Current Affairs 13th August 2022 : चालू घडामोडी १३ ऑगस्ट २०२२

current affairs

Current Affairs 13th August 2022

Daily Current Affairs (Date – 13th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 August 2022. Find Current General Knowledge 13th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १३ ऑगस्ट 2022: Current Affairs August 13, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणता दिवस हा “जागतिक हत्ती दिन” म्हणून साजरी करण्यात आला आहे?

(१) ११ ऑगस्ट

(२) १२ऑगस्ट

(३) १०ऑगस्ट

(४) 0९ऑगस्ट

उत्तर:(२) १२ ऑगस्ट

 

२) कोणत्या राज्यात महिलांना “मोफत बस प्रवासाची सवलत” देण्याचा निर्नात घेण्यत आला आहे?

(१)महाराष्ट्र

(२)तेलंगाना

(३) तामिळनाडू

(४) कर्नाटक

उत्तर:(३) तामिळनाडू

 

३)“EIU” नुसार जगातील top १० राहण्यास अयोग्य शहरांमध्ये पाकिस्तानातील कोणते शहर सलग तिसर्यांदा समाविष्ट आहे?

(१) लाहोर

(२) कराची

(३) इस्लामाबाद

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) कराची

 

४) कोणता दिवस “आंतरराष्ट्रीय युवक दिन” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

(१) ११ ऑगस्ट

(२) १२ ऑगस्ट

(३) १० ऑगस्ट

(४) ९ ऑगस्ट

उत्तर:(२) १२ ऑगस्ट

 

५) “अंडर १६खेलो इंडिया महिला हॉक्की लीग” पहिल्यांदा कोठे आयोजित होणार आहे?

(१) भोपाळ

(२) दिल्ली

(३) मुंबई

(४) जयपूर

उत्तर:(२) दिल्ली

 

६) कोणत्या नेत्याला फ्रांस चा “शेवेलीयर डे ला लीजीयन डी- होनुर” चा नागरी पुरस्कार मिळाला आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) शशी थरूर

(३) अमित शाह

(४)राजनाथ सिंह

उत्तर:(२) शशी थरूर

 

७) कोणत्या संस्थेने वर्चुअल स्पेस म्युझीअम “स्पार्क” सुरु केले आहे?

(१) DRDO

(२) नीती आयोग

(३) इस्रो

(४)नासा

उत्तर:(३) इस्रो

 

८) भारत आणि कोणत्या देशात “उदारशक्ती” युद्धसराव आयोजित केला आहे?

(१) अमेरिका

(२) श्रीलंका

(३) मलेशिया

(४) इंडोनेशिया

उत्तर:(३) मलेशिया

 

९) कोठे युवा संवाद“इंडिया@२०४७” सुरु झाले आहे?

(१) दिल्ली

(२) मुंबई

(३) चेन्नई

(४)पुणे

उत्तर:(१) दिल्ली

 

१०) उत्तराखंड सरकारने कोणत्या खेळाडूला “ब्रांड अम्बासेडर” घोषित केले आहे?

(१) लक्ष्यसेन

(२) मनोज सरकार

(३) ऋषभ पंत

(४)विराट कोहली

उत्तर:(३) ऋषभ पंत

 

११) कोणत्या राज्याने GST चोरी रोखण्यासाठी “लकी बिल app” सुरु केले आहे?

(१) केरळ

(२) गोवा

(३) मध्यप्रदेश

(४)आसाम

उत्तर:(१) केरळ

 

१२) कोणत्या देशात “लैनग्या” हा नवीन वायरस सापडला आहे?

(१) अमेरिका

(२) इंग्लंड

(३) चीन

(४)रशिया

उत्तर:(३) चीन

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT