Current Affairs 19th August 2022 : चालू घडामोडी १९ ऑगस्ट २०२२

Current Affairs 19th August 2022

Daily Current Affairs (Date – 19th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 August 2022. Find Current General Knowledge 19th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १९ ऑगस्ट 2022: Current Affairs August 19, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) महाराष्ट्राने कशाला खेळाचा दर्जा दिला आहे?

(१)दहीहंडी

(२) विटी-दांडू

(३) पळणे

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) दहीहंडी

 

२) बालकांसाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय अभियानाचे नाव काय आहे?

(१) जीवन२०००

(२)पालन १०००

(३) पालन २०००

(४) जीवन १०००

उत्तर:(२) पालन १०००

 

३) कोणत्या देशात “वोस्तोक २०२२” युद्धभ्यास आयोजित केला जाणार आहे?

(१) भारत

(२) चीन

(३) रशिया

(४)इंग्लंड

उत्तर:(३) रशिया

 

४) कोणत्या राज्यात आशियाच्या सर्वात मोठे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस यंत्राचे” उत्पादन सुरु झाले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) पंजाब

(४) तेलंगाना

उत्तर:(३) पंजाब

 

५) भारताची पहिली “ई-डबल डेकरAC बस” कोठे सुरु झाली आहे?

(१) दिल्ली

(२) मुंबई

(३) भोपाळ

(४) गांधीनगर

उत्तर:(२) मुंबई

 

६)मादक पदार्थांची तस्करी माहितीचे भारताचे पहिले पोर्टल कोणते आहे?

(१) शक्ती

(२) निदान

(३) जागृती

(४) प्रगती

उत्तर:(२) निदान

 

७) जल जीवन मिशन नुसार “हर घर जल” प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते आहे?

(१) महाराष्ट्र

(२) आसाम

(३) गोवा

(४)मध्यप्रदेश

उत्तर:(३) गोवा

 

८) भारताची सर्वात मोठी मालवाहू रेल्वेगाडी कोणती आहे?

(१) सुपर वासुकी

(२) सुपर कृष्णा

(३) सुपर राम

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) सुपर वासुकी

 

९) कोणत्या राज्याने “मुख्यमंत्री अनुप्रिती कोचिंग योजना” सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) उत्तरप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४)राजस्थान

उत्तर:(४) राजस्थान

 

१०) कोणत्या राज्याने “विद्या रथ स्कूल ऑन व्हील्स” योजना सुरु केली आहे?

(१) केरळ

(२) कर्नाटक

(३) आसाम

(४)तेलंगाना

उत्तर:(३) आसाम

 

११) कोणत्या कंपनीने “५G” सुरु करण्यासाठी दूरसंचार विभागाला ८३१२ कोटी दिले आहे?

(१) जिओ

(२) एअरटेल

(३) वोडाफोन आयडिया

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) एअरटेल

 

१२) कोणत्या राज्याच्या मुख्यामंत्राने “अंम्मा आणि वात्सल्य योजना” सुरु केली आहे?

(१) केरळ

(२) कर्नाटक

(३) सिक्कीम

(४)गुजरात

उत्तर:(३) सिक्कीम

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT