Current Affairs 18th August 2022 : चालू घडामोडी १८ ऑगस्ट २०२२

current affairs

Current Affairs 18th August 2022

Daily Current Affairs (Date – 18th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 August 2022. Find Current General Knowledge 18th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १८ ऑगस्ट 2022: Current Affairs August 18, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणत्याराज्याने “मेक इंडिया नंबर वन” मिशनची घोषणा केली आहे?

(१)महाराष्ट्र

(२) दिल्ली

(३) गुजरात

(४) उत्तराखंड

उत्तर:(२) दिल्ली

 

२) कोठे राजनाथ सिंह यांनी “वीर दुर्गादास राठोड” यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे?

(१) उज्जैन

(२) भोपाळ

(३) उदयपुर

(४) जोधपुर

उत्तर:(४) जोधपुर

 

३) “सुलतान अझलन शाह आंतरराष्ट्रीय हॉक्की turnament” कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) भारत

(३) दक्षिण कोरिया

(४) मलेशिया

उत्तर:(४) मलेशिया

 

४) कोणत्या देशाचे “विल्यम रुटो” राष्ट्रपती पदी नियुक्त झाले आहे?

(१) हैती

(२) केन्या

(३) बुरुंडी

(४) इंग्लंड

उत्तर:(२) केन्या

 

५) चर्चेत असलेले “गार्डो सरोवर” कोणत्या देशात आहे?

(१) इराण

(२) इराक

(३) इटली

(४) अमेरिका

उत्तर:(३) इटली

 

६) WHO नेकोणत्या वायरस च्या वारीयंट ला“कलेडस I,IIa,IIb” नाव दिले आहे?

(१) कोरोना

(२) मंकीपोक्स

(३) लम्पी स्कीन

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) मंकीपोक्स

 

७) कोणत्या राज्याचा आदिवासी जिल्हा “मंडला” देशाचा पहिला कार्यात्मक साक्षर जिल्हा बनला आहे?

(१) राजस्थान

(२) महाराष्ट्र

(३) मध्यप्रदेश

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) मध्यप्रदेश

 

८) “DETTOL स्कूल स्वच्छता शिक्षण कार्यक्रम” कोणत्या राज्याने सुरु केला आहे?

(१) ओडिशा

(२) उत्तराखंड

(३) उत्तरप्रदेश

(४) छातीसगड

उत्तर:(२) उत्तराखंड

 

९) कोणत्या राज्यात “चरखाचाक उत्सव” साजरी करण्यात आला आहे?

(१) ओडिशा

(२) तेलंगाना

(३) आंध्रप्रदेश

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(४) मध्यप्रदेश

 

१०) उपग्रह Traking जहाज “यूआंग वांग ५” कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(१) थायलंड

(२) चीन

(३) तैवान

(४) सिंगापूर

उत्तर:(२) चीन

 

११) “राडक्लीफ रेषेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहे. हे रेषा भारत आणि कोणत्या देशाच्या मध्ये आहे?

(१) चीन

(२) भूतान

(३) नेपाळ

(४) पाकिस्तान

उत्तर:(४) पाकिस्तान

 

१२) कोणत्या राज्यात खेळाडू साठी २% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे?

(१) आसाम

(२) मणिपूर

(३) कर्नाटक

(४) गुजरात

उत्तर:(३) कर्नाटक

 

१३) ब्लादिमीर पुतीन चे चरित्र “पुतीन हिज लाईफ एंड टाईम्स” कोणी लिहिले आहे?

(१) फिलिफ शॉट

(२) रिचर्ड हैस

(३) सलमानरश्दी

(४) तस्लिमा नसरीन

उत्तर:(१) फिलिफ शॉट

 

१४) महाराष्ट्र विधानपरिषद चे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(१) एकनाथशिंदे

(२) देवेंद्र फडणवीस

(३) अजित पवार

(४) सुभाष देसाई

उत्तर:(२) देवेंद्र फडणवीस

 

१५) महाराष्ट्र विधानसभा चे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(१) एकनाथशिंदे

(२) देवेंद्र फडणवीस

(३) अजित पवार

(४) सुभाष देसाई

उत्तर:(१) एकनाथशिंदे

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT