Current Affairs 11th March 2023 : चालू घडामोडी ११ मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 11th March 2023

Daily Current Affairs (Date – 11th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 March 2023. Find Current General Knowledge 11th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ मार्च २०२३ : Current Affairs March 11, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) क्षी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली ?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जर्मनी
(D) जपान
Ans-(A) चीन

(Q२) क्षी जिनपिंग हे कोणत्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत ?
(A) उदरमातवादी पक्ष
(B) कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना
(C) हुजूर पक्ष
(D) चीन काँग्रेस
Ans-(B) कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना

(Q३) अमेरिका कोणत्या देशाला ८ कोटी २० लाख डॉलर ची मदत करणार आहे ?
(A) सिंगापूर
(B) भारत
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) पाकिस्तान

(Q४) केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा आकडेवारी नुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती राहिला ?
(A) ५.५%
(B) ५.७%
(C) ६%
(D) ५.४%
Ans-(D) ५.४%

(Q५) औद्योगिक उत्पादन निर्देशकांमध्ये जानेवारी महिन्यात किती वाढ नोंदवली ?
(A) ५.२%
(B) ४.५%
(C) ६.५%
(D) ५.८%
Ans-(A) ५.२%

(Q६) मागील आर्थिक वर्षात पहिल्या १० महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती होता ?
(A) २३.७%
(B) १३.७%
(C) ५.६%
(D) १६.७%
Ans-(B) १३.७%

(Q७) भारताच्या प्रमुख ८ मूलभूत उद्योगात जानेवारी महिन्यात किती वाढ झाली ?
(A) ८%
(B) ७%
(C) ९%
(D) ५%
Ans-(A) ८%

(Q८) जानेवारी महिन्यात निर्मिती क्षेत्राची वाढ किती झाली ?
(A) ३.६%
(B) ३.७%
(C) ७%
(D) ४.५%
Ans-(B) ३.७%

(Q९) जानेवारी महिन्यात विजनिर्मिती क्षेत्रात किती वाढ झाली ?
(A) १२.८%
(B) ११.६%
(C) १२.७%
(D) १३.५%
Ans-(C) १२.७%

(Q१०) जानेवारी महिन्यात खाण उद्योग क्षेत्रात किती वाढ झाली?
(A) ७.७%
(B) ६.६%
(C) ५.५%
(D) ८.८%
Ans-(D) ८.८%

(Q११) महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिव पदी कोणाची निवड झाली ?
(A) राजेश पाटील
(B) ब्रिजेश सिंग
(C) प्रवीणकुमार परदेशी
(D) तुकाराम मुंडे
Ans-(B) ब्रिजेश सिंग

(Q१२) माजी अग्निविरांना बी एस एफ मध्ये किती टक्के आरक्षण केंद्रीय ग्रहमंत्रालायाने जाहीर केले ?
(A) १०%
(B) ८%
(C) ९%
(D) ५%
Ans-(A) १०%

(Q१३) कोणत्या वर्षीच्या राष्ट्रकूल स्पर्धेत कबड्डी चा समावेश करण्याची घोषणा ऑस्ट्रेलिया च्या पंतप्रधानांनी केली ?
(A) २०२४
(B) २०२६
(C) २०३०
(D) २०२८
Ans-(B) २०२६

(Q१४) भारताची इंधनाची मागणी किती बॅरल प्रतिदिन पोहचली आहे ?
(A) ४५.५ लाख
B) ४६.८ लाख
(C) ४८.२ लाख
(D) ४६.९ लाख
Ans-(C) ४८.२ लाख

(Q१५) भारत सध्या कोणत्या देशाकडून सर्वाना जास्त कच्चे तेच आयात करत आहे ?
(A) चीन
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) इंग्लंड
Ans-(B) रशिया

(Q१६) लंडन च्या सैबेरिया मध्ये किती वर्षांनी झोंबी व्हायरस सापडला ?
(A) ४५
(B) ५०
(C) ४८
(D) ४६
Ans-(C) ४८

(Q१७) रामचंद्र पौडेल यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली ?
(A) नेपाळ
(B) मलेशिया
(C) श्रीलंका
(D) सिंगापूर
Ans-(A) नेपाळ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT