Current Affairs 23rd March 2022 – चालू घडामोडी २३ मार्च २०२२

current affairs

Current Affairs 23rd March 2022

Current Affairs (Date – 23rd March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 March 2022. Find Current General Knowledge 23rd March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 23 मार्च 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “जागतिकहवामान दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१)२१ मार्च

(२) २२ मार्च

(३) २३ मार्च

(४)२४ मार्च

उत्तर:(३) २३ मार्च

२) कोणी १९ व्या आशियाई १०० UP बिलियर्डस् चम्पियन शिप २०२२” चे विजेतेपद जिकले आहे?

(१) रोहित शर्मा

(२) पंकज अडवाणी

(३) वीराट कोहली

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) पंकज अडवाणी

३) कोणत्या देशाने भारताला २९ पुरातन वस्तू परत केल्या आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) फ्रान्स

(३) स्पेन

(४) इंग्लंड

उत्तर:(१) ऑस्ट्रेलिया

४) CRPF ने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे?

(१) ८१ वा

(२) ८२ वा

(३) ८३ वा

(४) ८४ वा

उत्तर:(३) ८३ वा

५) कोणाची TCS च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे?

(१) रेखा शर्मा

(२) न. चंद्राशेखरण

(३) राजेश गोपीनाथन

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) राजेश गोपीनाथन

) ग्रीन हायड्रोजन वर चालणारी पहिली मोटार कोणाच्या हस्ते लौंच केली गेली आहे?

(१) अरविंद केजरीवाल

(२) नरेंद्र मोदी

(३) नितीन गडकरी

(४) रामनाथ कोविद

उत्तर:(३) नितीन गडकरी

७) प्रमोद सावंत कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेणार आहे?

(१) मणिपूर

(२) गोवा

(३) आसाम

(४)महाराष्ट्र

उत्तर:(२) गोवा

८) “कोल्ड रिस्पोन्स २०२२” युध्यसराव कोणत्यासघटनेशी संबंधित आहे?

(१)आशियान

(२)नाटो

(३) EU

(४) सार्क

उत्तर:(२) नाटो

९) कोणत्या राज्यात “डोल उत्सव किवा डोल यात्रा” साजरी करण्यात आला?

(१)केरळ

(२) आसाम

(३) पश्चिम बंगाल

(४) ओडिशा

उत्तर:(३) पश्चिम बंगाल

१०) २०२२ चे प्रीत्ज्कर आर्किटेक्टचर पुरस्कार कोणाला देण्याची घोषणा केली आहे?

(१) फ्रान्सीस केरे

(२) एनी लेकाटन

(३) यवोन फेरेल

(४) जीन- फिलीप वासल

उत्तर:(१) फ्रान्सीस केरे

११) कोणत्या भारतीय व्यक्तीला अमेरिकेतील व्हाईट हाउस मध्ये नवीन कोविड रिस्पोन्स कोर्डीनेटर म्हणून नियुक्ती झाली आहे?

(१) जेफ जीन्त्स

(२) राकेश श्री

(३) आशिष झा

(४) सुर्यकुमार जोशी

उत्तर:(३) आशिष झा

१२) “गल्फ निवेश समिट २०२२” कोठे आयोजित करण्यात आले?

(१) पटना

(२) जयपूर

(३) श्रीनगर

(४) कोच्ची

उत्तर:(३) श्रीनगर


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT