Talathi Practice Paper 34 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३४

Talathi Practice Paper 34 | Talathi Practice Question Paper Set 34

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३४

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-मराठी

1) पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.

घरातल्या वातावरणात तीचा कोंडमारा होतो.

(A) जीव खालीवर होणे

(B) घुसमट होणे

(C) उघडे पडणे

(D) तंद्री लागणे

Answer: (B) घुसमट होणे

2) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

व्यायाम ही ……….करण्याची गोष्ट आहे.

(A) पेक्षा

(B) अद्यापी

(C) दररोज

(D) प्रीत्यर्थ

Answer: (C) दररोज

3) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

पाऊस पडल्यावर डोंगर हिरवे गार झाले.

(A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

Answer: (D) केवल वाक्य

4) रिकाम्या जागी योग्य जोडशब्द लिहा.

आई म्हणाली ———- टळो.

(A) इडातडा

(B) इडाकडा

(C) इडापीडा

(D) तडातडा

Answer: (C) इडापीडा

5) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

पूर्वी, पुढे, आधी ही ————– अव्यये आहेत.

(A) शब्दयोगी अव्यये

(B) क्रियाविशेषण अव्यये

(C) केवलप्रयोगी अव्यये

(D) उभयान्वयी अव्यये

Answer: (A) शब्दयोगी अव्यये

6)  दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.

विधान खरे X

(A) छोटे

(B) मोठे

(C) खोटे

(D) लांबलचक

Answer: (C) खोटे

7) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. उद्देश्याचा विस्तार करणारे शब्द है ———- असतात.

(A) अलंकार

(B) उद्देश

(C) उद्देश्यविस्तार

(D) विधेय

Answer: (C) उद्देश्यविस्तार

8) दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा,

पर्वत

(A) अतूट

(B) अपूर्व

(C) अचल

(D) अफाट

Answer: (C) अचल

9) कोणत्या विभक्तीचे अनेकवचनाचे प्रत्यय नी, ही शी, ई हे आहेत?

(A) तृतीया

(B) प्रथमा

(C) द्वितीया

(D) चतुर्थी

Answer: (A) तृतीया

10) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.

शिपाई शूर X

(A) लढवय्या

(B) पराक्रमी

(C) मित्रा

(D) संरक्षक

Answer: (C) भित्रा

विभाग-२ इंग्रजी

11) Fill in the blank with the correct noun for the given sentence:

Constant mental———– reduces memory ——————

(A) exertion … capacity

(B) extortion… capability

(C) exhortation… capacities

(D) exhalation… capabilities

Answer: (A) exertion… capacity

12) Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:

She didn’t allow cancer to discourage her. She began to work twice as hard.

(A) On the contrary

(B) On the one hand

(C) With pleasure

(D) By force

Answer: (A) On the contrary

13) Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:

You can ———- your argument with evidence.

(A) strengthen

(B) strienght

(C) sterngten

(D) stranghen

Answer: (A) strengthen

14) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:

If he were selected, he ———– make a good teacher.

(A) will

(B) would

(C) could

(D) shall

Answer: (B) would

15) Choose the correct form of adjective for the given sentence:

Since Bangalore had a ———— climate, it was called a pensioner’s paradise.

(A) moist

(B) placid

(C) salubrious

(D) humid

Answer: (C) salubrious

16) Choose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence:

Students who feel —————– do better in schools.

(A) confide

(B) confident

(C) confidence

(D) confidentially

Answer: (B) confident

17) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:

His involve— in the programme helped in making it a grand success.

(A)-ion

(B) -ment

(C) -orily

(D) -sively

Answer:  (B) -ment

18) Choose the sentence with the correct punctuation to convey the right meaning.

(A) “Are you all excited about the trip?”, the teacher enquired.

(B) “Are you all excited about the trip, the teacher enquired?”

(C) Are you all excited about the trip? the teacher enquired.

(D) “Are you all excited about the trip”, the teacher enquired?

Answer: (A) “Are you all excited about the trip?”, the teacher enquired.

19) Choose the most suitable conjunction for the given sentence:

———- he was driving very fast, he couldn’t stop to save the dog.

(A) When

(B) As

(C) But

(D) Due to

Answer: (B)As

20) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:

David was a successful salesman as he was extremely persu———-

(A)-asion

(B)-ing

(C)-ade

(D)-asive

Answer: (D)-asive

विभाग-३ गणित

21) दोन भावांच्या वर्तमान वयामधील गुणोत्तर 1:2 आहे आणि 5 वर्षांपूर्वी, हे गुणोत्तर 1:3 होते. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

(A)1:4

(B)2:3

(C)3:5

(D)5: 6

Answer: (C)3:5

22) एका वस्तूची खरेदी किंमत आणि चिन्हांकित किंमत यांमधील गुणोत्तर 2:3 आहे आणि त्यांच्या नफ्याची टक्केवारी आणि सूटीची टक्केवारी यांचे गुणोत्तर 3:2 आहे. सूटीची टक्केवारी काय आहे?

(A)18.58%

(B)20.25%

(C)16.66%

(D)22.13%

Answer: (C)16.66%

23) वडील आणि त्यांच्या मुलाच्या वयांची बेरीज 45 आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 34 होता. मुलगा आणि वडील यांचे वय अनुक्रमे किती आहे?

(A)6 & 39

(B) 7 & 38

(C)9 & 36

(D)11 & 34

Answer: (A)6 & 39

24) एका वस्तूची 2120 रुपयांना विक्री करून कमवलेल्या नफ्याची टक्केवारी ही 1520 रुपयांना त्याच वस्तूची विक्री करून झालेल्या तोट्याच्या टक्केवारी इतकीच आहे. 25% नफा मिळवण्यासाठी वस्तूची किती रुपयांना विक्री केली जावी?

(A) 2275 रु.

(B) 2100 रु.

(C) 2650 रु.

(D) 2400 रु.

Answer: (A) 2275 रु.

25) खालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

M4ETB@U8@N#WFIV72AH3Y556K

वरील मांडणीमध्ये अशा किती संख्या आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या आधी व्यंजन आहे पण लगेच नंतर व्यंजन नाही?

(A) एक

(B) दोन

(C) तीन

(D) तीनपेक्षा जास्त

Answer: (C) तीन

26) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:

7, 16, 27, 40, 56

(A)7

(B)16

(C)27

(D)56

Answer: (D)56

27) सरासरी काढा. 95, 85, 67, 55, 82 & 48

(A)87

(B)98

(C)72

(D)70

Answer: (C)72

28) 2250 रुपयांची अंकित किंमत असलेल्या टेबलावर 30% ची सूट देण्याची घोषणा करण्यात आली. टेबलाची विक्री किंमत काय असेल?

(A) 1475 रुपये

(B) 1520 रुपये

(C) 1575 रुपये

(D) 1625 रुपये

Answer: (C) 1575 रुपये

29) जेथे MALAYALAM ची पुनरावृत्ती झाली आहे अशा MALAYALAMMALAYALAMMALAYALAM…क्रमाचे 2017 वे अक्षर ——— हे आहे.

(A)M

(B)A

(C)L

(D)Y

Answer: (A)M

30) एका द्रावणात दूध आणि पाण्याचे प्रमाण अनुक्रमे 5.3 इतके होते. त्या द्रावणात जर 5 लिटर दूध आणखी मिसळले तर हे प्रमाण 7:3 इतके होते. तर नव्या द्रावणात दुधाचे प्रमाण किती असेल?

(A) 12.5 लिटर

(B) 15 लिटर

(C) 17.5 लिटर

(D) 20 लिटर

Answer: (C) 17.5 लिटर

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) लासलगांव हे खालीलपैकी कोणत्या वस्तूसाठी प्रसिध्द आहे?

(A) केळ्यांचा व्यापार

(B) कांद्यांचा व्यापार

(C) ऊसाचा व्यापार

(D) आंब्यांचा व्यापार

Answer: (B) कांद्यांचा व्यापार

32) स्वच्छ सर्वेक्षण 2019 पुरस्कारामध्ये, देशामधील ‘सर्वांत स्वच्छ राजधानी/युटी शहर म्हणून ———— ला पुरस्कृत करण्यात आले.

(A) जयपूर

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) भोपाळ

Answer: (D) भोपाळ

33) छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरू म्हणून कोणाला जाणले जात होते?

(A) रामदास स्वामी

(B) एकनाथ

(C) ज्योतिबा फुले

(D) तुकाराम

Answer: (A) रामदास स्वामी

34) जेव्हा एका धातुला गरम केले जाते तेव्हा काय होते?

(A) तो प्रसरण पावतो

(B) तो आकुंचन पावतो

(C) काहीही बदल होत नाही

(D) त्याची घनता वाढते

Answer: (A) तो प्रसरण पावतो

35) प्रकल्प 15 बीचा भाग म्हणून अलिकडे भारतीय नौदलाद्वारे प्रक्षेपित केलेल्या तिसऱ्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशकाचे नाव सांगा.

(A) आयएनएस इंफाळ

(B) आयएनएस मोरमुगाओ

(C) आयएनएस मैसूर

(D) आयएनएस विशाखापट्टणम

Answer: (A) आयएनएस इंफाळ

36) मानवी शरीरातील अमीबासदृश पेशी ——— असतात.

(A) स्नायू पेशी

(B) पांढऱ्या रक्तपेशी

(C) चेतापेशी

(D) लाल रक्तपेशी

Answer: (B) पांढऱ्या रक्तपेशी

37) कोणाला ‘भारताचे पोलादी पुरुष म्हणून जाणले जाते?

(A) वल्लभभाई पटेल

(B) बाळ गंगाधर टिळक

(C) भगत सिंह

(D) गोपाळ कृष्ण गोखले

Answer: (A) वल्लभभाई पटेल

38) भारतामधील सर्व आरोग्य धोक्यांदरम्यान वायू प्रदूषण हे मृत्यूचे —– सर्वांत मोठे कारण

आहे.

(A) पहिले

(B) दुसरे

(C) तिसरे

(D) चौथे

Answer: (C) तिसरे

39) भारतीय संविधानातील कलम ———- मध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची आणि त्याच्या प्रघाताच्या निषेध संबंधित तरतुदी आहेत.

(A) 21ए

(B)31

(C)17

(D) 33सी

Answer: (C)17

40) राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 85 महाराष्ट्रातील ———- खाडीमध्ये स्थित आहे.

(A) कोराली

(B) अवशी

(C) रेवदंडा

(D) वर्सोली

Answer: (C) रेवदंडा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT