Current Affairs 27th August 2022 : चालू घडामोडी २७ ऑगस्ट २०२२

current affairs

Current Affairs 27th August 2022

Daily Current Affairs (Date – 27th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 August 2022. Find Current General Knowledge 27th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २७ ऑगस्ट 2022: Current Affairs August 27, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

 

१) कोणत्या राज्यातील अनंग ताल सरोवरला “राष्ट्रीय स्मारक” घोषित केले आहे?

(१)महाराष्ट्र

(२) दिल्ली

(३) आसाम

(४)जम्मूकाश्मीर

उत्तर:(२) दिल्ली

 

२)“प्रमेय” या कादंबरी साठी कोणाला“साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२२” मिळाला आहे?

(१) क्षमा शर्मा

(२)भगवंत अनमोल

(३) मिहीर त्रिपाठी

(४) संगीता बर्वे

उत्तर:(२) भगवंत अनमोल

 

३)निर्मला सीतारमण यांनी कोठून “मुख्यमंत्री सूक्ष्म वित्त योजना” सुरु केली आहे?

(१) ओडिशा

(२) नागालंड

(३) तामिळनाडू

(४)तेलंगाना

उत्तर:(२) नागालंड

 

४) “केंद्रीय क्षेत्रीय परिषद” च्या बैठकीचे अध्यक्षता कोणी केली?

(१) राजनाथ सिंह

(२) नरेंद्र मोदी

(३) अमित शहा

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) अमित शहा

 

५)“TOMATO FLU” वायरस चा पहिला रुग्ण कोठे आढळून आला आहे?

(१) गुजरात

(२) केरळ

(३) हरियाना

(४) कर्नाटक

उत्तर:(२) केरळ

 

)“महिला समानता दिवस” कधी साजरी करण्यात आला आहे?

(१) २४ ऑगस्ट

(२) २५ऑगस्ट

(३) २६ऑगस्ट

(४)२७ऑगस्ट

उत्तर:(३) २६ ऑगस्ट

 

७) भारत आणि कोणत्या देशामध्ये “कुशियारा नदीच्या पाणी वाटपावरून” जल करार संपन्न झाला आहे?

(१) चीन

(२) नेपाळ

(३) भूतान

(४)बांगलादेश

उत्तर:(४) बांगलादेश

 

८)१४ वी “अंडर १८ पुरुष एशिअन व्हालीबाल चाम्पिंअनशिप २०२२” कोणी जिंकले आहे?

(१) इराण

(२) जपान

(३) भारत

(४) दक्षिण कोरिया

उत्तर:(२) जपान

 

९)राष्ट्रपती किती शिक्षकांना “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” प्रदान करणार आहे?

(१) ४०

(२) ४४

(३) ४६

(४)५०

उत्तर:(३) ४६

 

१०) आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) चे कार्यकारी निदेशक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

(१) कृष्णमुर्ती सुब्र्यमन्याम

(२) उर्जित पटेल

(३) रघुराम राजन

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) कृष्णमुर्ती सुब्र्यमन्याम

 

११) जगातील सर्वात कमी वयाचे व्यक्ती कोण आहे जे एकटे उडान भरणारे ठरले आहे?

(१) मैक रुदरफोर्ड

(२) एडवर्ड मिल

(३) लुद्लो

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) मैक रुदरफोर्ड

 

१२) “शिमला आंतरराष्ट्रीय फिल्म संमेलन” कितव्या क्रमांकाचे आयोजित होणार आहे?

(१) ५ व्या

(२) ६व्या

(३) ७व्या

(४)८व्या

उत्तर:(४) ८ व्या

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT