Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 29th July 2022: चालू घडामोडी २९ जुलै २०२२

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 29th July 2022

Daily Current Affairs (Date – 29th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 July 2022. Find Current General Knowledge 29th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 29 जुलै 2022: Current Affairs July 28, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) महाराष्ट्रातील कोणत्या शहरात “ई-रिक्षा” सुरुकरण्यात आली आहे?

(१) पुणे

(२) मुंबई

(३) माथेरान

(४)नाशिक

उत्तर:(३) माथेरान

२)“ऑपरेशन नन्हे फरिश्ते” कोणी राबवले आहे?

(१) BSF

(२)RPF

(३) CRPF

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) RPF

३)कोणत्या संस्थेने मंगल ग्रहावर “नुडल्स” सारखा पदार्थ सापड्वला आहे?

(१) NASA

(२)ISRO

(३) MOSKO

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) NASA

४) भारताचे ४९ वे सरन्यायाधीश कोण होणार आहे?

(१) ए.व्ही.रामण्णा

(२) उदय ललित

(३) एम.ए.राणे

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) उदय ललित

५)जागतिक अथेलेतीक्स स्पर्धेत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(१) भारत

(२) अमेरिका

(३) चीन

(४) जपान

उत्तर:(२) अमेरिका

६)आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ने देशांना असोसीइट सदस्य म्हणून निवडले आहे. त्यापैकी कोणत्या देश नाही आहे?

(१) उजबेकिस्तान

(२) नॉर्वे

(३) कंबोडिया

(४)आईवरी कोस्ट

उत्तर:(२) नॉर्वे

७) केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कितव्या क्रमांकाची कृषी गणना करण्याची सुरवात केली आहे?

(१) १०

(२) ११

(३) १३

(४)१५

उत्तर:(२) ११

८)“फिफा अंडर १७ महिला विश्वकप २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

(१) स्पेन

(२) उरुग्वे

(३) भारत

(४) रशिया

उत्तर:(३) भारत

९)कोणत्या राज्यात “हरेली पर्व” साजरा करण्यात आला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) छतीसगड

(३) झारखंड

(४)ओडीसा

उत्तर:(२) छतीसगड

१०) कोणत्या राज्याने “मुख्यमंत्री सारथी योजना” सुरु केली आहे?

(१) पंजाब

(२) हरियाना

(३) झारखंड

(४)राजस्थान

उत्तर:(३) झारखंड

११) भारतीय नौदलाला कोणते युद्ध जहाज देण्यात आले आहे?

(१) विराट

(२) विक्रांत

(३) गौरव

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) विक्रांत

१२) कोणत्या देशाने जगातील पहिले “तंबाखू विरोधी बिल” मांडले आहे?

(१) स्वीडन

(२) स्पेन

(३) कॅनडा

(४)न्यूझीलंड

उत्तर:(४) न्यूझीलंड

१३) “विस्टन चर्चिल” अवार्ड कोणाला देण्यात आला आहे?

(१) ब्लादिमीर पुतीन

(२) बोरिस जोह्न्सन

(३) जेलेन्स्की

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) जेलेन्स्की

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा