Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 16th August 2022 : चालू घडामोडी १६ ऑगस्ट 2022

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 16th August 2022

Daily Current Affairs (Date – 16th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 August 2022. Find Current General Knowledge 16th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १६ ऑगस्ट 2022: Current Affairs August 16, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनादिवशी विकसित राष्ट्र बनवण्यासाठी कायजाहीर केले आहे?

(१)पंचप्रण

(२) अष्टप्रण

(३) दशमप्रण

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) पंचप्रण

 

२) “उत्सव सावधी जमा योजना” कोणत्या बँकेने सुरु केली आहे?

(१) पंजाब बँक

(२)स्टेट बँक ऑफ इंडिया

(३) बँक ऑफ बडोदा

(४) महाराष्ट्र बँक

उत्तर:(२) स्टेट बँक ऑफ इंडिया

 

) भारत एप्रिल २०२३ मध्ये किती टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिक्स करणारआहे?

(१) १०%

(२) २०%

(३) ३०%

(४)२५%

उत्तर:(२) २०%

 

४) कोणत्या देशाच्या राष्ट्रपती यांनी“जागतिक शांती आयोग” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?

(१) रशिया

(२) अमेरिका

(३) फ्रांस

(४)मेक्सिको

उत्तर:(४) मेक्सिको

 

५) १५ ऑगस्ट २०२२ हा दिवस भारताने कितवा स्वातंत्रदिन साजरा केला आहे?

(१) ७४

(२) ७५

(३) ७६

(४) ७७

उत्तर:(३) ७६

 

६)चर्चेत असलेली “निपम (NIPAM) कार्यक्रम” कशा संबंधित आहे?

(१) बौद्धिक सम्पंदा

(२) आरोग्य

(३) पायाभूत विकास

(४) निशुल्क कोचिंग

उत्तर:(१) बौद्धिक सम्पंदा

 

७) भारताची पहिली “अंडर वाटर मेट्रो” कोणत्या शहरात सुरु होणार आहे?

(१) पुडुचेरी

(२) हैदराबाद

(३) कोलकाता

(४)कोच्ची

उत्तर:(३) कोलकाता

 

८) कोणत्या राज्याने एक करोड मुलांनी सामुहिक गायन करून रेकोर्ड स्थापित केला आहे?

(१) गुजरात

(२) महाराष्ट्र

(३) राजस्थान

(४) आसाम

उत्तर:(३) राजस्थान

 

९) केंद्रीय मंत्री जीतेंद सिंह यांनी भारताची पहिली “सलाईन वाटर लालटेन” कोणती आहे जिचा प्रारंभ केला आहे?

(१) जुगनू

(२) रोशनी

(३) प्रभा

(४)दीप्ती

उत्तर:(२) रोशनी

 

१०) भारत डिजिटल मुद्रा(क्रीप्तोकरन्सी) च्या स्वामित्वहक्क मध्ये जगातील पहिल्या २०अर्थव्यवस्थेमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(१) ०३ वे

(२) ०७वे

(३) ११वे

(४)१७वे

उत्तर:(२) ०७ वे

 

११) कोणत्या देशाने “टायगर रेंज देशांची पूर्व शिखर बैठक” आयोजित करणार आहे?

(१) नेपाळ

(२) कंबोडिया

(३) भारत

(४)बांगलादेश

उत्तर:(३) भारत

 

१२) फुटबाल चा“UEFA सुपर कप २०२२” कोणी जिंकला आहे?

(१) बार्सिलोना

(२) रीयल मैद्रीद

(३) फ्रान्कफार्त

(४)मिलान

उत्तर:(२) रीयल मैद्रीद

 

१३) कोणत्या राज्याने “आगस्तमलाई हाथी रिजर्व” ची घोषणा केली आहे?

(१) केरळ

(२) तेलंगाना

(३) आंध्रप्रदेश

(४)तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा