Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 17th August 2022 : चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२२

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 17th August 2022

Daily Current Affairs (Date – 17th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 August 2022. Find Current General Knowledge 17th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १७ ऑगस्ट 2022: Current Affairs August 17, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचारी यांचा महागाई भत्ता किती टक्के वाढवला आहे?

(१)१%

(२) २%

(३) ३%

(४)४%

उत्तर:(३) ३%

 

२) महाराष्ट्र सरकारने किती वर्षावरील नागरिकांना एस्टी बस प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे?

(१) ७० वर्षे

(२)७५ वर्षे

(३) ८० वर्षे

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) ७५ वर्षे

 

३) आंतरराष्ट्रीय फुटबाल महासंघ (FIFA) ने कोणत्या देशावर बंदी घातली आहे?

(१) भारत

(२) बांगलादेश

(३) नेपाळ

(४) म्यानमार

उत्तर:(१) भारत

 

४) कोणत्या राज्यात १३१ वा डूरंड कप कोणत्या राज्यात आयोजित होणार आहे?

(१) पश्चिमबंगाल

(२) मणिपूर

(३) आसाम

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर:(४) वरीलपैकी सर्व

 

५) १५ ऑगस्ट दिवशी कोणत्या तोफेने लाल किल्यावर २१ तोफांची सलामी देण्यात आली आहे?

(१) ATAG तोफ

(२) धनुषतोफ

(३) एम७७७तोफ

(४) K-९ वज्रतोफ

उत्तर:(१) ATAG तोफ

 

६) इंडिअन फिल्म फेस्टिवल मेलबर्न २०२२ मध्ये कोणत्या चित्रपटाला “बेस्ट फिल्म” अवार्ड मिळाला आहे?

(१) ८३

(२) जलसा

(३) सरदार उधम

(४)द REPIST

उत्तर:(१) ८३

 

७) ओमिक्रोन वाक्सिन ला मंजुरी देणारा पहिला देश कोण बनला आहे?

(१) रशिया

(२) इंग्लंड

(३) अमेरिका

(४)कॅनडा

उत्तर:(२) इंग्लंड

 

८) भारतात १६ ऑगस्ट ला“नवरोज उत्सव” साजरी करण्यात आला, हा कोणत्या धर्माशी संबंधित आहे?

(१) हिंदू

(२) जैन

(३) पारशी

(४) बुद्ध

उत्तर:(३) पारशी

 

९) “SDG” लक्ष्य मिळवण्यासाठी “मंथन मंच” कोणी स्थापित केला आहे?

(१) DRDO

(२) ISRO

(३) नीती आयोग

(४) मुख्य वैज्ञानिक सल्लाकार कार्यालय

उत्तर:(४) मुख्य वैज्ञानिक सल्लाकार कार्यालय

 

१०) कोणत्या राज्यात/ केंद्र्शाशित प्रदेशात“ग्राम रक्षा गार्ड योजना” सुरु केली आहे?

(१) जम्मू काश्मीर

(२) पुडुचेरी

(३) राजस्थान

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(१) जम्मू काश्मीर

 

११) भारताने कोणत्या देशाला “डोर्णीअर २२८” समुद्र निगराणी विमान दिले आहे?

(१) नेपाळ

(२) श्रीलंका

(३) मालदीव

(४) चीन

उत्तर:(२) श्रीलंका

 

१२) पाकिस्तान च्या कोणत्या खेळाडू ला “सितारा ए इम्तियाज” सन्मानाने सन्मानीत केले आहे?

(१) शोएब अख्तर

(२) बाबर आजम

(३) शहीद आफ्रिदी

(४) अबीदअली

उत्तर:(२) बाबर आजम

 

१३) कोणत्या राज्याने “बाजरा मिशन” ला मंजुरी दिली आहे?

(१) हरियाना

(२) आसाम

(३) ओडिशा

(४) मणिपूर

उत्तर:(३) ओडिशा

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा