Current Affairs 8th August 2022: चालू घडामोडी 0८ ऑगस्ट २०२२

current affairs

Current Affairs 8th August 2022

Daily Current Affairs (Date – 8th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 August 2022. Find Current General Knowledge 8th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0८ ऑगस्ट 2022: Current Affairs August 08, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0८ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

 

१) कोणता दिवस “National Handloom Day” म्हणून साजरी करण्यात आला आहे?

(१)५ ऑगस्ट

(२) ६ऑगस्ट

(३) ७ऑगस्ट

(४)८ऑगस्ट

उत्तर:(३) ७ ऑगस्ट

 

२)कोण भारताचे १४ वे उपराष्ट्रपती निवडले आहे?

(१) मार्गारेट अल्वा

(२)जगदीप धनकड

(३) यशवंत सिन्हा

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) जगदीप धनकड

 

३)कोणी उपग्रह संचार“स्कायलाइट” आयोजित केला आहे?

(१) सीमा सुरक्षा बल

(२) भारतीय सेना

(३) भारतीय तटरक्षक दल

(४)भारतीय वायुसेना

उत्तर:(२) भारतीय सेना

 

४) कोणत्या टायगर रिजर्व मध्ये“मोदी सर्किट” विकसित करण्यात येत आहे?

(१) बांदीपूरटायगर रिजर्व

(२) जिम कार्बेटटायगर रिजर्व

(३) कान्हाटायगर रिजर्व

(४)पलामुटायगर रिजर्व

उत्तर:(२) जिम कार्बेट टायगर रिजर्व

 

५)“SEBI” ने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे?

(१) राजीव कुमार

(२) उर्जित पटेल

(३) के. वी. सुब्रमण्यम

(४) शक्तीकांत दास

उत्तर:(३) के. वी. सुब्रमण्यम

 

६)कोणत्या देशाने “तैवान” देशाजवळ आपला सर्वात मोठा युद्धसराव सुरु केला आहे?

(१) अमेरिका

(२) चीन

(३) जपान

(४)जर्मनी

उत्तर:(२) चीन

 

७) कोणते मंत्रालय “बढे चलो” अभियान आयोजित करणार आहे?

(१) संरक्षण मंत्रालय

(२) गृहमंत्रालय

(३) संस्कृती मंत्रालय

(४)सामाजिक न्याय मंत्रालय

उत्तर:(३) संस्कृती मंत्रालय

 

८)“ऑपरेशन यात्री सुरक्षा” कोणी सुरु केले आहे?

(१) भारतीय पर्यटन निगम

(२) रेल्वे सुरक्षा बल

(३) भारतीय विमान प्राधिकरण

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) रेल्वे सुरक्षा बल

 

९)राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “निकहत जरीन” ने बक्सिंग मध्ये किती किलो वजनी गटात “सुवर्णपदक” मिळवले आहे?

(१) ४५ किलो

(२) ४८ किलो

(३) ४८-५० किलो

(४)५५ किलो

उत्तर:(३) ४८-५० किलो

 

१०)कोणते राज्य सरकार त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात“एक संस्कृत गाव” विकसित करणार आहे?

(१) आसाम

(२) महाराष्ट्र

(३) उत्तराखंड

(४)उत्तर प्रदेश

उत्तर:(३) उत्तराखंड

 

११) भारत ने कोणत्या देशाला हरवून “SAFF अंडर २० फुटबाल चम्पिअनशिप” जिंकली आहे?

(१) नेपाळ

(२) बांगलादेश

(३) पाकिस्तान

(४)चीन

उत्तर:(२) बांगलादेश

 

१२) भारताचे पहिले ”डिजिटल लोक न्यायालय” कोठे स्थापन होणार आहे?

(१) आंध्रप्रदेश

(२) राजस्थान

(३) मध्यप्रदेश

(४)गुजरात

उत्तर:(२) राजस्थान

 

१३) कोणी“इंडिया किउडान” योजना सुरु केली आहे?

(१) अमेजोन

(२) गुगल

(३) फेसबुक

(४)युटूब

उत्तर:(२) गुगल

 

१४) कोणतेराज्य “पुण्यकोटी दत्तू योजना” गायींसाठी सुरुकरणारे पहिले राज्य ठरले आहे?

(१) पश्चिम बंगाल

(२) आंध्रप्रदेश

(३) तेलंगाना

(४)कर्नाटक

उत्तर:(४) कर्नाटक

 

१५) कोठे भारतातील पहिले “हिमालयीन मसाला उद्यान” स्थापित झाले आहे?

(१) लेह

(२) काश्मीर

(३) रानीखेत

(४)भोपाळ

उत्तर:(३) रानीखेत

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT