Current Affairs 25th August 2022 : चालू घडामोडी २५ ऑगस्ट २०२२

current affairs

Current Affairs 25th August 2022

Daily Current Affairs (Date – 25th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 August 2022. Find Current General Knowledge 25th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २५ ऑगस्ट 2022: Current Affairs August 25, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या देशाने भारतासोबत ७५ वर्षे राजनैतिक संबंधामुळे “पोस्ट तिकीट” लौंच केले आहे?

(१)चीन

(२) अमेरिका

(३) इजिप्त

(४)आफ्रिका

उत्तर:(३) इजिप्त

 

२) कोणत्या राज्याने देशातील पहिली “एज्युकेशन टाउनशिप योजना” सुरु केली आहे?

(१) राजस्थान

(२) मध्यप्रदेश

(३) उत्तरप्रदेश

(४) हरयाणा

उत्तर:(३) उत्तरप्रदेश

 

) ”जागतिक गुजराती भाषा दिवस” कधी साजरा केला जातो?

(१) २१ ऑगस्ट

(२) २३ ऑगस्ट

(३) २४ ऑगस्ट

(४)२५ ऑगस्ट

उत्तर:(३) २४ ऑगस्ट

 

४) कोणत्या राज्याने देशाची पहिली सरकारी “ऑनलाईन टक्सी सेवा” सुरु केली आहे?

(१) आसाम

(२) गुजरात

(३) केरळ

(४)महाराष्ट्र

उत्तर:(३) केरळ

 

५) राष्ट्रीय सुरक्षा गार्ड(NSG) चे महानिदेशक म्हणून कोणाला नियुक्त केले आहे?

(१) सतीश जोशी

(२) प्रवीण छबडा

(३) विवेक कुमार

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) प्रवीण छबडा

 

६) ७१ वी “ईटर सर्विस एक्वेतीक्स चम्पिअनशिप २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) विशाखापट्टणम

(४)कोच्ची

उत्तर:(३) विशाखापट्टणम

 

७) हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२२ कोणाला मिळाला आहे?

(१) क्षमा शर्मा

(२) भगवंत अनमोल

(३) आशिष पुरोहित

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) भगवंत अनमोल

 

८)हिंदुस्तान पेट्रोलीयम कॉर्पोरेशन लिमिटेड(HPCL) कोठे पहिली BIOGAS योजना सुरु केली आहे?

(१) कोच्ची,केरळ

(२) संचोर,राजस्थान

(३) राजकोट,गुजरात

(४) पुरी,ओडिशा

उत्तर:(२) संचोर,राजस्थान

 

९) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे “ होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि अनुसंधान केंद्र” राष्ट्राला अर्पित केले आहे?

(१) भोपाळ

(२) मुंबई

(३) मोहाली

(४)पुडुचेरी

उत्तर:(३) मोहाली

 

१०) कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीला “लिबर्टी मेडल” देण्यात आले आहे?

(१) रशिया

(२) युक्रेन

(३) फ्रांस

(४)अमेरिका

उत्तर:(२) युक्रेन

 

११) “U-२० जुनीअर जागतिक कुस्ती चम्पिअनशिप २०२२” मध्ये कोण प्रथम क्रमांकावर आले आहे?

(१) भारत

(२) अमेरिका

(३) जपान

(४)इंग्लंड

उत्तर:(३) जपान

 

१२) “विक्रम दोराईस्वामी” कोणत्या देशात भारताचे उचायुक्त नियुक्त केले आहे?

(१) फ्रांस

(२) अमेरिका

(३) मलेशिया

(४)इंग्लंड

उत्तर:(४) इंग्लंड

 

१३) “NDTV” मध्ये कोणत्या ग्रुप ने २९.२% भागीदारी मिळवली आहे?

(१) अडाणी ग्रुप

(२) रिलायंस ग्रुप

(३) टाटा ग्रुप

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) अडाणी ग्रुप

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT