments are updated here https://mahasarkar.co.in/krushi-vibhag-nashik-bharti/

नाशिक कृषी विभाग भरती २०२३.

पदाचे नाव: कृषि पर्यवेक्षक (गट- क).

रिक्त पदे: 96 पदे.

नोकरी ठिकाण: नाशिक.

पात्रता:  1.) महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती. स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील :I. नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून,II. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.2.) कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती,3. )शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती; आणि4. ) एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

 वेतन: 35,400 रुपये – ते 1,12,400 पर्यंत.

आवेदन का तरीका: ऑनलाइन.

परीक्षा शुल्क: ६५०/-

आवेदन का अंतिम तारीख: 28 जानेवारी 2023.


Organization Name

Krushi Vibhag Nashik (Maharashtra Agriculture Department, Nashik)

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

Agricultural Supervisor (Group C)

Number of Posts (एकूण पदे)

96 Vacancies

Age Limit (वय मर्यादा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

http://krishi.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Nashik, Maharastra, India

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

28th January 2023

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Below

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

वरील भारतीकरिता उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे करण्यात येईल. कृषि पर्यवेक्षक (गट- क) या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करून, करण्यात येतील.

Application Fee (अर्ज शुल्क)

Rs.650/- only

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

14th January 2023

Starting Date For Offline Application

Last Date For Online Application

28th January 2023

Last Date For Offline Application

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT