Current Affairs 17th March 2023 : चालू घडामोडी १७ मार्च २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 17th March 2023

Daily Current Affairs (Date – 17th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 March 2023. Find Current General Knowledge 17th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ मार्च २०२३ : Current Affairs March 17, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) एरिक गार्सेटी यांची कोणत्या देशाच्या भारतातील राजदूत पदी नियुक्ती झाली ?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) रशिया
Ans-(A) अमेरिका

(Q२) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्ती ची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्री पदी नियुक्ती झाली?
(A) राजेश शर्मा
(B) रवी चौधरी
(C) पार्थ अगरवाल
(D) पंकज त्रिपाठी
Ans-(B) रवी चौधरी

(Q३) आएपीएल मधील दिल्ली कॅपिटल संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड झाली?
(A) अक्सर पटेल
(B) शार्दूल ठाकूर
(C) डेव्हिड वॉर्नर
(D) विराट कोहली
Ans-(C) डेव्हिड वॉर्नर

(Q४) जागतिक हॉकी क्रमवारीत भारत कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?
(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) तृतीय
(D) चौथा
Ans-(D) चौथा

(Q५) राष्ट्रीय खो खो संघाच्या निवड समिती वर कोणाची निवड झाली आहे?
(A) गोविंद शर्मा
(B) सचिन मुळे
(C) रवी जाधव
(D) अजित पाटील
Ans-(A) गोविंद शर्मा

(Q६) दीपक अधिकारी यांची कोणत्या राज्याच्या सदिच्छादूत पदी निवड झाली आहे?
(A) बिहार
(B) पश्चिम बंगाल
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans- (B) पश्चिम बंगाल

(Q७) दीपक अधिकारी यांची कोणाच्या जागी पश्चिम बंगाल च्या सदिच्छा दूत पदी निवड झाली?
(A) सलमान खान
(B) अमीर खान
(C) शाहरुख खान
(D) अमिताभ बच्चन
Ans- (C) शाहरुख खान

(Q८) जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील कोणत्या शहराला २०२३ चा पार्टनरशिप ऑफ हेल्दी सिटीज हा पुरस्कार दिला?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) कोलकाता
(D) बंगळूरू
Ans-(D) बंगळूरू

(Q९) जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा भारतात कोठे सुरु आहेत?
(A) दिल्ली
(B) चेन्नई
(C) वाराणसी
(D) अहमदाबाद
Ans-(A) दिल्ली

(Q१०) कोणत्या देशाला ७.१ रिस्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला?
(A) ब्राझील
(B) न्यूझीलंड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) सिंगापूर
Ans- (B) न्यूझीलंड

(Q११) आर्थिक संकटात असेलेली क्रेडिट सुईस ही बँक कोणत्या देशाची आहे?
(A) अमेरिकेत
(B) जर्मनी
(C) स्विझरलॅन्ड
(D) श्रीलंका
Ans- (C) स्विझरलॅन्ड

(Q१२) भारतात कार्यरत असलेल्या परदेशीं बँकामध्ये क्रेडिट सुईस बँक कितव्या स्थानी आहे?
(A) ११
(B) १०
(C) १३
(D) १२
Ans-(D) १२

(Q१३) क्रेडिट सुईस या बँकेची भारतातील मालमत्ता किती आहे?
(A) २० हजार ७०० कोटी
(B) १५ हजार ६०० कोटी
(C) ३० हजार ८०० कोटी
(D) २५ हजार ३०० कोटी
Ans-(A) २० हजार ७०० कोटी

(Q१४) भारतातील एकूण बँकिंग व्यवस्थेचा विचार करता परदेशी बँकाचा मालमत्तेतील हिस्सा किती आहे?
(A) ५%
(B) ६%
(C) ७%
(D) ८%
Ans-(B) ६%

(Q१५) भारतातील परदेशी बँकेचा कर्जातील हिस्सा किती आहे ?
(A) ३%
(B) २%
(C) ४%
(D) ५%
Ans-(C) ४%

(Q१६) क्रेडिट सुईस या बँकेची भारतात एकमेव शाखा कोठे आहे?
(A) हैदराबाद
(B) गोवा
(C) दिल्ली
(D) मुबंई
Ans-(D) मुबंई

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT