Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 6th August 2022 : चालू घडामोडी 0६ ऑगस्ट 2022

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 6th August 2022

Daily Current Affairs (Date – 6th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 August 2022. Find Current General Knowledge 6th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0६ ऑगस्ट 2022: Current Affairs August 06, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0६ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणत्या देशाला भारत १८ “तेजस” विमाने पुरवणार आहे?

(१)श्रीलंका

(२) म्यानमार

(३) मलेशिया

(४)नेपाळ

उत्तर:(३) मलेशिया

 

२)कोणत्या देशात “मंकीपोक्स” आरोग्य आणीबाणी घोशित करण्यात आली आहे?

(१) चीन

(२)अमेरिका

(३) जपान

(४) जर्मनी

उत्तर:(२) अमेरिका

 

३)RBI ने रेपो दरामध्ये अर्धा टक्के वाढ करून सध्या रेपो दर किती झाला आहे?

(१) ५.१%

(२) ५.२%

(३) ५.३%

(४)५.४%

उत्तर:(४) ५.४%

 

४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “साक्षी मलिक” हिला किती किलो वजनी गटात कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे?

(१) ५७ किलो

(२) ६०किलो

(३) ६२किलो

(४)६५किलो

उत्तर:(३) ६२ किलो

 

५)राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “अंशू मलिक” हिला किती किलो वजनी गटात कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळाले आहे?

(१) ५७ किलो

(२) ६०किलो

(३) ६२किलो

(४) ६५ किलो

उत्तर:(१) ५७ किलो

 

६)राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “दीपक पुनिया” याने८६ किलो वजनी गटात कुस्तीमध्ये कोणते पदकमिळवले आहे?

(१) सुवर्णपदक

(२) रौप्यपदक

(३) कांस्यपदक

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) सुवर्णपदक

 

७) “पुनीत राजकुमार” या अभिनेत्याला त्यांच्या मरणोत्तर गौरव करण्यासाठी कोणत्या सम्मान देण्यात येणार आहे?

(१) आंध्ररत्न

(२) कर्नाटकरत्न

(३) केरळरत्न

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) कर्नाटकरत्न

 

८)कोणत्या मंत्रालयाने “नशे से आजादी-राष्ट्रीय युवक आणि विद्यार्थी सव्वाद कार्यक्रम” सुरु केला आहे?

(१) ग्रामीण विकास मंत्रालय

(२) खाद्य उद्योग मंत्रालय

(३) कृषीमंत्रालय

(४) सामाजिक न्यायमंत्रालय

उत्तर:(४) सामाजिक न्याय मंत्रालय

 

९)DRDO ने लेजर गायडेड अन्ती TANK मिसाईल (ATGM) कोणत्या रणगाड्यावरून परीक्षण केले आहे?

(१) कांचन

(२) अर्जुन

(३) भीष्म

(४)भीम

उत्तर:(२) अर्जुन

 

१०) कोणत्या देशात पहिली VERTICAL CITY “द लाईन” तयार केली जात आहे?

(१) UAE

(२) सौर्दी अरेबिया

(३) फ्रांस

(४)कतार

उत्तर:(२) सौर्दी अरेबिया

 

११) केंद्रीयकाबिनेट सचिव कोण आहे ज्यांचा कार्यकाल १ वर्षाने वाढवला आहे?

(१) हर्षवर्धन श्रुगला

(२) मोहन क्वात्र

(३) राजीव गौबा

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) राजीव गौबा

 

१२) कोणत्या देशाने चंद्रावर आपले“दानुरी” अंतरीक्ष याने लौंच केले आहे?

(१) दक्षिण कोरिया

(२) रशिया

(३) इराण

(४)इस्राईल

उत्तर:(१) दक्षिण कोरिया

 

१३) कोणत्याराज्यातील “ओंकारेश्वर” धरण जगातील सर्वात मोठे फ्लोटिंग सोलर पवार प्लांट तयार होऊ राहिला आहे?

(१) पंजाब

(२) हरियाना

(३) मध्यप्रदेश

(४)उत्तरप्रदेश

उत्तर:(३) मध्यप्रदेश

 

१४) कोण“जागतिक अंडर २०एथेलेतीक्स चम्पिअनशिप” मध्ये २ पदक जिंकणारी पहिली भारतीय महिलाबंनली आहे?

(१) रुपल चौधरी

(२) हिमा दास

(३) भावना जाट

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) रुपल चौधरी

 

१५) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय PARALIFTER(दिव्यांग) “सुधीर” याने कोणते पदक मिळवले आहे?

(१) सुवर्णपदक

(२) रौप्यपदक

(३) कांस्यपदक

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) सुवर्णपदक

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा