Current Affairs 3rd September 2022 : चालू घडामोडी ०३ सप्टेंबर २०२२

current affairs

Current Affairs 3rd September 2022

Daily Current Affairs (Date – 3rd September 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 September 2022. Find Current General Knowledge 3rd September 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी ०३ सप्टेंबर २०२२: Current Affairs September 03, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ सप्टेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

१) “राष्ट्रीय पोषण साप्ताह २०२२” ची थीम काय आहे?

(१)सेलिब्रेट वर्ल्ड ऑफ फ्लेवर

(२) हर घर पोषण व्यवहार

(३) इट राईट,बाईट बाय बाईट

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) सेलिब्रेट वर्ल्ड ऑफ फ्लेवर

 

) पहिले“होमिओपॅथी आंतरराष्ट्रीय आरोग्य शिखर संमेलन” कोठे आयोजित केले आहे?

(१) मुंबई

(२) दुबई

(३) टोक्यो

(४) दिल्ली

उत्तर:(२) दुबई

 

३) नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी “नौसेनेच्या नवीन ध्वजाचे उद्घाटन केले आहे?

(१) विशाखापट्टणम

(२) कोच्ची

(३) कोलकाता

(४) मुंबई

उत्तर:(२) कोच्ची

 

४) नवीन नौसेना ध्वज चे प्रारूप कोणाच्या प्रेरणेतून घेतले आहे?

(१) संभाजी महाराज

(२) शिवाजी महाराज

(३) शाहू महाराज

(४) राजाराम महाराज

उत्तर:(२) शिवाजी महाराज

 

५) चर्चेत असलेला “सिनर्जी” काय आहे?

(१) उपग्रह

(२) सायबर सुरक्षा सराव

(३) माकडाची प्रजाती

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) सायबर सुरक्षा सराव

 

६) “फोरेन्सिक पुरावा” कॅम्पल्सरी करणारे देशातील पहिले पोलीस दल कोणत्या राज्याचे आहे?

(१) महाराष्ट्र

(२) दिल्ली

(३) जम्मूकाश्मीर

(४) हरियाना

उत्तर:(२) दिल्ली

 

७) “संसद टीव्ही” चे नवीन CEO म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(१) पी.सी.मोदी

(२) उत्पल कुमार सिंह

(३) अजय कुमार भल्ला

(४) पी.थांबिदूर

उत्तर:(२) उत्पल कुमार सिंह

 

८) केंद्र सरकारने “तेजस२.०” मेगा प्रोजेक्ट ला मंजुरी दिली आहे, तेजस काय आहे?

(१) अनु युद्धनौका

(२) लाईट एअरक्राफ्ट

(३) विमानवाहक नौका

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) लाईट एअरक्राफ्ट

 

९) “द हिरो ऑफ टायगर हिल” कोणाची आत्मकथा आहे?

(१) अनिल कुमार सिंह

(२) योगेंद्र यादव

(३) समशेर चौहान

(४) नंदन् सिंह

उत्तर:(२) योगेंद्र यादव

 

१०) “ई-समाधान पोर्टल” कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

(१) नीती आयोग

(२) GST परिषद

(३) विश्वविद्यालय अनुदान आयोग

(४) वित्त आयोग

उत्तर:(३) विश्वविद्यालय अनुदान आयोग

 

११) कोणी“ई-आवास पोर्टल” चे उद्घाटन केले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) अमित शाह

(३) राजनाथ सिंह

(४) नीतीन गडकरी

उत्तर:(२) अमित शाह

 

१२) कोणत्या देशाच्या “वोस्तोक” युध्सारावामध्ये भारतीय सेनेने भाग घेतलाआहे?

(१) मलेशिया

(२) रशिया

(३) जपान

(४) ब्राझील

उत्तर:(२) रशिया

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT