Current Affairs 30th March 2022 – – चालू घडामोडी ३० मार्च २०२२

current affairs

Current Affairs 30th March 2022

Current Affairs (Date – 30th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 March 2022. Find Current General Knowledge 30th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 30 मार्च 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या संस्थेने “कॉर्नर शॉट वेपनसिस्टीम” कोणी विकसित केली आहे?

(१)भाभा आटोमिक रिसर्च सेंटर (BARC)

(२) भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संस्थान (ISRO)

(३) संरक्षण आणि विकास संघटन (DRDO)

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(३) संरक्षण आणि विकास संघटन (DRDO)

२) कोणत्या राज्याच्या “लिविंग रूट ब्रिज” ला युनेस्को स्थळात समाविष्ट केले आहे?

(१) उतराखंड

(२) आसाम

(३) मेघालय

(४) महाराष्ट्र

उत्तर:(३) मेघालय

३)“जलशक्ती अभियान: कॅच द रेन” २०२२ चे शुभारंभ कोणाच्या हस्ते झाले?

(१) नरेंद्र मोदी

(२) रामनाथ कोविद

(३) अमित शाह

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) रामनाथ कोविद

४)”मतुआ धर्म महा मेला २०२२” उत्सव कोणत्या राज्यात सुरु झाला?

(१)आसाम

(२) पश्चिम बंगाल

(३) महाराष्ट्र

(४) दिल्ली

उत्तर:(२) पश्चिम बंगाल

५) कोणत्या देशाने “डिफेन्स स्पेस कमांड एजेन्सी” ची स्थापनेची घोषणा केली आहे?

(१) फ्रान्स

(२) ऑस्ट्रेलिया

(३) इराण

(४) इंग्लंड

उत्तर:(२) ऑस्ट्रेलिया

६) अमेरिका आणि कोणत्या देशात “बालीकतन २०२२” युध्द सराव आयोजित केला गेला आहे?

(१) चीन

(२) पाकिस्तान

(३) फिलिपिन्स

(४) भारत

उत्तर:(३) फिलिपिन्स

७)”TIME १००” IMPACT अवार्ड कोणाला मिळाला आहे?

(१) प्रियांका चोपडा

(२) दीपिका पदुकोन

(३) अनुष्का शर्मा

(४)रिया सेन

उत्तर:(२) दीपिका पदुकोन