Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 18th November 2022 : चालू घडामोडी १८ नोव्हेंबर २०२२

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 18th November 2022

Daily Current Affairs (Date – 18th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 November 2022. Find Current General Knowledge 18th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १८ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 18, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणत्या राज्याने “ड्रोन द्वारे पशुप्राणीयांना टीकाकरण सेवा” सुरु केली आहे?

(१)मणिपूर

(२) अरुणाचल प्रदेश

(३) पश्चिम बंगाल

(४) गुजरात

उत्तर:(२) अरुणाचल प्रदेश

 

२) कोणाला“नीती आयोगाचे” पूर्ण कालीन सदस्य म्हणून नियुक्त केले आहे?

(१) सुभ्रकांत पांडा

(२) विशाल कपूर

(३) अरविंद विरमानी

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) अरविंद विरमानी

 

३) कोणी चंद्रावर “आर्टमिस-१” मिशन राकेट लौंच केले आहे?

(१) ISRO

(२) NASA

(३) CNSA

(४) JAKSA

उत्तर:(२) NASA

 

४) “राजीव कुमार” यांना कोणत्या देशाच्या मतदानासाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून आमंत्रित केले आहे?

(१) भूतान

(२) नेपाळ

(३) श्रीलंका

(४) बांग्लादेश

उत्तर:(२) नेपाळ

 

५) उत्तराखंड हायकोर्ट “नैनिताल” वरून कोठे हलवण्यात आले आहे?

(१) रूडकी

(२) डेहराडून

(३) हल्दानी

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) हल्दानी

 

६) “ITTF” च्या एथीलिट आयोगामध्ये कोणते भारतीय यांची निवड झाली आहे?

(१) हरमीत देसाई

(२) शरत कमल

(३) सौम्यजित घोष

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) शरत कमल

 

७) ३ दिवसीय “आंतरराष्ट्रीय पर्यटन MART” कोठे सुरु झाले आहे?

(१) मुंबई

(२) आयझोल

(३) दिल्ली

(४) पुणे

उत्तर:(२) आयझोल

 

८) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी“बाजार मिशन” ची सुरवात केली आहे?

(१) ओडिशा

(२) आसाम

(३) अंध्राप्रदेश

(४) बिहार

उत्तर:(२) आसाम

 

९) “कच्चे स्टील” चा सर्वात मोठा दुसरा उत्पादक देश कोण बनला आहे?

(१) चीन

(२) जपान

(३) भारत

(४) अमेरिका

उत्तर:(३) भारत

 

१०) कोणत्या कंपनीने “संध्या देवनाथन” यांना भारत कंट्री हेड म्हणून नियुक्त केले आहे?

(१) ट्विटर

(२) फेसबुक

(३) मेटा

(४) अमेजन

उत्तर:(३) मेटा

 

११) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी“६ हायटेक शहरांची घोषणा” केली आहे?

(१) कर्नाटक

(२) तामिळनाडू

(३) आंध्रप्रदेश

(४) आसाम

उत्तर:(१) कर्नाटक

 

१२) कोठे“काशी-तमिळ संगमम” सुरु झाले आहे?

(१) जयपूर

(२) पटना

(३) मुंबई

(४) वाराणसी

उत्तर:(४) वाराणसी

 

१३) पहिल्यांदाच किती महिलांना“डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज” साठी निवडले आहे?

(१) ५

(२) ६

(३) ८

(४) ९

उत्तर:(२) ६

 

१४)केब्रीज डिक्शनरी नुसार कोणता शब्द “वर्ड ऑफ द इअर २०२२” निवडलाआहे?

(१) वैक्स

(२) वैक्सीन

(३) होमर

(४) चिल्ड्रन

उत्तर:(३) होमर

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा