Current Affairs 3rd January 2024 : चालू घडामोडी ०३ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 3rd January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 03, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 3rd January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 January 2024. Find Current General Knowledge 3rd  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ जानेवारी २०२४ : Current Affairs January 03, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) किरण देशमुख

(B) मनोज पांडे

(C) अरविंद इनामदार

(D) अमोल तावरे

Ans-(A) किरण देशमुख

(Q२) ब्रिक्स या गटामध्ये किती नविन देशाचा सामावेश झाला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

Ans-(C) ५

(Q३) ब्रिक्स गटाची एकुण सदस्य संख्या किती झाली आहे?

(A) ०९

(B) १०

(C) ११

(D) ०८

Ans-(B) १०

(Q४) ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) दक्षिण आफ्रिका

(D) रशिया

Ans-(D) रशिया

 

(Q५) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची या पिकाची पेरणी झाली आहे?

(A) परभणी

(B) अमरावती

(C) सोलापूर

(D) धुळे

Ans-(C) सोलापूर

(Q६) महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक किती लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे?

(A) २ लाख ३० हजार

(B) २ लाख ३८ हजार

(C) २ लाख ४० हजार

(D) २ लाख ४४ हजार

Ans-(B) २ लाख ३८ हजार

(Q७) केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे?

(A) सोलापूर

(B) वाशिम

(C) कोल्हापूर

(D) सांगली

Ans-(A) सोलापूर

(Q८) नुकत्याच कोणत्या भारतीय महीला क्रिकेट खेळाडू ने अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये १०० विकेट पूर्ण केल्या आहेत?

(A) रेणूका सिंग

(B) स्मुर्ती मानधना

(C) स्नेह राणा

(D) दीप्ती शर्मा

Ans-(D) दीप्ती शर्मा

(Q९) दिप्ती शर्मा ही अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये १०० विकेट घेणारी कितवी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे?

(A) पहिली

(B) चौथी

(C) तिसरी

(D) पाचवी

Ans-(B) चौथी

(Q१०) भारताचे डिजिटल चलन रुपी ने एका दिवसात किती लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केला आहे?

(A) ११ लाख

(B) १२ लाख

(C) ८ लाख

(D) १० लाख

Ans-(D) १० लाख

(Q११) कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या?

(A) सिड क्विन

(B) किचन क्वीन

(C) मसाला क्वीन

(D) पुणे क्वीन

Ans-(C) मसाला क्वीन

(Q१२) अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरात मसाला पोहविण्याऱ्या कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवाशी होत्या?

(A) पुणे

(B) अहमदनगर

(C) सातारा

(D) सांगली

Ans-(A) पुणे

(Q१३) महाराष्ट्र राज्यात यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये किती टक्के घट झाली आहे?

(A) १२

(B) १०

(C) १३

(D) ११

Ans-(D) ११

(Q१४) महाराष्ट्र राज्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात किती लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे?

(A) ४६.८०

(B) ४८.६५

(C) ५०.९०

(D) ५५.६६

Ans-(B) ४८.६५

(Q१५) महाराष्ट्र राज्यात रब्बीचे सरासरी किती लाख हेक्टर क्षेत्र आहे?

(A) ५४

(B) ४५

(C) ५५

(D) ४५

Ans-(A) ५४

(Q१६) FIDE world रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणी पटकावले?

(A) डी. गुकेश

(B) आर.प्रज्ञानंद

(C) मॅग्नस कार्लसन

(D) विश्वनाथ आनंद

Ans-(C) मॅग्नस कार्लसन

(Q१७) FIDE world रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२३ कोणत्या देशात आयोजीत करण्यात आली होती?

(A) भारत

(B) उझबेकिस्तान

(C) चीन

(D) इराण

Ans-(B) उझबेकिस्तान

(Q१८) फेलिक्स त्सेसिकेदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) कांगो

(B) इस्राईल

(C) फिनलंड

(D) यूक्रेन

Ans-(A) कांगो

(Q१९) कांगो मध्ये झालेल्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फेलिक्स त्सेसिकेदी यांना किती टक्क्याच्या वर मते मिळाली आहेत?

(A) ७०

(B) ७४

(C) ७६

(D) ७३

Ans-(D) ७३

 

(Q२०) जानेवारी हा दिवस कोणता दीन म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) महीला दीन

(B) युवक दीन

(C) बालिका दीन

(D) आरोग्य दीन

Ans-(C) बालिका दीन

(Q२१) कोनाच्या जयंतीच्या दिवशी बालिका दीन साजरा करतात येतो?

(A) सावित्रीबाई फुले

(B) ए पी जे अब्दुल कलाम

(C) राजमाता जिजाऊ

(D) अहिल्याबाई होळकर

Ans-(A) सावित्रीबाई फुल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT