Current Affairs 30th August 2022 : चालू घडामोडी ३० ऑगस्ट २०२२

current affairs

Current Affairs 30th August 2022

Daily Current Affairs (Date – 30th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 August 2022. Find Current General Knowledge 30th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी ३० ऑगस्ट 2022: Current Affairs August 30, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) भारताचे पहिले “३D” पोस्ट कार्यालय कोठे तयार होऊ राहिले आहे?

(१) मुंबई

(२) रांची

(३) कोच्ची

(४) बेंगलोर

उत्तर:(४) बेंगलोर

 

२) मध्य भारताचे पहिले “toy क्लस्टर” कोठे उद्घाटन झाले आहे?

(१) दिल्ली

(२) मुंबई

(३) इंदोर

(४) भोपाळ

उत्तर:(३) इंदोर

 

३) कोणत्या राज्यात “ओणम” उत्सव साजरा करण्यात आला आहे?

(१) कर्नाटक

(२) महाराष्ट्र

(३) केरळ

(४) तेलंगाना

उत्तर:(३) केरळ

 

४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे ३०० मीटर उंच “अटल ब्रिज” चे उद्घाटन केले आहे?

(१) राजकोट

(२) अहमदाबाद

(३) बडोदा

(४) सुरत

उत्तर:(२) अहमदाबाद

 

५) चर्चेतअसलेली “लीथोई चनबम” कोणत्या खेळाशी सम्बंद्धीत आहे?

(१) क्रिकेट

(२) फुटबाल

(३) जुडो

(४) हॉक्की

उत्तर:(३) जुडो

 

६)आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३ प्रकारात १०० पेक्षा जास्त सामने खेळणारा पहिला भारतीय व दुसरा जागतिक खेळाडू कोण ठरला आहे?

(१) रोहित शर्मा

(२) विराट कोहली

(३) के.एल.राहुल

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) विराट कोहली

 

७) “स्वार्म” प्रणाली कशाशी संबंधित आहे?

(१) युद्ध TANK

(२) ड्रोन

(३) एअरक्राफ्ट

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) ड्रोन

 

८) भारत आणि कोणत्या देशात “वज्र प्रहर” युद्ध सराव आयोजित केला गेला आहे?

(१) श्रीलंका

(२) चीन

(३) अमेरिका

(४) इंग्लंड

उत्तर:(३) अमेरिका

 

९) नुकतेच चालू असलेल्या “आशिया कप” चेआयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(१) अमेरिका

(२) श्रीलंका

(३) UAE

(४) जपान

उत्तर:(३) UAE

 

१०) ४४वे“जमनलाल बजाज” पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

(१) निलेश देसाई

(२) फहमिदा अजीम

(३) कौशिक राजशेखर

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) निलेश देसाई

 

११) कोणाला“SEBI” चेपुर्नकालिक सदस्य म्हणून निवडले आहे?

(१) मुकुल जैन

(२) AN गोपाळकृष्णन

(३) अनुराग शर्मा

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) AN गोपाळकृष्णन

 

१२) “भारतीय ऑलिम्पिक संघ” चे अंतरीक्ष अध्यक्ष कोण निवडले आहे?

(१) राजेश वर्मा

(२) आदिल सुमरीवाला

(३) अशोक कुमार

(४) नरीदर बात्रा

उत्तर:(२) आदिल सुमरीवाला

 

१३) नीती आयोगाने कोठे “५०० अटल टिकरिंग LAB” स्थापित करण्याची घोषणा केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) जम्मू-काश्मीर

(४) ओडिशा

उत्तर:(३) जम्मू-काश्मीर

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT