Current Affairs 18th March 2023 : चालू घडामोडी १८ मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 18th March 2023

Daily Current Affairs (Date – 18th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 March 2023. Find Current General Knowledge 18th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ मार्च २०२३ : Current Affairs March 18, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या राज्यात सरकारने कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात लवाद निर्माण करण्याचे जाहीर केले ?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) गोवा
Ans-(A) महाराष्ट्र

(Q२) महाराष्ट्र सरकारने किती संख्या पेक्षा कमी कामगार असलेले कारखाने सरकारच्या परवानगी शिवाय बंद करण्याची मुभा दिली आहे ?
(A) ३५०
(B) ३००
(C) ४००
(D) ४५०
Ans-(B) ३००

(Q३) भारत कोणत्या देशातील चाबहार बंदर प्रकल्प विकसित करत आहे ?
(A) अमेरिकेत
(B) चीन
(C) इराण
(D) श्रीलंका
Ans-(C) इराण

(Q४) इराज इलाही हे भारतातील कोणत्या देशाचे राजदूत आहेत ?
(A) सिंगापूर
(B) नेपाळ
(C) मलेशिया
(D) इराण
Ans-(D) इराण

(Q५) पायर या बुकर इंटरनॅशनल पारितोषिक मध्ये पहिल्या फेरीत निवड झालेल्या कादंबरी चे लेखक कोण आहेत ?
(A) पेरूमल मुरुगन
(B) शशी थरूर
(C) गीतांजली ठाकूर
(D) जावेद अख्तर
Ans-(A) पेरूमल मुरुगन

(Q६) महाराष्ट्र राज्यात २०२२-२३ आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत किती हेक्टर फळबाग लागवड झाली ?
(A) ५० हजार
(B) ४० हजार
(C) ६० हजार
(D) ४५ हजार
Ans- (B) ४० हजार

(Q७) महाराष्ट्रात कधी पासून मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येते ?
(A) २००८-०९
(B) २०१०-११
(C) २०११-१२
(D) २०१२-१३
Ans-(C) २०११-१२

(Q८) महाराष्ट्र राज्यात किती जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत फळबाग योजना राबविण्यात येते ?
(A) २४
(B) ३०
(C) ३२
(D) ३४
Ans-(D) ३४

(Q९) देशात एकूण किती पोलीस ठाणे आहेत ?
(A) १७ हजार ५३५
(B) १५ हजार ३४५
(C) २० हजार ३४०
(D) १८ हजार ५४०
Ans-(A) १७ हजार ५३५

(Q१०) महाराष्ट्र राज्यात किती पोलीस ठाणे आहेत ?
(A) १ हजार २००
(B) १ हजार १६८
(C) १ हजार ५००
(D) १ हजार ३००
Ans-(B) १ हजार १६८

(Q११) टीम पेन ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली तो कोणत्या देशाचा आहे ?
(A) श्रीलंका
(B) इंग्लंड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) न्यूझीलंड
Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q१२) महाराष्ट्र विधानपरिषद हक्कभंग समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली ?
(A) रामराजे निबाळकर
(B) एकनाथ खडसे
(C) शशिकांत शिंदे
(D) प्रसाद लाड
Ans-(D) प्रसाद लाड

(Q१३) इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जर्नल सेंट्रल बँकिंग ने २०२३ चा गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला दिला ?
(A) शक्तीकांत दास
(B) रघुराम राजन
(C) उर्जित पटेल
(D) एन.के.सिंग
Ans-(A) शक्तीकांत दास

(Q१४) कोणत्या देशाच्या नॅशनल बँकेला सेंट्रल बँक ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले ?
(A) अमेरिकेत
(B) युक्रेन
(C) रशिया
(D) सिंगापूर
Ans-(B) युक्रेन

(Q१५) जागतिक बाजारात कच्चे तेल किती टक्यानी स्वस्त झाले आहे ?
(A) ३०%
(B) ५०%
(C) ४०%
(D) ४५%
Ans-(C) ४०%

(Q१६) भारत रोज १६ लाख बॅरल कच्चे तेल कोणत्या देशाकडून खरेदी करतो?
(A) कतार
(B) इस्राईल
(C) कुवेत
(D) रशिया
Ans-(D) रशिया

(Q१७) हॉकी इंडियाचा यंदाचा सर्वोत्कृष्ठ पुरुष हॉकी पट्टू कोण ठरला?
(A) हार्दिक सिंग
(B) हरमन प्रीत सिंग
(C) मनप्रीत सिंग
(D) मनदीप सिंग
Ans-(A) हार्दिक सिंग

(Q१८) हॉकी इंडियाची यंदाची सर्वोत्कृष्ट महिला हॉकी पट्टू कोण ठरली?
(A) श्रद्धा ठाकूर
(B) सविता पुनिया
(C) राणी रामपाल
(D) बबिता तिवारी
Ans-(B) सविता पुनिया

(Q१९) कोणत्या देशाने निवृतीचे वय ६२ वर्षावरून ६४ वर्ष केले आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) मलेशिया
Ans-(C) फ्रान्स

(Q२०) अंतरखंडिय क्षेपनास्त्राची चाचणी कोणत्या देशानी केली ?
(A) दक्षिण कोरिया
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) उत्तर कोरिया
Ans-(D) उत्तर कोरिया

(Q२१) कोणत्या राज्याने १९ नवीन जिल्हे निर्माण कारण्याचे जाहीर केले ?
(A) राजस्थान
(B) महाराष्ट्र
(C) आसाम
(D) मध्येप्रदेश
Ans-(A) राजस्थान

(Q२२) महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याला मंजुरी दिली ?
(A) नागपूर
(B) अमरावती
(C) अकोला
(D) वाशीम
Ans-(B) अमरावती

(Q२३) फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली ?
(A) प्रफुल पटेल
(B) सुरेश कलमाडी
(C) जियानी इनफॅटिनो
(D) कपिल शुक्ला
Ans-(C) जियानी इनफॅटिनो

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT