Vanrakshak Practice Paper 02 : महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर ०२

Maharashtra Vanrakshak Practice Paper 02 – Forest Guard Practice Paper 02

स्वांतत्र्य च्या अमृत महोस्तवी महाराष्ट्र सरकारने ७५,००० पदभरती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे वन मंत्रालय मार्फत “वनरक्षक” या पदांची पदभरती राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आपण बदलत्या अभ्यास क्रमानुसार व परीक्षापद्धती नुसार टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. यामध्ये आपण एका विषयाचे २५ प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया……..

गणित व बुद्धिमत्ता टेस्ट सिरीज-१

1.) ताशी 30 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली. तर आगगाडीची लांबी किती मीटर असावी ?

1) 360 मी

2) 350 मी.

3) 340 मी

4) 320 मी

उत्तर: 2) 350 मी.

2.) दोन संख्यांची बेरीज 60 आहे, मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे., तर त्या संख्या शोधा?

1) 13,47

2) 11,51

3) 14,17

4) 13,27

उत्तर: 1) 13,47

3.) जर BOSS म्हणजे १२३३ व PILE म्हणजे ७५६४ तर POSSIBLE म्हणजे?

(१) ७३२३१६४५

(२) ७२३५१६४३

(३) ७२३३५६४१

(४) ७२३३५१६४

उत्तर: (४) ७२३३५१६४

4.) हा च्या नैऋत्य दिशेला ४० मी आहे. हा च्या आग्नेय दिशेला ४० मी आहे. कोणत्या दिशेला आहे?

(१) पूर्व

(२) नैऋत्य

(३) वायव्य

(४) आग्नेय

उत्तर: (१) पूर्व

5.) घडाळ्यात वाजले आहेत, जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?

(१) दक्षिण

(२) नैऋत्य

(३) वायव्य

(४) आग्नेय

उत्तर: (४) आग्नेय

6.) हा चा काका आहे.हि ची मुलगी आहे आणि हि पी ची सून आहे चे पी शि नाते काय?

(१) भाऊ

(२) मुलगा

(३) जावई

(४) अपूर्ण माहिती

उत्तर: (२) मुलगा

7.) सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे १५००० आणि २५००० गुंतवतात. त्यांना १६००० रुपये नफा होतो, तर सीताच वाटा किती?

(१) ४०००

(२) १६०००

(३) १००००

(४) ६०००

उत्तर: (४) ६०००

8.) एक काम १० स्त्रिया १० तास करून २४ दिवसात संपवतात.तर तेच काम स्त्रिया तास करून किती दिवसात काम संपवेल?

(१) ५०

(२) ३०

(३) ६०

(४) ४०

उत्तर: (३) ६०

9.) ७२ किमी प्रती तास या वेगाने जाणारी २५० मीटर लांबीची तेल्वे २५० मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

(१) १५ सेकंद

(२) २० सेकंद

(३) २५ सेकंद

(४) ३० सेकंद

उत्तर: (३) २५ सेकंद

10.) वडील मुलाच्या सध्याच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडीलाचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 6 वर्षानंतर मुलाचे. वय काय असेल?

1) 14 वर्ष

2) 26 वर्ष

3) 20 वर्ष

4) 18 वर्ष

उत्तर: 3) 20 वर्ष

11.) 15 टक्के वाढ झाल्यामुळे 800 रु. किंमतीचे टिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल?

1) 815

2) 985

3) 1200

4) 920

उत्तर: 4) 920

12.) एका खानावळीत 20 विद्यार्थ्याचा 10 दिवसांचा खर्च 5,000रु. होतो, तर त्याच खानावळीत 32 विद्याथ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?

1) 5,600 रु.

2) 5,200 रु.

3) 3,900 रु.

4) 8,300 रु.

उत्तर: 1) 5,600 रु.

13.) 18,23,28,33, 38, 43 या संख्यांची सरासरी किती?

1) 305

2) 183

3) 30.5

4) 18.3

उत्तर: 3) 30.5

14.) BAGA: 1060:: TADA:?

1) 19030

2) 91030

3) 19300

4) 19303

उत्तर: 1) 19030

15.) 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?

1) 12/7

2) 9/16

3) 16/9

4) 7/12

उत्तर: 4) 7/12

16.) 0.03 x 0.03 x 0.03 =?

1) 0.3063

2) 0.27

3) 0.000027

4) 0.3330

उत्तर: 3) 0.000027

17.) दोन संख्यांचा गुणाकार 4335 असुन त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर त्या संख्यांचा म.सा.वि. किती?

1) 34

2) 13

3) 19

4) 17

उत्तर: 4) 17

18.) एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चुक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?

1) 30

2) 48

3) 34

4) 17

उत्तर: 4) 17

19.) ताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमिटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते परत येताना साठ किलोमीटर ताशी वेगाने येते तर तीचा ताशी वेग किती असेल?

1) 75

1) 80

3)72

4) 76

उत्तर: 3)72

20.) 18 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात, सेव काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल?

1)12

2) 6.5

3) 9

4)7

उत्तर: 3) 9

21.) एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे चांदीचे प्रमाण 60:40 आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे सोन्याचे प्रमाण 85:15 आहे. दोन्ही धातुचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी सोन्याचे प्रमाण किती?

1) 8:3

2) 40:20

3) 85:60

4) 60:85

उत्तर: 1) 8:3

22.) एका व्यवहारात रु. 7200 नफा अनुक्रमे अ, ब, क, ला 2:3:4 प्रमाणात वाटल्यास चा वाटा किती?

1) 2300

2) 2600

3) 1400

4) 1200

उत्तर: 1) 2300

23.) प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा

1) 412

2) 712

3) 512

4) 612

उत्तर: 4) 612

  1. ) प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा

1) 43

2) 44

3)45

4) 46

उत्तर: 3)45

25.) जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

1) बुधवार

2) सोमवार

3) मंगळवार

4) रविवार

उत्तर: 2) सोमवार

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT