Current Affairs 19th March 2022 – चालू घडामोडी १९ मार्च २०२२

current affairs

Current Affairs 19th March 2022

Current Affairs (Date – 19th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 March 2022. Find Current General Knowledge 19th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 19 मार्च 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) एकदिवसीयक्रिकेट मध्ये २५० विकेट घेणारी जगाची पहिली महिला गोलंदाज कोण बनली आहे?

(१)शब्निम इस्माईल

(२) झुलन गोस्वामी

(३) अनिस मोहम्मद

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) झुलन गोस्वामी

२) कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या खरेदी व विक्री साठी “माय एव्ही” पोर्टल सुरु केले आहे?

(१) गुजरात

(२) चंडीगड

(३) दिल्ली

(४) महाराष्ट्र

उत्तर:(३) दिल्ली

३) ”प्रदीप कुमार रावत” यांची कोणत्या देशात नवीन राजदूत पदी नियुक्ती झाली आहे?

(१) चीन

(२) स्पेन

(३) सौदी अरेबिया

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) चीन

४) ३६ वि आंतरराष्ट्रीय गीओलोगीकॅल परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे?

(१)मुंबई

(२) गुरूग्राम

(३) दिल्ली

(४) नोएडा

उत्तर:(३) दिल्ली

५) २०२२ M3M हुरून रिच लिस्ट नुसार कोण आशिया तील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरली आहे?

(१) शानशान

(२) मुकेश अंबानी

(३) JACK मा

(४) अदाणी

उत्तर:(२) मुकेश अंबानी

६) भारतातील पहिले “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स पार्क” कोत्या ठिकाणी सुरु झाले आहे?

(१) मुंबई

(२) बेंगळूरू

(३) चेन्नई

(४) गांधीनगर

उत्तर:(२) बेंगळूरू

७) कोणत्या राज्याने नुकतेच आपले क्रीडा धोरण २०२२-२०२७ मंजूर केले आहे?

(१) केरळ

(२) ओडिशा

(३) गुजरात

(४)महाराष्ट्र

उत्तर:(३) गुजरात

८) कोणत्या मंत्रालयाने “जेंडर सव्वाद” कार्यक्रम सुरु केला आहे?

(१)संरक्षण मंत्रालय

(२)ग्रामीण विकास मंत्रालय

(३) आरोग्य व कल्याण मंत्रालय

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२)ग्रामीण विकास मंत्रालय

९) भष्ट्रचार विरुद्ध मोहिमेची घोषणा कोणत्या राज्यच्या मुखामंत्राने केली आहे?

(१)महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) पंजाब

(४) आसाम

उत्तर:(३) पंजाब

१०) देशाचीकोणती कंपनी “कोळसा उत्पादनामध्ये”प्रथम स्थानावर आहे?

(१) TATA कंपनी

(२) रिलायन्सकंपनी

(३) महानदीकोलफिल्ड

(४) कोलारकोलफिल्ड

उत्तर:(३) महानदीकोलफिल्ड

११) भारतात २०१७-२०१९ मध्ये माता मृत्यू दर किती आहे?

(१) १०३

(२) ११३

(३) १२२

(४) १३१

उत्तर:(१) १०३

१२) भारताचे पहिले “डिजिटल वाटर डेटा बँक”“एक्वेरियम” चे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे?

(१) आसाम

(२) बिहार

(३) कर्नाटक

(४) केरळ

उत्तर:(३) कर्नाटक

१३) ब्रह्मपुत्रा नदीवर प्रवास करणारे सर्वात मोठे जहाज कोणते बनले आहे?

(१) एवरग्रीन

(२) एमएससी ऑस्कार

(३) अडमिरल ग्राफ स्पी

(४) एमवी रामप्रसाद बिस्मल

उत्तर:(४) एमवी रामप्रसाद बिस्मल

१४) ४४ वे विश्व बुद्धिबळ ओल्यम्पियाड २०२२ चे आयोजन कोठे होणार आहे?

(१) रशिया

(२) भारत

(३) चीन

(४) ब्राझील

उत्तर:(२) भारत

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT