Current Affairs 2nd January 2024 : चालू घडामोडी ०२ जानेवारी २०२४

current affairs

Current Affairs 2nd January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 02, 2024

Daily Current Affairs (Date: January 2, 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: January 2, 2024. Find Current General Knowledge January 2, 2024. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd January 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ जानेवारी २०२४ : Current Affairs January 02, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख०२ जानेवारी २०२४) खाली दिले आहेत.

(Q१) महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत?

(A) १००

(B) १२०

(C) १२५

(D) १५०

Ans-(A) १००

(Q२) कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवविण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे?

(A) २१ ते ४०

(B) २८  ते ४५

(C) १५ ते ४५

(D) २० ते ३५

Ans-(C) १५ ते ४५

(Q३) इस्रो ने कोणत्या राज्यातील श्रीहरीकोटा येथुन कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी XPosat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(A) तेलंगणा

(B) आंध्रप्रदेश

(C) महाराष्ट्र

(D) गोवा

Ans-(B) आंध्रप्रदेश

(Q४) भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने कोणत्या रॉकेटच्या मदतीने XPosat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(A) PSLV-४५

(B) PSLV-५०

(C) PSLV-५६

(D) PSLV-५८

Ans-(D) PSLV-५८

(Q५) PSLV-५८ या रॉकेट व्दारे इस्रो ने केलेली XPosat  उपग्रहाचे प्रक्षेपण हे PSLV चे कितवे उड्डाण होते?

(A) ५६

(B) ५८

(C) ६०

(D) ६२

Ans-(C) ६०

(Q६) भारत XPosat मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(B) दुसरा

(Q७) कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणारा जगातील पाहिला देश कोणता आहे?

(A) चीन

(B) रशिया

(C) भारत

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q८) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद गोपनीयतेची शपथ घेतली?

(A) रजनीश सेठ

(B) राकेश मारिया

(C) सदानंद दाते

(D) विठ्ठल मोरे

Ans-(A) रजनीश सेठ

(Q९) २०२३ मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?

(A) शाहरुख खान

(B) सलमान खान

(C) दीपिका पदुकोण

(D) विराट कोहली

Ans-(D) विराट कोहली

(Q१०) कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्नर ने वनडे क्रिकेट मधुन निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) भारत

(B) ऑस्ट्रेलिया

(C) इंग्लंड

(D) श्रीलंका

Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q११) राज्यातील पाहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट ची निर्मिती कोणत्या नगरपरिषदेने केली आहे?

(A) हिंगणघाट

(B) अर्जुनी मोरगाव

(C) संग्रामपूर

(D) बेलापूर

Ans-(A) हिंगणघाट

(Q१२) आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) सिंगापुर

(D) मलेशिया

Ans-(C) सिंगापुर

(Q१३) मागील तीन वर्षात स्टार्टअप च्या माध्यमातून देशात किती रोजगानिर्मिती झाली आहे?

(A) ६ लाख २० हजार

(B) ६ लाख १५ हजार

(C) ३ लाख ३४ हजार

(D) ३ लाख ५० हजार

Ans-(B) ६ लाख १५ हजार

(Q१४) स्टार्टअप च्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगानिर्मिती झाली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) बिहार

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१५) मागील तीन वर्षात महाराष्ट्र राज्यात स्टार्टअपच्या माध्यमातून किती रोजगानिर्मिती झाली आहे?

(A) १ लाख २३ हजार

(B) १ लाख २१ हजार

(C) १ लाख १२ हजार

(D) १ लाख १८ हजार

Ans-(D) १ लाख १८ हजार

(Q१६) ३१  ऑक्टोंबर २०२३ पर्यंत देशात किती स्टार्टअप ला मान्यता देण्यात आली आहे?

(A) १ लाख २० हजार

(B) १ लाख १० हजार

(C) १ लाख १४ हजार

(D) १ लाख २४ हजार

Ans-(C) १ लाख १४ हजार

(Q१७) जपान या देशाला किती रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे?

(A) ७.६

(B) ७.८

(C) ६.७

(D) ६.८

Ans-(A) ७.६

(Q१८) NPCI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये देशात UPI द्वारे झालेल्या व्यवहारात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ४५

(B) ५०

(C) ५६

(D) ५९

Ans-(D) ५९

(Q१९) NPCI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये देशात UPI द्वारे एकुण किती अब्ज व्यवहार झाले आहेत?

(A) ११२

(B) ११८

(C) ११७

(D) ११९

Ans-(C) ११७

(Q२०) डिसेंबर २०२३ मध्ये देशात एकुण किती लाख कोटीचे GST संकलन झाले आहे?

(A) १.८०

(B) १.६४

(C) १.५६

(D) १.६७

Ans-(B) १.६४

(Q२१) केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात वाहन चालकांकडून अपघात झाल्यास किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे?

(A) ५

(B) ७

(C) ८

(D) १०

Ans-(D) १०

(Q२२) RBI ने जाहीर केलेल्या माहितीनुसार चलनात असलेल्या हजार रुपयांच्या नोटापैकी आतापर्यंत किती टक्के नोटा परत बँकांकडे आल्या आहेत?

(A) ९८.९०

(B) ८६.७७

(C) ९७.३८

(D) ८८.९०

Ans-(C) ९७.३८

(Q२३) दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रवीश कुमार

(B) एस. सुरेशकुमार

(C) पी. नितीशकमार

(D) माणिक वर्मा

Ans-(B) एस. सुरेशकुमार

(Q२४) मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कस्याची सक्ती केली आहे?

(A) आधारकार्ड

(B) PAN card

(C) bank account

(D) रेशनकार्ड

Ans-(A) आधारकार्ड

(Q२५) केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२३ महिन्यात देशातील प्रमुख उद्योगाच्या निर्देशकांमध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात झाली आहे?

(A) सिमेंट

(B) खते

(C) कोळसा

(D) वीजनिर्मिती

Ans-(C) कोळसा=

(Q२६) केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ कालावधीत देशाच्या कोळसा क्षेत्राने किती टक्क्याने वाढ नोंदवली आहे?

(A) १२.७

(B) १३.४

(C) १४.५

(D) १२.८

Ans-(D) १२.८


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT