Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 30th July 2022 : चालू घडामोडी ३० जुलै २०२२

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 30th July 2022

Daily Current Affairs (Date – 30th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 July 2022. Find Current General Knowledge 30th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 30 जुलै 2022: Current Affairs July 30, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या राज्यात अलकायद्याशी संबंधित ११ दहशतवादी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे?

(१)तेलंगाना

(२) आसाम

(३) केरळ

(४) मिझोरम

उत्तर:(२) आसाम

२) कोणत्या राज्याने “गोधन न्याय योजना” सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) छतीसगड

(४) पंजाब

उत्तर:(३) छतीसगड

३) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्या महिला T-२० क्रिकेट सामन्यात कोणी अर्धशतक लगावून इतिहास रचला आहे?

(१) मिताली राज

(२) हरमनप्रीत कौर

(३) दीप्ती शर्मा

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) हरमनप्रीत कौर

४) राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय गटाचे नेतृत्व कोणी केले आहे?

(१) पी.वी.सिंधू

(२) मनप्रीत सिंह

(३) वरीलपैकी दोन्ही

(४) बजरंग पुनिया

उत्तर:(३) वरीलपैकी दोन्ही

५) कोणत्या तारखेपासून तंबाखू उत्पादनावरील pack वर नवीन चित्र प्रकाशित होणारआहे?

(१) १ ऑक्टोंबर २०२२

(२) १ नोवेंबर२०२२

(३) १ दिसेम्बर२०२२

(४) १ जानेवारी २०२३

उत्तर:(३) १ दिसेम्बर २०२२

६) कोणता दिवस हा “आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१) २९ जुलै

(२) ३० जुलै

(३) ३१ जुलै

(४)१ ऑगस्ट

उत्तर:(२) ३० जुलै

७) कोणत्या देशाच्या “अंगोला” खाणीत गुलाबी हिरा सापडला आहे?

(१) चीन

(२) अमेरिका

(३) जपान

(४) दक्षिण आफ्रिका

उत्तर:(४) दक्षिण आफ्रिका

८) कोणत्या राज्याने “A.P.J अब्दुल कलाम personality devlopment” योजना सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) राजस्थान

(४) पंजाब

उत्तर:(३) राजस्थान

)“आंतरराष्ट्रीय वाघ दिवस” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१) २९ जुलै

(२) ३० जुलै

(३) ३१ जुलै

(४) १ ऑगस्ट

उत्तर:(१) २९ जुलै

१०) कोणत्या राज्याने “मुख्यमंत्रीनाश्ता योजना” सुरु केली आहे?

(१) तामिळनाडू

(२) तेलंगाना

(३) ओडिशा

(४)आसाम

उत्तर:(१) तामिळनाडू

११) कोणते राज्य सरकार अनुसूचित जातीजमातीच्या क्षेत्रात “हर घर ऊर्जा उत्सव” साजरी करणार आहे?

(१) महाराष्ट्र

(२) आसाम

(३) गुजरात

(४)बिहार

उत्तर:(१) महाराष्ट्र

१२) कोणत्या राज्यात “बोनालू महोस्तव” साजरी करण्यात येतो?

(१) गोवा

(२) झारखंड

(३) तेलंगाना

(४)केरळ

उत्तर:(३) तेलंगाना

१३)१५ ऑगस्ट ला कोणत्या युद्धनौकेवर ब्राझील येथिल रिओ दी जेनेरिओ येथे तिरंगा फडकवण्यात येणार आहे?

(१) INS तर्कश

(२) INS विक्रमादित्य

(३) INS विराट

(४)INS विक्रांत

उत्तर:(१) INS तर्कश

१४) “आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार २०२२” कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला मिळाला आहे?

(१) गिर राष्ट्रीय उद्यान

(२) जिम कार्बेटराष्ट्रीय उद्यान

(३) ओरंगराष्ट्रीय उद्यान

(४)संजय गांधीराष्ट्रीय उद्यान

उत्तर:(३) ओरंग राष्ट्रीय उद्यान

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा