लातूर कृषी विभाग मध्ये नवीन 20 जागांसाठी “वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक” पदांची भरती जाहीर २०२३.

Krushi Vibhag Latur Recruitment 2023

Krushi Vibhag Latur Bharti 2023: Krushi Vibhag Latur (Maharashtra Agriculture Department, Latur) – Divisional Joint Director of Agriculture, Latur Division, Latur announces new Recruitment to FullFill the Vacancies For the Class III posts Senior Clerk & Assistant Superintendent. Eligible candidates are directed to submit their application Online through www.krishi.maharashtra.gov.in this Website. Total 20 Vacant Post have been announced by Krushi Vibhag Latur (Maharashtra Agriculture Department, Latur) Recruitment Board, Latur in the advertisement April 2023. Last date to submit application is 22nd July 2023.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.co.in to get latest updates of Krushi Vibhag Latur Bharti 2023 / Krushi Vibhag Latur Recruitment 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Interview test and all other necessary information regarding Maharashtra Agriculture Department, Latur Recruitments are updated here https://mahasarkar.co.in/krushi-vibhag-latur-bharti/

लातूर कृषी विभाग – विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, लातूर विभाग,लातूर भरती २०२३.

पदाचे नाव: वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक (गट- क).

रिक्त पदे: 20 पदे.

नोकरी ठिकाण: लातूर.

⇒ शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

 वयाची अट: खुल्या प्रवर्गासाठी- 18 ते 40 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी- 18 ते 45 वर्षे.

 वेतन: वरिष्ठ लिपिक- S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते, सहायक अधीक्षक S-१३ : ३५४०० – ११२४०० अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

आवेदन का तरीका: ऑनलाइन.

आवेदन प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 13 जुलै 2023.

आवेदन का अंतिम तारीख: 22 जुलै 2023.


Organization Name

Krushi Vibhag Latur (Maharashtra Agriculture Department, Latur)

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

  • Senior Clerk – 14 Posts
  • Assistant Superintendent – 06 Posts

Number of Posts (एकूण पदे)

20 Vacancies

Age Limit (वय मर्यादा)

—-

Official Website (अधिकृत वेबसाईट)

http://krishi.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Latur, Maharashtra

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

22nd July 2023

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • Senior Clerk – १. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी. २. पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.३. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
  • Assistant Superintendent – १. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी. २. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • Senior Clerk – वरिष्ठ लिपिक या पदासाठी किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी 45 वर्षांपेक्षा) जास्त नसावे.
  • Assistant Superintendent – सहायक अधीक्षक या पदासाठी कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी 45 वर्षांपेक्षा) जास्त नसावे.

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Application Fee (अर्ज शुल्क)

  • अमागास – रु. ७२०/-
  • मागास / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना – परतावा आहे.

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

13th July 2023

Starting Date For Offline Application

Last Date For Online Application

22nd July 2023

Last Date For Offline Application

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT